Weather Forecast : पुढील दोन दिवस कोकणासह गोव्यात पाऊस वीकेंड गाजवणार, शेतकऱ्यांची चिंता मिटणार
Maharashtra Weather Update : प्रचंड उकाडा सहन केल्यानंतर, आता महाराष्ट्रासह देशाच्या बऱ्याच भागातील नागरिक मान्सूनच्या आगमनाकडे नजर लावून बसले आहेत.
Jun 1, 2023, 06:56 AM ISTMonsoon Update in Maharashtra : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; तारखेसोबत पाहून घ्या मान्सूनचं वेळापत्रक
Monsoon Update in Maharashtra : मान्सूनची वाटचाल सुरु झाल्याची पहिली बातमी आली, त्या क्षणापासून अनेकांनाच हा वार्षिक पाहुणा महाराष्ट्राच्या वेशीवर केव्हा येणार याची उत्सुकता लागून राहिली होती.
May 31, 2023, 04:07 PM IST
Weather Update : कोकणात पाऊस, पुढच्या पाच दिवसांमध्ये काय असतील हवामानाचे तालरंग? जाणून घ्या
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात अद्यापही मान्सून आलेला नाही. पण राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मान्सूनपूर्व सरी बरसताना दिसत आहेत. काही भागात त्या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या ठरत आहेत तर कुठे बागायतदारांचं मोठं नुकसान करत आहेत.
May 31, 2023, 06:40 AM IST
Weather Update : राज्याच्या 'या' भागांना तुफानी पावसाचा तडाखा बसणार, पुढील 24 तास महत्त्वाचे
Maharashtra Weather Update : राज्यातील तापमानाचा आकडा चाळीशीपार गेलेला असतानाच मागील काही दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हवामानात पुन्हा काही महत्त्वाचे बदल झाल्याचं पाहायला मिळालं. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार सध्याच्या घडीला राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस आणि काही भागांत गारपीट सुरु असल्याची महितीही समोर आली आहे.
May 30, 2023, 06:49 AM ISTWeather News : मान्सूनपूर्व पाऊस आजही बरसणार; पाहा Maharashtra तील कोणत्या भागाला बसणार तडाखा
Maharashtra Weather News : मान्सूनचं आगमन होण्याआधी हवामान हे कसले रंग दाखवू लागलाय? विचारानं बळीराजा हैराण, पाहा हवामान विभागाचं या परिस्थितीवर काय मत...
May 29, 2023, 08:21 AM IST
पावसाबाबत महत्त्वाची अपडेट्स, तीन राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट; येथे मुसळधार कोसळणार
Weather Update in India : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) येत्या काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवताना मुसळधार पाऊस कोसळेल असे म्हटलेय. उष्णतेच्या कहरानंतर आता पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानुसार तीन राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
May 28, 2023, 08:14 AM ISTWeather News : वाढत्या उकाड्यानं रंगाचा बेरंग; मान्सून आगेकूच करण्यात दंग
Monsoon News : देशाच्या बहुतांश भागांतील कमाल तापमानात काही अंशांची घट नोंदवली असतानाच आता मान्सूनचे वारे चांगल्या वेगानं प्रवास करताना दिसत आहेत. पाहा कुठे पोहोचले हे वारे...
May 27, 2023, 06:42 AM IST
Weather Forcast : ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा आणि पाऊस...; देशभरातील हवामानाचा अंदाज एका क्लिकवर
Weather Forcast : मे महिना अखेरीस आलेला असतानाच आता देशात मान्सूनच्या वाऱ्यांचं आगमन होण्यासही सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच मान्सूनच्या आधी नेमकी काय परिस्थिती आहे हे इथं पाहाच.
May 26, 2023, 06:41 AM IST
Maharashtra Weather Forcast : आजचा दिवस उकाड्याचा; मान्सूनच्या प्रतीक्षेचा; हवामान विभागाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका
Maharashtra Weather Forcast : महाराष्ट्राच्या एका भागात अवकाळीनं थैमान घातलेलं असतानाच राज्याच्या उर्वरित भागांना मात्र उन्हाचा तडाखा बसताना दिसत आहे.
May 25, 2023, 06:57 AM ISTहवामान खात्याकडून शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; यंदाच्या पावसावर ‘अल निनो’चं सावट
Al nino effects on monsoon : यंदाच्या वर्षीचा पावसाळा सर्वसाधारण असेल अशी माहिती दिल्यानंतर मान्सून अंदमानात दाखल झाल्याची आनंदवार्ताही हवामान विभागानं दिली. आता मात्र...
May 24, 2023, 02:34 PM ISTराज्यात उन्हाचा तडाखा वाढणार, देशावर पावसाळी वारे घोंगावणार; पाहा हवामानाचा अंदाज
Maharashtra Weather : महाराष्ट्रातील बहुतांश भागांमधून अवकाळीनं काढता पाय घेतला असून, याच अवकाळीच्या मागोमाग आता मान्सून केव्हा येणार याची राज्यातील नागरिक आणि बळीराजाला प्रतीक्षा लागून राहिली आहे.
May 24, 2023, 06:55 AM ISTपुढील तीन दिवस हलका ते मुसळधार पावसाचा अंदाज, त्यानंतर तापमानात घट
India Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची बातमी. 23 ते 25 मे दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर उकाडा कमी होण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली, वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये प्रामुख्याने हा पाऊस मेघगर्जनेसह पडण्याचा अंदाज आहे.
May 23, 2023, 08:33 AM ISTमहाराष्ट्रात Monsoon चं आगमन नेमकं कधी? ऊन- पावसाची धरपकड सुरुच
Maharashtra Monsoon News : राज्याच्या बहुतांश भागांना मागील काही दिवसांपासून उष्णतेच्या झळा सोसाव्या लागतानाच आता नेमका मान्सून येणार कधी हाच प्रश्न बळीराजा आणि नागरिकांना पडू लागला आहे. याच धर्तीवर पाहूया हवामानाचा अंदाज...
May 22, 2023, 06:42 AM IST
Weather News : Maharashtra वर पावसाचे ढग आले खरे, पण रणरणत्या उन्हाला रोखणार कोण?
Maharashtra Weather News : तिथे अंदमानात मान्सून दाखल झालेला असतानाच राज्यात भल्या पहाटे ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. पण, दिवस पुढे सरकतो तसा उष्णतेचा दाह जीवाची काहिली करतो.
May 20, 2023, 06:52 AM IST
Monsoon आला रेssss! पुढील 24 तासांत अंदमानात बरसणार आणि पुढे....
Monsoon Update : भरपूर झाला उकाडा, आता पाऊस पडला पाहिजे, असं म्हणत सर्वसामान्य नागरिक आणि बळीराजा मान्सूनची चातकासारखी वाट पाहत आहेत. त्या सर्वांसाठी ही मोठी बातमी
May 19, 2023, 12:09 PM IST