Health Tips : 'या' लोकांनी चुकूनही कांदा खाऊ नये...,वाढू शकतात समस्या
अनेकांना कच्चा कांदा खायला आवडतो. पण अशा कांदा खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो हे अनेकांना माहीत पण नसतील. त्यामुळे कच्चा कांदा खाण्यापूर्वी हे वाचा.
Jan 5, 2024, 05:14 PM ISTकुख्यात गँगस्टर शरद मोहोळची कोथरुडमध्ये हत्या; अज्ञातांनी केला गोळीबार
Pune News Today: पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची कोथरुडमध्ये भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. दुपारच्या सुमारास शरद मोहोळवर गोळीबार करण्यात आला होता. मात्र उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाला आहे.
Jan 5, 2024, 03:40 PM ISTमुंग्या कानांनी नाही तर पायांनी ऐकतात ?
Jan 5, 2024, 02:11 PM ISTमोठी बातमी! रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेकडून धाड
NCP Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेने धाड टाकली आहे. बारामती अॅग्रोसंबधित सहा ठिकाणी तपास यंत्रणेने छापेमारी करत तपास सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 5, 2024, 01:31 PM IST6.5 कोटींचं जेवण... शिंदे, फडणवीस, पवारांच्या बंगल्यातील खाण्याचं बील आलं समोर
Maharashtra Govermnet : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारी बंगल्यावर खर्च करण्यात येणाऱ्या खानापाच्या पैशांबाबत माहिती समोर आली आहे.
Jan 5, 2024, 11:59 AM IST16 वर्षीय मुलाने केली लहान भावाची हत्या; 11 दिवसांनी सापडला मृतदेह, समोर आलं धक्कायक कारण
Akola Crime : अकोल्यात सात वर्षीय मुलाच्या हत्येचा अखेर उलघडा झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मृत मुलाच्या चुलत भावाला ताब्यात घेतलं आहे. क्षुल्लक कारणावरुन भावाची हत्या केल्याची कबुली आरोपी मुलाने दिली आहे.
Jan 5, 2024, 10:48 AM ISTदाऊद इब्राहिमच्या कोकणातील घराचा आज लिलाव; किंमत पाहून व्हाल थक्क
Dawood Ibrahim Property Auction : मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिमवर भारतीय तपास यंत्रणा कठोर कारवाई करत आहे. त्यामुळे आता दाऊदच्या अनेक मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jan 5, 2024, 09:25 AM ISTपेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? जाणून घ्या आजचे दर
Petrol-Diesel Price Today : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. मागच्या काही काळापासून किमती कमी होतील असे म्हटले जात होते.
Jan 5, 2024, 09:17 AM IST65 वर्षीय अजित पवार म्हणतात, 'माझ्यात धमक आहे, वयाच्या 80-85 वाल्यांनी थांबलेच पाहिजे'
Maharashtra Politcis : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 80 ते 85 वयोगटातल्या नेत्यांनी थांबलं पाहिजे असा सल्ला दिला आहे.
Jan 5, 2024, 08:35 AM ISTफूस लावून लॉजवर नेलं, गावातल्याच तरुणांकडून 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार
Sangali News: सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तीन तरुणांनी आपल्याच गावातील तीन अल्पवयीन मुलींना फूस लावत त्यांच्या बलात्कार केला. या प्रकरणी तीन आरोपी आणि लॉज चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
Jan 4, 2024, 04:19 PM ISTमुंबई लोकलचा प्रवास ठरतोय जीवघेणा! एका दिवसात चार प्रवाशांचा मृत्यू
Mumbai Local : मुंबईकरांच्या लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलमध्ये बुधवारी चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. गर्दीच्या वेळी हे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 4, 2024, 03:17 PM ISTJitendra Awhad | आव्हाडांच्या वक्तव्यावर नाशिकमध्ये साधू महंत आक्रमक
Nashik Sadhu Mahant Aggressive On Jitendra Awhad Controversial Remarks
Jan 4, 2024, 01:15 PM ISTनवीन वर्षात पुणेकरांना झटका; शहरात प्रवास करताना मोजावे लागणार 20% अधिक पैसे
Pune Ola Uber Fare : पुण्यात ओला उबरचा प्रवास आता महाग झाला आहे. पुण्यात ओला, उबरसह एसी टॅक्सीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नव्या वर्षापासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.
Jan 4, 2024, 11:39 AM ISTकाय लाचारी असेल? सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीनं बनवला AC Local चा बनावट पास, अशी अडकली!
Mumbai News : मुंबईत एसी लोकलमधून बनावट पासद्वारे प्रवास करणाऱ्या एका महिलेविरोधात रेल्वे पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या महिलेकडून अशा प्रकारचे दोन पास आढळून आल्याने याआधीसुद्धा ही महिला अशीच प्रवास करत असल्याचे समोर आलं आहे.
Jan 4, 2024, 10:01 AM IST...तर दहावी- बारावीच्या परीक्षा होणार नाहीत; महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा इशारा
SSC, HSC EXAM : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे. दहावी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने दिला आहे. मागण्या पूर्ण न केल्यास बोर्डाच्या परीक्षांसाठी इमारत उपलब्ध करुन देणार नाही अशी भूमिका महामंडळाने घेतली आहे.
Jan 4, 2024, 08:39 AM IST