श्रीधर पाटणकर ईडी कारवाई : शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Updated: Mar 22, 2022, 07:44 PM IST
श्रीधर पाटणकर ईडी कारवाई : शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

या सगळ्या साधनांचा गैरवापर होत आहे. हे सुडाचे राजकारण सुरु आहे. कुणाला तरी त्रास देण्यासाठी हे राजकारण होत आहे. कुणालाही तपास यंत्रणांनाच गैरवापर होत आहे. फक्त, राजकीय हेतूनेच हे सगळं होत आहे.  

५ ते १० वर्षांपूर्वी ही संस्था माहित नव्हती. पण आता ही ईडी गावागावात फिरत आहे, असे ते म्हणाले.