maharshtra news

The meteorological department has forecast less rain in June PT49S

Video | यंदा या महिन्यांत कमी पाऊस बरसणार?

The meteorological department has forecast less rain in June

Jun 3, 2022, 07:45 AM IST
Speed News bulletin all news update PT6M43S
Heavy rains will fall in the Maharashtra from tomorrow PT59S

Video | राज्यात मान्सूनसाठी पोषक वातावरण

Heavy rains will fall in the Maharashtra from tomorrow

May 29, 2022, 08:05 AM IST

मंत्रीमंडळाच्या बैठकीत बत्ती गुल, मग राज्याचं काय बोलता?

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना आज पुन्हा मंत्रालयात वीज पुरवठा खंडित झाला होता.

 

May 26, 2022, 02:14 PM IST

इलेक्ट्रिक बाईक उठली जीवावर! साताऱ्यात तरुणीचा मृत्यू

इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावत असताना शॉक लागला आणि 23 वर्षीय शिवानी अनिल पाटील या तरुणीचा मृत्यू झाला

May 22, 2022, 01:41 PM IST

मुख्यमंत्री साहेब भेदभाव नको... भर कार्यक्रमात का म्हणाले असं अजित पवार?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या बेधडक बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत.

 

Apr 2, 2022, 11:27 AM IST

मास्कपासून कधी होणार सुटका? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं उत्तर

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. ते पूर्णत्वास न्यायचे आहे. 

 

Mar 30, 2022, 12:43 PM IST

या धातूपासून बनवलीय मेट्रो रेल्वे, देशातील पहिलाच प्रयोग, हे शहर ठरणार लाभार्थी

कलकत्ता येथील टिटागड जागं लिमिटेड कंपनीमधून पहिली मेट्रो गाडी रवाना करण्यात आलीय.

Mar 28, 2022, 12:27 PM IST

रोज नवीन एक पेनड्राईव्हचं बाळंतपण होतंय, त्यांचा 'पेनड्राईव्ह' तर आमचा 'कव्हर ड्राईव्ह'

छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या शत्रूशी सन्मानाने वागायचा सल्ला दिला होता. मग, महाराष्ट्रात वेगळेच राजकारण सुरु आहे.

Mar 25, 2022, 12:34 PM IST

शिक्षण विभागाचा अजब फतवा, शनिवार, रविवारीही वाजणार शाळेची घंटा

शनिवारी अर्धा दिवस आणि रविवारी पूर्ण दिवस सुट्टी हे शालेय विद्यार्थ्यांचे हक्काचे दिवस. पण आता या हक्काच्या दोन दिवसांची सुट्टी कमी करण्यात आलीय. शालेय शिक्षण विभागाने तसा निर्णय घेतला आहे.

Mar 25, 2022, 10:46 AM IST

महाराष्ट्रात फक्त मराठी बाणा, मराठी भाषेवरून सरकारने घेतला हा निर्णय?

महाविकास आघाडी सरकार मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेतच. मात्र, राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Mar 24, 2022, 04:06 PM IST

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा पेटणार? कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा हा मोठा दावा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाचा हा वाद न्यायालयात प्रलंबित असतानाही कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झालीय.

Mar 23, 2022, 08:19 PM IST

श्रीधर पाटणकर ईडी कारवाई : शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Mar 22, 2022, 06:58 PM IST