maharshtra news

गिरणगावचे प्रकल्पबाधित अचानक राज ठाकरेंच्या भेटीला, नेमकं काय कारण?

वरळी-शिवडी-नाव्हाशेवा प्रकल्पात वरळी, प्रभादेवी, एलफिन्स्टन, परळ, शिवडी भागातील हजारो रहिवाश्यांची घरे/ दुकाने बाधित होत आहेत.

Mar 19, 2022, 10:51 AM IST

संजय राऊत यांनी उधळले भाजपवर राजकीय रंग, म्हणाले...

होळी वर्षातून एकदा येते पण यांचा शिमगा रोजच सुरू असतो, आम्ही यांचा शिमगा करायला सुरुवात केला तर...

Mar 18, 2022, 12:42 PM IST

चमत्कार! केरळचा आंबा झाला देवगडचा हापूस; पहा नक्की काय घडलंय.

पुण्यात एक चमत्कारिक घटना घडलीय. केरळचा आंबा चक्क देवगडचा हापूस आंबा झालाय.

Mar 18, 2022, 11:37 AM IST

आधी भरजरी सत्कार, मग गाढवावरून वरात.. का होतोय या गावातील जावयांवर अत्याचार?

त्या गावची परंपरा अगदीच न्यारी.. लग्नाआधी जावयाचा इतका मानपान की जावयानं म्हणावं सासर माझं सुरेख बाई.. पण लग्नानंतर?  

Mar 17, 2022, 07:12 PM IST

नितीन गडकरी म्हणतात, हा आहे भाजपचा आगामी प्लॅन...

भाजपाला अपशकुन करण्यासाठी अनेक पक्ष रिंगणात उतरले. पण...

 

Mar 17, 2022, 01:56 PM IST

महाराष्ट्रात एक हाती सत्ता आणणारच; देवेंद्र फडणवीस यांचा एल्गार

गोवा निवडणुकीत भाजपची सत्ता आणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात एक हाती सत्ता आणणारच असा निर्धार व्यक्त केला.

Mar 17, 2022, 12:57 PM IST

आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ लाचलुचपत खात्याच्या रडारवर...

राष्ट्रवादीचे मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यापाठोपाठ आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हेही अडचणीत आले आहेत. 

 

Mar 17, 2022, 12:22 PM IST

दोषी शाळांना 'धडा' तर परीक्षा केंद्रावर 'लाल फुली, नेमकं काय म्हणाल्या शालेय शिक्षण मंत्री?

बारावी परीक्षेचा रसायनशास्त्र विभाग पेपर फुटीचे प्रकरण बाहेर आल्यानंतर शालेय शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे.

 

Mar 16, 2022, 05:49 PM IST

शिमग्याक गावाक चला... खाजगी गाड्यांसाठी परिवहन मंत्र्यांनी केली ही घोषणा

होळी सणासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. एसटीसोबत खाजगी गाड्यांसाठी परिवहन मंत्र्यानी ही घोषणा केलीय.   

Mar 16, 2022, 01:32 PM IST

तृतीयपंथीयांनी 'या' कारणासाठी मानले धनंजय मुंडे यांचे आभार

समाजाने अजूनही पूर्णपणे न स्वीकारलेल्या तृतीयपंथी समाजाने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत. या समुदायाने राज्य शासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीय.

Mar 15, 2022, 09:14 PM IST

शाळांसाठी मोठी बातमी : ही 'लक्ष्मण' रेषा ओढा, ...अन्यथा होईल कारवाई

"कोटपा कायदा २००३" ची राज्यात योग्यप्रकारे अंमलबजावणी होत आहे. पण, जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर

 

Mar 15, 2022, 07:40 PM IST

मुनगंटीवार देणार एकनाथ शिंदेंना सरकार बनविण्याचे धडे?

महाविकास आघाडी सरकार लवकरच पडणार अशा वल्गना करूनही आघाडी सरकार स्थिर आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनाच गळाला लावण्याचे प्रयत्न भाजप करत आहे.

Mar 15, 2022, 04:46 PM IST

तर.. दाऊदला 'महाराष्ट्रभूषण' देऊन त्याच्यासमोर नतमस्तक व्हा, नितेश राणे यांची आघाडी सरकारवर टीका

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी पाठविलेल्या नोटीसवरून भाजप आक्रमक झाली असून राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरु आहे.

 

Mar 13, 2022, 12:23 PM IST

मंत्री नवाब मलिक यांच्यावर आणखी एक आरोप, कायदेशीर अडचणी वाढल्या

ईडी कोठडीत असलेल्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर आणखी आरोप कऱण्यात आला आहे. या नव्या आरोपामुळे मंत्री मलिक यांच्यासमोरील कायदेशीर अडचणी अधिकच वाढल्या आहेत.

 

Mar 5, 2022, 04:08 PM IST

कोरोनाचा उगम चीनमधून आणि खापर महाराष्ट्र्रावर? - संजय राऊत

हा कोरोना काळात कार्य केलेल्या डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांचा अपमान आहे.

Feb 8, 2022, 11:23 AM IST