पैशांमुळे शिक्षक व्हायचं स्वप्न अधुरे, वाशिमचा शेतकरी सीताफळ शेतीतून करतोय लाखोची कमाई
Washim Farmer Success Story: उच्च शिक्षित असलेल्या विलास जाधव यांना शिक्षक व्हायचं होतं मात्र पैश्यांअभावी त्यांचं स्वप्न अधुरं राहील.
Dec 26, 2023, 04:01 PM ISTमुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 24 तास पाणीपुरवठ्यासाठी पालिकेने आखली 'अशी' योजना
Mumbai Water Supply: सध्या पिसे-पांजरापोळ ते मुलुंड या रस्त्यालगत समांतर पाइपलाइनद्वारे पाण्याची वाहतूक केली जाते. या पाइपलाइनला छोटी लाइन जोडून मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांना पाणीपुरवठा केला जातो.
Dec 26, 2023, 10:38 AM ISTमहाराष्ट्रात करोना फैलावतोय! 28 नव्या प्रकरणांची नोंद, ठाण्यात JN.1 व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण
महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रकरणं राजधानी मुंबईत आढळली आहेत. सक्रीय रुग्णांची संख्या वाढून 168 वर पोहोचली आहे. रविवारी राज्यात करोनाच्या नव्या 50 प्रकरणांची नोंद झाली आहे.
Dec 25, 2023, 07:48 PM IST
फुग्यामुळे 4 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू; हट्ट जीवावर बेतला
फुगे फुगवणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट होवून एका चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. नागपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
Dec 25, 2023, 04:27 PM ISTसापाने नाही तर भीतीनेच घेतला जीव! आठ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूची पंचक्रोशीत चर्चा
Parbhani Accident News : परभणीत एका विचित्र अपघातात आठ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर मुलाचा मृतदेह कुटुंबियांच्या हाती लागला आहे.
Dec 25, 2023, 03:29 PM IST'हे आपलं शेवटचं आंदोलन'; मनोज जरांगेंचे कार्यकर्त्यांना साखळी उपोषण थांबवण्याचे आवाहन
Maharashtra Reservation : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबरला सरकारला दिलेली मुदत संपली आहे. मात्र, सरकारकडून अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 25, 2023, 12:20 PM IST
पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूला जवाबदार कोण? घरी परतत असतानाच मांजाने घेतला समीर जाधवचा बळी
Mumbai Police : चायनीज मांजामुळे मुंबई पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कर्तव्यावरुन घरी परतत असतानाच पोलीस कर्मचाऱ्याचा मांजामुळे गळा चिरला होता. जखमी अवस्थेत पोलीस हवालदाराला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Dec 25, 2023, 10:21 AM ISTपुणे : छातीत बुक्क्या मारून पतीने केली पत्नीची हत्या; कारण वाचून बसेल धक्का
Pune Crime News : पुण्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. जेवण दिल्याच्या रागातून पतीने पत्नीची हत्या केली आहे. मुलाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Dec 25, 2023, 08:24 AM ISTदेवांचे दागिने चोरतंय कोण? तुळजाभवानीनंतर आता पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातून दागिने गायब
पंढरपूरातील विठ्ठलाच्या 315 दागिन्यांची समितीकडे नोंदच नाही. लेखा परीक्षण अहवालातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मुल्यांकनाअभावी नोंद नाही अस स्पष्टीकरण मंदिर समितीने दिले आहे.
Dec 24, 2023, 07:58 PM ISTदरी पाहायला गेली अन् एक चूक जीवावर बेतली; मुंबईतल्या तरुणीचा सांधण व्हॅलीत दुर्दैवी मृत्यू
Sandhan Valley : अहमदनगरच्या सांधण व्हॅलीत कोसळून मुंबईच्या एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मैत्रिणींसह सांधण दरीत आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तरुणीला मृत्यूनं गाठलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तरुणीचा मृतदेह बाहेर काढला आहे.
Dec 24, 2023, 05:23 PM ISTराज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची थट्टा; 2019 चाच पेपर जशाच्या तसा 2023 च्या परीक्षेला
Fellowship Exam : फेलोशिपसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या बाबतीत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पूर्वीचीच प्रश्नपत्रिकाच दिली आहे.
Dec 24, 2023, 02:26 PM ISTमहाजनानंतर देवेंद्र फडणवीस टार्गेटवर? सलीम कुत्ता प्रकरणात राऊतांनी दाखवला थेट फोटो
सलीम कुत्तावरून राजकारण तापलं आहे. अधिवेशनात आमदार एकनाथ खडसे यांनी सलीम कुत्तावरून मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीसांनाच या प्रकरणात घेरलं आहे.
Dec 24, 2023, 12:01 PM ISTडोंबिवलीत सापडला सराईत गुन्हेगार, अपंगत्वाचा फायदा घेत बाईकच्या मागे बसून...'
Dombivli Crime: धक्कादायक म्हणजे बाईकवर मागे बसायचा तो इसम पायाने अपंग आहे. या दोघांनी मिळून आत्तापर्यंत पाच शहरात चैन स्नॅचिंग केल्याचे उघड झाले आहे.
Dec 23, 2023, 02:13 PM ISTजम्मू काश्मीरमध्ये सैन्याला मोठं यश, 4 पाकिस्तानी दहशतवादी ठार
Terrorist Killed: भारतीय लष्कराला दहशतवाद्यांच्या लपण्याचा सुगावा लागला होता. त्यानंतर दहशतवाद्यांची शोध मोहीम तीव्र करण्यात आली.
Dec 23, 2023, 10:32 AM ISTMumbai Air Pollution : मुंबईची हवा पुन्हा बिघडली, महापालिकेची कृत्रिम पाऊस पडण्याची तयारी
Mumbai Pollution : मुंबईत थंडीसाठी अजून वाट पाहावी लागणार आहे, तर धुक्याची चादर कुठून आला? तर मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये घसरण झाली आहे. मुंबईत धुलिकणांचं प्रमाण दिवसेंदविस वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
Dec 23, 2023, 08:47 AM IST