maharashtra news

मुंबईतली कार्यालंय होतायत धडाघड बंद, व्यापारी चाललेत सुरतला... 17,000 कोटींचा व्यवसाय गुजरातमध्ये

Surat Diamond Bourse : मुंबईतल्या गुजराती हिरे व्यापाऱ्यांनी व्यवसाय बंद करून तो सूरतमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतून तब्बल 17,000 कोटींचा व्यवसाय गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्याने महाराष्ट्राला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Oct 26, 2023, 02:18 PM IST

'गाड्या फोडण्यापेक्षा गुणरत्न सदावर्तेलाच...' शिंदे गटाच्या आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

Gunaratna Sadavarte : मुंबईत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या आलिशान गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अशातच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे.

Oct 26, 2023, 12:52 PM IST

पुणेकर जगात भारी! 10 वी पास शेतकऱ्यानं भंगारातून बनवली 'व्हिंटेज कार'

Pune News : पुण्यात एका शेतकऱ्याने स्वतःच्या कष्टावर एक विंटेज कार तयार केली. अवघ्या अडीच महिन्यात केवळ भंगारातून शेतकऱ्याने ही कार तयार केली आहे. शेतकऱ्याच्या या कारची सध्या मावळसह पुणे जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.

Oct 26, 2023, 12:09 PM IST

बीडमध्ये रुग्णाला घेऊन जाणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्सची ट्रकला धडक; डॉक्टरसह 10 जणांचा मृत्यू

Beed Accident : बीडमध्ये दोन भीषण अपघातांमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. बीड अहमदनगर मार्गावर अॅम्ब्युलन्सने ट्रकला धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या एका अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Oct 26, 2023, 09:07 AM IST

भयंकर! कुठं पोहोचलंय 'हामून' चक्रीवादळ? 'या' भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

Weather Update : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह भारतातील वातावरण बहुतांश प्रमाणात बदलताना दिसत असून, मान्सूननंतरच्या या काळात पावसाचीही हजेरी काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे. 

 

Oct 26, 2023, 07:19 AM IST

कर्मचाऱ्याला कामावरुन काढणे कंपनीला पडलं महागात, द्यावी लागणार 12 लाखांची भरपाई

Company fire Employee: मिहलिस बुइनेंको नावाच्या व्यक्तीने आयर्लंडमधील लिडल कंपनीच्या मुख्य कार्यालयात सुमारे 11 वर्षे काम केले. पण 2021 मध्ये जास्त रजा घेतल्याने त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

Oct 25, 2023, 05:07 PM IST

दुसऱ्याला वाचवण्याच्या नादात चौघांना उडवले; पुण्यात भीषण उपघात CCTVत कैद

Pune Accident : पुण्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव कारने तीन महिलांना उडवल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Oct 25, 2023, 10:14 AM IST

'मी तुमच्यात नसेन, अजून काय होणार'; मनोज जरांगे उपोषणावर ठाम, सरकारची विनंती फेटाळली

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील आजपासून आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवली सराटीत आमरण उपोषण सुरु केले आहे. यासोबत जरांगे पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे राज्यातील मराठा समाजातील लोक आजपासून गावागावात साखळी उपोषण करणार आहेत.

Oct 25, 2023, 08:59 AM IST

सणासुदीत वजन वाढतं, 'हे' पदार्थ खाणे टाळा...

सध्या सणासुदीचा हंगाम चालु आहे,त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आपआपल्या कामामध्ये तल्लीन असतात.त्यामुळे खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे प्रत्येकाचं दुर्लक्ष होतं.अशा परिस्थितीत आपण काय खावे काय खाउ नये या बद्दल जाणून घेणार आहोत.

Oct 24, 2023, 03:47 PM IST

तुम्हाला न्याय देण्यासाठी 2024 पर्यंत मी मैदानात असेन- पंकजा मुंडें

Pankaja Munde Bhagwan Gad Speech: मला कुठलं पद मिळालं म्हणून आलात का? मी असं तुम्हाला काय दिलय? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला. 

Oct 24, 2023, 02:26 PM IST

दसरा मेळाव्याआधीच ठाकरे गटाला शिंदेंकडून 'दे धक्का', वांद्र्यातच पक्षाला पडले खिंडार

Maharashtra Politics:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला कामाचा धडाका पाहता त्यांच्या कामाने आपण प्रभावित झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

Oct 24, 2023, 01:35 PM IST