maharashtra news

छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस लीक! 2 किमीचा परिसर सील; ज्वलनशील वस्तू न वापरण्याचं नागरिकांना आवाहन

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भर चौकात गॅसचा टॅंकर उलटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

Feb 1, 2024, 08:22 AM IST

अजित पवारांचे नाव असलेल्या घोटाळ्याची फाईल पोलिसांकडून क्लोज; रोहित पवारांची चौकशी मात्र सुरु

शिखर बँक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला. याच प्रकरणात रोहित पवार यांच्यासह अजित पवार यांचे देखील नाव होते. मात्र, रोहित पवार यांची ED चौकशी सुरु आहे.  

Jan 31, 2024, 09:32 PM IST

जनगणनेसाठी आलोय म्हणत थेट घरात शिरले; अन् नायब तहसीलदाराच्या पत्नीला...

Amravati News Today: जनगणना करण्याच्या नावाने आलेल्या दोन तरुणांनी चाकूच्या धाकावर महिलेला धमकावले. त्यानंतर घरातून तब्बल 5 लाखांची रोकड चोरली आहे. 

Jan 31, 2024, 03:49 PM IST

कमाल झाली! पती-पत्नीचे भांडण विकोपाला, रागात बायकोने घरच पेटवून दिलं

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: संभाजी नगरात पती-पत्नीच्या भांडणात घर जळून राख झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Jan 30, 2024, 05:22 PM IST

मोठी बातमी! विनोद तावडे, पंकजा मुंडेंना राज्यसभेचं तिकिट मिळणार?

Rajya Sabha Election :  येत्या 27 फेब्रुवारीला राज्यसभेसाठी निवडणूक होणार असल्याने भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. भाजप पंकजा मुंडे यांच्या नावाचा विचार करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Jan 30, 2024, 10:58 AM IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनिती, रामभक्तांसाठी 6 मतदारसंघातून विशेष ट्रेन

Mumbai Ayodhya Special Train: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रामलल्लाचे दर्शन मोहीम हातात घेतली आहे. रामभक्तांसाठी 6 मतदारसंघातून 6 विशेष ट्रेन धावणार आहेत. 

Jan 30, 2024, 09:56 AM IST

राज्यसभेच्या 5 जागांसाठी भाजपचा मास्टरप्लॅन! ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी चालणार 'ही' चाल

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून महाराष्ट्रातील 6 जागांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार आहे. 

Jan 30, 2024, 08:44 AM IST

रक्त घ्या पण आम्हाला अन्न द्या, म्हणण्याची शेतकऱ्यावर वेळ; कुठं फेडणार हे पाप? ठाकरेंचा सवाल

Maharashtra News Today: अवघ्या एक रुपयात अर्ज हा शेतकऱ्याचा लाभ असेलही, पण त्याला त्या पीक विम्याचा आर्थिक लाभच मिळत नसेल तर ‘एक रुपयात पीक विमा’ या घोषणेला अर्थच काय? एकीकडे निसर्गाचा मार आणि दुसरीकडे सरकारच्या पोकळ घोषणांचा भडिमार या कात्रीत राज्यातील शेतकरी सापडला आहे.

Jan 30, 2024, 08:18 AM IST

'या' भागाचा पाणीप्रश्न मिटला; कितीही उन्हाळा पडो पावसाळ्यापर्यंत येथील धरणात पाणीच पाणी

Mumbai Water News: यंदा या शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या धरणात पाणी साठा मुबलक असल्याने पावसाळ्यापर्यंत पाणी प्रश्न सुटला आहे. 

Jan 30, 2024, 08:12 AM IST

दुबई-मलेशियात नोकरीचं आमिष दाखवत घातला गंडा; 4 जणांवर एफआयआर दाखल

Crime news: पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एफआयआर एका टेलरचं काम करण्याऱ्या व्यक्तीने नोंदवला आहे. यानंतर शनिवारी आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jan 30, 2024, 08:00 AM IST

धोका! लोकार्पणानंतर काही दिवसांतच अटल सेतूचा....; दुर्लक्ष पडेल महागात

Mumbai Trans Harbour Link News: अटल सेतूवरून दर दिवशी मोठ्या संख्येनं वाहनांची ये-जा सुरु आहे. असं असतानाच या सेतूसंदर्भातील एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

 

Jan 30, 2024, 07:48 AM IST

सरकारच घेणार शिक्षकांची परिक्षा; सेमी इंग्लिश शाळांमधील शिक्षकांची नोकरी धोक्यात

विद्यार्थ्यांची परिक्षा घेणाऱ्या शिक्षकांनाच आता परिक्षा द्यावी लागणार आहे. सेमी इंग्लिश शाळांमधील शिक्षकांची सरकार परिक्षा घेणार आहे. या निकालावरच शिक्षकांची नोकरी आता अवलंबून आहे. 

Jan 29, 2024, 04:05 PM IST