'तेव्हाच भाजपबरोबर सरकारमध्ये जायचं ठरलं'; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
Ajit Pawar : उप्मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. जुन्नर इथल्या सभेत बोलताना अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
Jan 26, 2024, 11:49 AM IST'या राज्यात शांतता सुव्यवस्था....', मराठा मोर्चाचा प्रश्न विचारल्यानंतर CM शिंदेंनी करुन दिली आठवण
Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वर्षा बंगल्यावर (Varsha Bunglow) ध्वजारोहण (Flag Hosting) केलं. दरम्यान यावेळी त्यांना मराठा आऱक्षणासंबंधी (Maratha Reservation) प्रश्न विचारलं असता त्यांनी कायदा सुव्यवस्थेची आठवण करुन दिली.
Jan 26, 2024, 09:12 AM IST
कामाठीपुऱ्यातील हॉटेल आगीत भस्मसात; बाथरुममध्ये सापडला अज्ञात मृतदेह
Mumbai Fire : मुंबईच्या कामाठीपुरा परिसरात आगीच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ग्रॅंट रोडच्या कामाठीपुरा परिसरात एका हॉटेलला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे.
Jan 26, 2024, 09:04 AM ISTGood News! नवी मुंबईतल्या सिडकोच्या घरांच्या किमती 6 लाखांनी कमी
CIDCO Mass Housing Scheme 2022 : सिडकोने आर्थिकदृष्ट्या दुर्बल श्रेणीतील अर्जदारांसाठी सामुहिक गृहनिर्माण योजनेतील विजेत्यांना अखेर मोठा दिलासा दिला आहे. एकूण 4869 अर्जदारांची बामनडोंगरी येथील गृहनिर्माण प्रकल्पासाठी विजेते म्हणून निवड करण्यात आली होती.
Jan 26, 2024, 08:10 AM IST15 मिनिटाच्या आत नाश्ता तयार करण्यासाठी 'हे' पदार्थ उत्तम!
सकाळची वेळ हा आपला दिवस सुरू करण्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो आणि म्हणूनच आपल्याला योग्य आणि निरोगी नाश्ता आवश्यक असतो. जर तुम्ही सकाळी घाईत असाल तर हे पदार्थ नक्का ट्राय करा.
Jan 25, 2024, 05:37 PM ISTकाँग्रेस सत्तेत आल्यानंतर महिलांचे 33 टक्के आरक्षण लागू करणार - अलका लांबा
Maharashtra Politics : काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना सत्तेत 33 टक्के आरक्षण देणार असs काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष अलका लांबा यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
Jan 25, 2024, 03:45 PM ISTमीरा रोडनंतर मुंबईतही बुलडोझर कारवाई; मोहम्मद अली रोडवरील दुकाने केली जमीनदोस्त
Mohammad Ali Road : मीरा रोडनंतर मुंबईतील एका भागात बुलडोझरची कारवाई झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोहम्मद अली रोडवरील सुमारे 40 दुकानांवर कारवाई केली.
Jan 25, 2024, 03:14 PM ISTराष्ट्रवादीवरील हक्कासाठी तब्बल 29 वर्षांमध्ये शरद पवारांना पहिल्यांदाच करावं लागलं 'हे' काम
NCP MLA Disqualification : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार गुरुवारी सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि रेवती सुळे यांच्यासह विधिमंडळात दाखल झाले आहेत. तब्बल 29 वर्षांनी शरद पवार हे विधीमंडळात आले आहेत.
Jan 25, 2024, 01:13 PM ISTपहिली पास कर्मचाऱ्याला मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे काम; अधिकारी म्हणतात, 'तुमचं तुम्ही बघा..'
Marahta Reservation : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे. मात्र सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाचताही येत नसल्याचे अहमदनगरमध्ये समोर आलं आहे.
Jan 25, 2024, 12:10 PM ISTMaratha Reservation: मराठा मोर्चासाठी वाहतुकीत बदल; जुन्या मुंबई- पुणे हायवेपासून नवी मुंबईपर्यंत अशी असेल वाहतूक
Maratha Reservation Morcha Traffic Route: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत येऊन लक्षवेधी आंदोलन करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत.
Jan 25, 2024, 08:51 AM IST
'मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखू शकत नाही'; गुणरत्न सदावर्तेंची मागणी कोर्टानं फेटाळली
Manoj Jarange Mumbai Morcha: गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांना मुंबईत येण्यासाठी परवानगी देऊ नये आणि खटला दाखल करावा अशी मागणी केली होती.
Jan 25, 2024, 08:41 AM ISTमराठा, खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाबाबतचे धक्कादायक वास्तव उघड; सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच केला खुलासा
Maratha Reservation: मराठा, खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाबाबतचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. सर्वेक्ष करताना आनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच हा खुलासा केला आहे.
Jan 24, 2024, 04:47 PM ISTठरलं! शिंदे-फडणवीस 'या' तारखेला अयोध्येत जाणार, भाजपशासित राज्यांसाठी मेगा प्लान
Eknath Shinde Devedra FAdnavis Ayodhya Tour: अयोध्येत पंतप्रधान नरेंद्रम मोदी यांच्या हस्ते रामलल्लाचं प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यासाठ विविध क्षेत्रातील दिग्गज अयोध्येत उपस्थित होते. पण राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सोहळ्याल उपस्थित नव्हते.
Jan 24, 2024, 03:11 PM ISTरोहित पवारांची चौकशी करणाऱ्या ED चं नेमकं काम काय? जाणून घ्या A to Z प्रश्नांची उत्तरं
Rohit Pawar ED Enquiry : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं समन्स पाठवलं आणि त्यानंतर ते चौकशीसाठी ईडीपुढं हजरही झाले. पण, प्रश्न असा की हे ईडी म्हणजे नेमकं काय?
Jan 24, 2024, 11:49 AM IST
ED चौकशी करत असलेला Baramati Agro घोटाळा नेमका काय? रोहित पवारांशी काय कनेक्शन?
Rohit Pawar ED Enquiry: आज ईडीने रोहित पवार यांना मुंबईतील ऑफिसमध्ये चौकशासाठी बोलावलेला आहे. बारामती ॲग्रो प्रकरणावरुन (Baramati Agro) राज्यातील वातावरण चांगलेच तापलेलं आहे. असं असतानाच हे प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेऊयात...
Jan 24, 2024, 11:38 AM IST