कुस्तीच्या मैदानातही शरद पवारांना धोबीपछाड; प्रमुख पाहुणे म्हणून भाजपच्या 'या' बड्या नेत्याला स्थान!
Maharastra Politics : महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत शरद पवार यांना टाळलं गेलंय. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्रात कुस्तीगीर संघटनेतही गट निर्माण झालेत का? असा सवाल विचारला जातोय.
Oct 15, 2023, 08:35 PM ISTMaharastra Politics : शरद पवारांच्या सभांना दादा देणार उत्तर; कोंडी करण्यासाठी अजित पवारांची नवी स्ट्रॅटेजी!
Ajit Pawar News : शरद पवार गटाची कोंडी करण्याची एकही संधी अजित पवार गट सोडत नाही.. आता शरद पवारांना घेरण्यासाठी नवी स्ट्रॅटेजी अजित पवार गटानं आखल्याची चर्चा आहे.
Oct 10, 2023, 08:14 PM IST'ललित पाटील प्रकरणात दादा भुसेंचा हात', सुषमा अंधारेंच्या आरोपावर भुसे म्हणतात, 'माफी मागा नाहीतर...'
Maharastra Politics : सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी असा आरोप करण्यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंचा सल्ला घेतला असता तर बरं झालं असतं, असं दादा भुसे (Dada Bhuse) म्हणाले आहेत.
Oct 10, 2023, 05:56 PM ISTDevendra Fadnavis : पोरगं हट्टाला पेटलं 'देवेंद्र काकांना भेटायचंय', फडणवीस म्हणतात, 'माझं मन भरून आलं...'
Maharastra News : मंडणगडच्या भाजप कार्यालयात पोहोचल्यावर एका चिमुकल्याने फडणवीसांचं (Devendra Fadnavis) गुलाबाचं फुल देऊन स्वागत केलं. त्याचा किस्सा एका भाजप कार्यकर्त्याने एक्स पोस्ट करत शेअर केला होता.
Oct 9, 2023, 10:06 PM ISTMaharastra Politics : कोल्हापूरचं मिशन, पाटलांना टेन्शन! लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीची महाखेळी
Maharastra Politics : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाची कोल्हापुरात (Kolhapur Political News ) सरशी होताना दिसली तरी यामागे महायुतीचा मेगाप्लॅन असल्याची चर्चा आहे.
Oct 5, 2023, 10:04 PM ISTMaharastra Politics : जितेंद्र आव्हाडांनी सोडवलं सरकारच्या कंत्राटी भरतीचं 'गणित', म्हणतात...
Contract Employees In Health Department : सरकारला कोणालाच आरक्षण (Reservation) द्यायचं नाही. अगदी मराठ्यांना सुद्धा... त्यामुळे कंत्राटी कर्मचारी यांच्यावर आरक्षण लागू होत नाही. हे साधं गणित या सरकारने लावलं आहे, असं जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणतात.
Oct 3, 2023, 10:59 PM ISTMaharastra politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? अजित पवार नाराज तर शिंदे-फडणवीस दिल्लीत
Maharastra politics : अजित पवारांच्या (Ajit Pawar) कॅबिनेट बैठकीच्या गैरहजेरीवरुन राजकारण जोरदार सुरू झालंय. त्यामुळे आता राज्यात पुन्हा भूकंप होणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.
Oct 3, 2023, 06:09 PM ISTराज आणि उद्धव ठाकरेंना मुंबईच्या डबेवाल्यांची साद, म्हणतात 'वाघांनो एकत्र या, निवडणुकीत...'
Maharastra Politics : महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडी पहाता मराठी माणसांच्या भल्यासाठी दोन वाघांनी एकत्र आलं पाहिजे, अशी भावना मुंबई डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे.
Sep 30, 2023, 11:36 PM IST"शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरलीच नाहीत, मग...", जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत!
Maharastra Politics : येत्या 16 नोव्हेंबरला शिवरायांची (Chhatrapati Shivaji maharaj Waghnakh) वाघनखं मुंबईत आणण्यात येणार आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे.
Sep 30, 2023, 11:08 PM ISTPankaja Munde Interview : पंकजा मुंडे वेगळी वाट धरणार? स्पष्ट म्हणाल्या, "माझा पराभव झाला तेव्हा..."
Pankaja Munde Black and White : पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस बजावली, त्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आलंय. अशातच झी 24 तासला दिलेल्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीमध्ये (Pankaja Munde Interview) पंकजा मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Sep 26, 2023, 06:21 PM IST'पवार साहेबांनी 3 वेळा कर्करोगाशी झुंज दिली अन्...', शिवसेनेचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला!
Maharastra Politics : विरोधी पक्षांची आणि विचारांची 'स्पेस' भाजपाला मान्य नाही, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत भाजपवर सडकून टीका केलीये.
Sep 23, 2023, 07:05 PM ISTMaharastra Politics : 'गोप्याला आवर घाला नाहीतर...', अमोल मिटकरींचा थेट फडणवीसांना इशारा!
Amol Mitkari On Gopichand Padalkar : अजितदादाबद्दल बोलताना तो त्याच्या लायकीच्या बाहेर बोलला आहे. याला आवर न घातल्यास आम्हाला आवरणे कठीण होईल, असा इशारा अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांना दिला आहे.
Sep 18, 2023, 07:11 PM ISTAjit Pawar : "...तर राजकारणातून निवृत्ती घेईल, मी मराठ्याची अवलाद", अजितदादांनी कोल्हापूरात ठोकले शड्डू!
Ajit pawar Kolhapur Speech : मी कुणाच्या दबावाला भीक घालत नाही, आम्ही देखील मराठ्याची अवलाद आहे. अडीच वर्ष आम्ही सरकारमध्ये काम करत असताना आम्ही जनतेची अनेक कामं हाती घेतली होती, असं अजित पवार म्हणाले आहेत.
Sep 10, 2023, 10:46 PM IST'वाघनखं आणताय अभिनंदन, पण जमलं तर तेवढं...', नाना पाटेकर यांचे सरकारला चिमटे!
Nana Patekar On Sudhir Mungantiwar : सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात वाघनखांची (WaghNakh) चर्चा होताना दिसतेय. याच मुद्द्यावरून आता प्रसिद्ध मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य सरकारला कोपरखळी लगावली आहे.
Sep 9, 2023, 06:23 PM ISTउद्धव ठाकरेंचा भाजपला दे धक्का! 'या' भाजप आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश
sajan Pachpute entry in shivsena Uddhav Thackeray grp maharastra politics
Sep 4, 2023, 08:10 PM IST