वाढत्या उष्माघातामुळे राज्यातील 55 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना; आताच पाहा अन् सावध व्हा!
Maharashtra Heat Wave : मागील काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा आकडा वाढताना दिसत आहे. काही भागांमध्ये तापमानाचा आकडा वाढत नसला तरीही उन्हाचा जार मात्र चांगलाच जाणवू लागला आहे. त्यामुळं पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे.
Apr 26, 2023, 09:51 AM IST
Maharashtra Weather Forecast Update : राज्यात पुढील 4 दिवस या जिल्ह्यात पावसाची शक्यता
Maharashtra Weather : राज्याच्या काही भागांत जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील 4 दिवसांत अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच 28 एप्रिलपर्यंत देशाच्या पूर्व भागात गडगडाटसह पाऊस पडेल अशी शक्यता आहे.
Apr 26, 2023, 07:31 AM ISTMaharashtra Weather | अवकाळीच्या माऱ्यानं शेतकरी बेजार; मदत कधी मिळणार?
Maharashtra Weather Uncertain Rain In Bhandara
Apr 25, 2023, 10:50 AM ISTMaharashtra Weather | तूफान....! परभणीत वेगवान वाऱ्यानं झाडंही उन्मळली, उभी वाहनंही पडली
Maharashtra Weather Storm And Heavy Rain In Parbhani
Apr 25, 2023, 10:40 AM ISTMaharashtra Weather: राज्याच्या 'या' भागात Orange Alert; देशात कसं असेल हवामान?
Weather Update : राज्यात सुरु असणारं अवकाळीचं सत्र सध्या आणखी लांबल्याचं लक्षात येत आहे. एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडाही राज्यात गारपीटीची शक्यता असून, पाहा कोणत्या भागावर याचे जास्त परिणाम दिसून येतील...
Apr 25, 2023, 07:58 AM IST
Maharashtra Weather | अवकाळीचं संकट कायम, येत्या 5 दिवसांत गारपीटीचा इशारा
Maharashtra Weather rain predictions latest news
Apr 24, 2023, 09:45 AM ISTMaharashtra Weather : अवकाळी रिटर्न्स! हवामान विभागाकडून या आठवड्यासाठी मिळाला महत्त्वाचा इशारा
Maharashtra Weather : सातत्यानं बदलणाऱ्या हवामानाचे हे तालरंग नव्या आठवड्यातही पाहता येणार आहेत. एकिकडे उन्हाच्या झळा सोसत नसल्यामुळं नागरिकांचे हाल होत असतानाच आता पुन्हा एकदा अवकाळी राज्यातील काही भागाला झोडपणार आहे.
Apr 24, 2023, 07:13 AM IST
Maharashtra Weather | पुढच्या दोन दिवसांत कसं असेल हवामान, पाहा महत्त्वाचा इशारा
Maharashtra Weather Rain predictions latest update
Apr 21, 2023, 10:40 AM ISTMaharashtra Weather : पुढील 48 तास पावसाचे; मुंबई- कोकणात मात्र... हवामान खात्याचा महत्त्वाचा इशारा
Maharashtra Weather : राज्यातून अवकाळी पावसानं काढता पाय घेत असल्याचं चित्र मागील दोन दिवसांमध्ये पाहायला मिळालं होतं. पण, आता मात्र हा अवकाळी काही केल्या मान्सूनशी गाठ पडल्यानंतरच माघारी फिरेल असं चित्र आहे.
Apr 21, 2023, 06:59 AM IST
Maharashtra Weather | शनिवारपर्यंत मुंबई- कोकणात उष्णतेची लाट, काळजी घ्या
Maharashtra Weather Mumbai And Kokan To Face Heatwave
Apr 20, 2023, 12:50 PM ISTमहाराष्ट्रात उष्णतेची लाट, ठाण्यात पारा 44 अंशांवर; 'या' भागांवर मात्र गारपीटीचं सावट
Maharashtra Weather Updates : राज्यासोबतच देशातील हवामानात मोठे बदल. कुठे सुरुये पाऊस तर कुठे उष्णतेची लाट. पर्यटानाच्या निमित्तानं तुम्हीही परराज्यात जाणार असाल तर हवामानाचा अंदाज एकदा पाहाच.
Apr 19, 2023, 07:17 AM IST
Maharashtra Unseasonal Rain | साताऱ्यात अवकाळीसह गारपीटीचं थैमान; पिकांचं मोठं नुकसान
Maharashtra Unseasonal Rain | साताऱ्यात अवकाळीसह गारपीटीचं थैमान; पिकांचं मोठं नुकसान
Apr 18, 2023, 02:15 PM ISTMaharashtra Weather : राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र, पण अवकाळीची माघार नाहीच
Maharashtra Weather : फेब्रुवारी महिन्यापासूनच राज्यात तापमान वाढीस सुरुवात झाली आणि यंदाचा उन्हाळा नाकीनऊ आणणार याच विचारानं अनेकांच्या मनात धडकी भरली. पण, ऐन उन्हाळ्यातच राज्याला अवकाळीचा तडाखा बसला.
Apr 18, 2023, 06:45 AM IST
Maharashtra Weather : राज्याच्या ‘या’ भागात Yellow तर, इथं Orange Alert; देशात हवामानची काय स्थिती ?
Maharashtra Weather : राज्यात यंदाचा मान्सून समाधानकारक असणार, असं म्हटलं जात असतानाच अवकाळी जाणार कधी ते सांगा, असाच सूर नागरिक आळवत आहेत. अवकाळी आणि गारपीटीसंदर्भातील येत्या दिवसांसाठीचे इशारे आधी पाहा आणि मग हा प्रश्न विचारा
Apr 16, 2023, 06:40 AM ISTRain in Maharashtra : पावसाबाबत मोठी बातमी, पुढचे 4 दिवस 'या' ठिकाणी जोरदार पाऊस
Rain in Maharashtra : आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर आणखी वाढेल, अशी शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राला आज ऑरेंज अलर्ट तर 16 एप्रिलपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Apr 13, 2023, 11:19 AM IST