Cyclone Mocha : आजचा दिवस चक्रिवादळाचा, महाराष्ट्रात पाऊस
Maharashtra Weather Forecast Today : हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर मच्छिमारांपासून यंत्रणांपर्यंत सगळेच सतर्क. पाहा वादळ कुठे सुरु होऊन कोणत्या रोखानं प्रवास करणार. या परिस्थितीचा तुमच्या भागातील हवामानावर नेमका काय परिणाम होणार...
May 8, 2023, 06:54 AM IST
Weather Forecast : राज्यात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पुन्हा जोरदार पाऊस
Maharashtra Weather Forecast : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील आठवडाभर मध्य महाराष्ट्र, कोकण या भागात आठवडाभर पाऊस पडण्याची शक्यता आहे.. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल, असे हवामान विभागाने म्हटले ाहे.
May 7, 2023, 08:52 AM ISTWeather Forecast Today : चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर कसं असेल आजचं हवामान? 8 मे रोजी मोठ्या बदलाची अपेक्षा
Maharashtra Weather Forecast Today : पावसाचा तडाखा कायम, राज्याच्या काही भागांमध्ये तापमान वाढीस सुरुवात. पाहा सातत्यानं बदलणाऱ्या हवामानाचा अंदाज. येत्या दिवसांमध्ये कसे वाहतील वारे आणि कसं असेल पर्जन्यमान...
May 6, 2023, 06:46 AM ISTMaharashtra Weather Forecast : वादळी पावसाचा मारा, त्यात घामाच्या धारा.... हवामान विभागाकडून चित्रविचित्र बदलांचा इशारा
Maharashtra Weather Forecast Today : एकिकडे देशात चक्रिवादळसदृश परिस्थितीमुळे पावसाची हजेरी असणार आहे, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, दुसरीकडे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र हवामानाचा वेगळआ रंग पाहायला मिळेल असं सांगण्यात येत आहे.
May 5, 2023, 07:01 AM ISTMaharashtra Weather Forecast : मान्सून मार्गी लागण्यापूर्वी राज्यात यलो अलर्ट, कोणत्या भागाला सावधगिरीचा इशारा?
Maharashtra Weather Forecast Latest News : राज्याच्या हवामानात सातत्यानं बदल होत असतानाच मान्सूनच्या तयारीचं वृत्त समोर आलं. त्यातच 'मोचा' चक्रिवादळाचा इशाराही असल्यामुळं आता देशाच्या महासागरांवर तयार होणाऱ्या वातावरणाकडे हवामान विभागाचंही लक्ष आहे.
May 4, 2023, 07:40 AM IST
Maharashtra Weather: छत्री घेऊनच बाहेर निघा! पुण्यासह राज्यातील 'या' जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी
IMD Weather Alert: राज्याच्या विविध भागात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच पुणे शहरात (Pune Rains) देखील 3 मे ते 7 मे पर्यंत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
May 3, 2023, 09:22 PM ISTमान्सूनबाबत मोठी बातमी, महाराष्ट्रात पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह पाऊस बरसणार
Maharashtra Weather: मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्या गुरुवारी मात्र मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्गात उद्या मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, तर शुक्रवारी याची तीव्रता कमी होईल, असा अंदाज आहे.
May 3, 2023, 12:57 PM ISTWeather Forecast Today: उकाडा वाढणार, त्याआधी पाऊस झोडपणार; चित्रविचित्र हवामानानं व्हाल हैराण
Maharashtra Weather Forecast Today: पुढील काही दिवस देशात हवामान नेमकं कसं असेल याचा अंदाज वर्तवताना वेधशाळेकडून काही महत्त्वाचे इशारेही देण्यात आले आहेत.
May 3, 2023, 06:54 AM IST
Maharashtra Weather Forecast Today: मे महिना पावसाचा? पाहा हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Weather Forecast Today: राज्यातील हवामानाचा एकंदर अंदाज पाहता मे महिन्यातसुद्धा राजच्यात अवकाळीचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे. त्यामुळं यंदाचा उन्हाळाही पावसाळी असेल हेच खरं.
May 2, 2023, 07:54 AM IST
Maharashtra Weather Forecast: पुढील पाच दिवस महत्त्वाचे, राज्यातील 'या' भागांना पावसाचा इशारा!
Maharashtra Unseasonal Rain: हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतल्याचं दिसून येतंय. अशातच हवामान खात्याने (IMD) अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
May 1, 2023, 08:25 AM ISTUnseasonal rain | बीड जिल्ह्यात पुन्हा गारपिटीचा तडाखा
maharashtra weather Hailstorm In Beed Unseasonal rain
Apr 30, 2023, 11:00 AM ISTMaharashtra Weather Forecast : अरे देवा! राज्यात अजून काही दिवस अवकाळी संकट कायम; 'या' जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Maharashtra Weather Forecast : मे महिना उजाडायला अवघ्ये काही तास राहिले असतानाही राज्यावरील अवकाळी पावसाचं संकट दूर होताना दिसत नाही आहे. बळीराजा निसर्गाच्या या खेळामुळे मेठाकुटीला आला आहे. राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाची साथ कायम राहणार आहे. (Maharashtra Unseasonal Rain)
Apr 30, 2023, 07:39 AM ISTMaharashtra Weather Forecast Today: अरे बापरे! मुंबई, कोकणासह देशभरात आजपासून हवामानाचे रंग पाहून व्हाल हैराण
Maharashtra Weather Forecast Today: मुंबईसह महाराष्ट्रात पुढील काही दिवस हवमान नेमकं कसं असेल याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं तुम्ही कुठे फिरण्यासाठी जाणार असाल तरीही हवामानाचा अंदाज पाहूनच घ्या, कारण नंतर पश्चाताप नको
Apr 28, 2023, 07:15 AM IST
Maharashtra Weather Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्यांना झोडपले, पिकांचे नुकसान
Unseasonal Rain : राज्यात लातूर, वाशिम आणि परभणीजिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पिकांना तडाखा बसला आहे. परभणीतील पाच तालुक्यात गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे.
Apr 27, 2023, 03:54 PM ISTMaharashtra Weather Forecast Today: अरे देवा! 28 एप्रिलपासून येणार नवं संकट; आधी अवकाळी, आता....
Maharashtra Weather : महाराष्ट्रात अवकाळीचा मुक्काम वाढत असल्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हवमानात सातत्यानं होणाऱ्या बदलांमुलं सर्वसामान्य नागरिकही आरोग्याबाबत चिंता व्यक्त करताना दिसत आहेत.
Apr 27, 2023, 07:19 AM IST