maharashtra news

शासकीय रुग्णालयाच्या जेवणात जिवंत अळ्या; तक्रार करताच रुग्णाला दिले हाकलून

Latur News : लातूरच्या शासकीय रुग्णालयात रुग्णाच्या जेवणात अळ्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णाला दिलेल्या जेवणात बऱ्याच प्रमाणात जिवंत अळ्या सापडल्या होत्या. मनसेने याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Dec 30, 2023, 03:41 PM IST

एका रात्रीत गावकऱ्यांनी उभं केलं अख्ख मंदिर; साताऱ्यात 500 भाविकांची कमाल

Satara News : साताऱ्यातील एका गावात 500 गावकऱ्यांनी एकत्र येत एका रात्रीत मंदिर उभं केलं आहे. रात्रभर श्रमदान करुन गावकऱ्यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे. पहाटेच्या सुमारास आरती करुन मंदिरात रवळेश्वराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे.

Dec 30, 2023, 11:29 AM IST

शरीर सुखाला विरोध केल्याने कोल्हापुरात महिलेची हत्या; उसाच्या फडासह पेटवून दिला मृतदेह

Kolhapur Crime News : कोल्हापुरात एका महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह फडात टाकून पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी संशयिताला पकडलं आहे.

Dec 30, 2023, 10:32 AM IST

नवीन वर्षात मुंबईकरांच्या खिशाला कात्री; दोनवर्षांसाठी 15 ते 40 टक्के मालमत्ता करवाढ

Mumbai News : पालिकेच्या कायद्यात प्रत्येक पाच वर्षांनी 40 टक्के मालमत्ता करवाढीची तरतूद आहे. त्यानुसार वाढीव मालमत्ता कराची ऑनलाइन बिले देण्यास सुरुवात केली आहे. गेली तीन वर्षे करवाढ रखडल्याने आता अतिरिक्त बोजा मुंबईकरांवर पडणार आहे.

Dec 30, 2023, 09:19 AM IST

ताम्हिणी घाटात भीषण अपघात; पुण्याहून कोकणात जाणारी खासगी बस उलटली

Raigad Accident News : रायगडमधून अपघाताची भीषण बातमी समोर आली आहे. ताम्हिणी घाटातून कोकणतात जाणारी खासगी बस उलटल्याने मोठा अपघात घडला आहे.

Dec 30, 2023, 08:26 AM IST

न्यू ईअर पार्टीचं प्लॅनिंग करताय? मग सावधान व्हा! 'ही' गोष्ट ठरेल अडचणीची

Corona can spoil New Year party : सुट्टया तसंच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन आणि धार्मिक स्थळावंर गर्दी होते. त्यातून कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट होऊ शकतो अशी भीती वर्तवण्यात येतेय. 

Dec 29, 2023, 11:01 PM IST

सावधान! महाराष्ट्रात पसरतोय कोरोना; दिवसभरात सापडले 129 नवे रुग्ण; J.N.1 चे सर्वाधिक रुग्ण 'या' जिल्ह्यात

थर्टी फस्टच्या दोन दिवस आधी पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सगळ्यात जास्त रुग्णवाढ 'या' दोन शहरात झाली आहेत. 

 

Dec 29, 2023, 07:10 PM IST

'या' तारखेला जन्मलेल्या मुली नवऱ्यासाठी असतात लकी

Wife Lucky For Husband: त्या आपल्या बुद्धीमत्तेवर यश मिळवतात. 3 मुलांकांच्या मुलींचा स्वामी गुरु असतो. यामुळे आयुष्यात त्यांना सुख सौभाग्य मिळतं. 3 मुलांक असलेल्या मुली आपल्या पतीसाठी लकी असतात. 3 मुलांक असलेल्या मुली पतीवर खूप प्रेम करतात. त्याच्याप्रती इमानदार असतात. ज्यांच्या घरी या मुली जातात, तिथे सौख्य नांदते. 

Dec 29, 2023, 06:49 PM IST

शेतकऱ्यापुढे नवं संकटं; कांदा विकण्यासाठी द्यावे लागतायत खिशातले पैसे

Beed News : बीडमध्ये एका तरुण शेतकऱ्याला त्याच्या शेतातील कांदा विकण्यासाठी सोलापूरच्या मार्केटमध्ये खिशातून पैसे द्यावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

Dec 29, 2023, 05:58 PM IST

पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Suspension of crop loan: विविध सवलतीपोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Dec 29, 2023, 04:21 PM IST

नागपुरात भीषण अपघात, टिप्परच्या धडकेने भाऊ-बहिणीचा मृत्यू, संतप्त जमावाने पेटवला ट्रक

Nagpur Accident : नागपुरात भीषण अपघातात बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कचऱ्याच्या टिप्परने दिलेल्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला होता

Dec 29, 2023, 02:43 PM IST

ठाणे रेल्वे स्टेशनवरील भार हलका होणार; मध्य रेल्वेवर उभारण्यात येणार नवे स्थानक

Extended Thane Railway Station: मुंबई आणि ठाणे या दोन शहरांच्यामध्ये स्मार्ट सिटीचे उभारण्यात येणार आहे. या स्मार्ट सिटी अंतर्गंत नवीन स्थानक उभारण्यात येत आहे. 

Dec 29, 2023, 02:29 PM IST

मुंबईकर घरांच्या EMI वर खर्च करतात 'अर्धा पगार'; घर खरेदीसाठी परवडणारं शहर कोणतं?

Mumbai News : मुंबईत घर घेतलेली बरीच कुटुंबे ही त्यांच्या उत्पन्नातील अर्धा पगार हा गृहकर्ज ईएमआयवर खर्च करत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे मुंबईतील घरं ही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडवण्यासारखी नाहीत.

Dec 29, 2023, 01:28 PM IST

पुण्यात मृत महिलेच्या नावे बांगलादेशीनं बनवला पासपोर्ट; पाहता-पाहता 29 जणांना अटक, 600 बनावट पासपोर्ट जप्त

Pune Fake Passport News : मुंबई पोलिसांना पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांकडे बनावट भाडे करारावर बनवलेले पासपोर्ट मिळाले होते. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर आता पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. हे सर्व आरोपी बांगलादेशी असून ते अवैधरित्या भारतात आले होते, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

Dec 29, 2023, 12:23 PM IST