maharashtra news

'पुष्पा'च्या शूटिंगसाठी तुरुंगातून बाहेर आला 'हा' अभिनेता!

द राइज' या चित्रपटात केशव ही भूमिका साकारली होती. आता पुढच्या शूटसाठी त्याला तुरुंगातून जामिन मिळवला आहे. 

Feb 10, 2024, 03:19 PM IST

उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : अभिषेक घोसाळकर प्रकरणावरुन उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं. महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

Feb 10, 2024, 03:15 PM IST

पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी बातमी! अकोल्यात ऑनर किलिंगमधून बापाने पोरालाच संपवलं

Akola Crime : अकोल्यात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. बापाने आणि भावाने लहान मुलाची हत्या केली आहे. या हत्येनंतर अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

Feb 10, 2024, 02:24 PM IST

"Why can't we die with dignity", अंगावर शहारा आणणारा 'आता वेळ झाली' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Aata Vel Zaali Movie Trailer : 'आता वेळ झाली' या चित्रपटाचा भावनिक आणि अंगावर शहारा आणणारा ट्रेलर प्रदर्शित 

Feb 10, 2024, 02:15 PM IST

पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटातून सईनं जिंकली प्रेक्षकांची मन!

Sai Tamhankar : सई ताम्हणकरनं पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटातून सगळ्यांची मने जिंकली. 

Feb 10, 2024, 01:51 PM IST

ट्रोलिंगला कंटाळून अंकिता लोखंडेनं डिलीट केलं इन्स्टाग्राम अकाऊंट! म्हणाली, 'सोशल मीडिया...'

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेनं ट्रोलिंगला कंटाळून घेतला इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय त्याचं खरं कारण काय ते देखील सांगितलं आहे. 

Feb 10, 2024, 01:19 PM IST

मिथुन चक्रवर्तीची प्रकृती खालावली! रुग्णालयात दाखल; ICU मध्ये सुरु आहेत उपचार

Mithun Chakraborty :  मिथून चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली! रुग्णालयात दाखल केलं असून ICU मध्ये सुरु आहेत उपचार

Feb 10, 2024, 12:56 PM IST

...अन् धर्मेंद्र यांनी वयाच्या 88 व्या वर्षी बदललं नाव?

Dharmendra changed his Name : वयाच्या 88 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी बदललं नाव... 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटातून झाला खुलासा!

Feb 10, 2024, 11:55 AM IST

'सरकारची भूमिका स्पष्ट नाही'; 9 मागण्यांसाठी मनोज जरांगेंचे तिसऱ्यांदा उपोषण सुरु

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. सरकारच्या विशेष अधिवेशनाआधाच मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे उपोषण सुरु केले आहे.

Feb 10, 2024, 11:55 AM IST

लग्नानंतर वर्षभरात झाले विभक्त, सोशल मीडियावरून काढले नवऱ्याचे फोटो आणि आडनाव? अभिनेत्रीनं केला खुलासा

Actress Divorce with Second Husband : लग्नाच्या वर्षभराच्या आत दुसऱ्या पतीसोबत विभक्त झाली ही लोकप्रिय अभिनेत्री? खुलासा करत म्हणाली...

Feb 10, 2024, 11:09 AM IST

'...तर दोन दिवस उपाशी राहा'; संतोष बांगरांचा शाळकरी मुलांना अजब सल्ला

Santosh Bangar : दोन दिवस जेवू नका, असा अजब सल्ला शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी शाळकरी मुलांना दिला आहे. संतोष बांगर यांच्या या सल्ल्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Feb 10, 2024, 11:03 AM IST

Nikhil Wagle Attack : पुण्यातील घटनेवरुन चंद्रकांत पाटील म्हणाले, 'वागळेंनी नीट बोलावं कारण...'

Nikhil Wagle Attack :  पुण्यात निर्भय बनो सभेसाठी आलेल्या जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. यावर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Feb 10, 2024, 10:05 AM IST

'शिंदेंची कॅबिनेटपेक्षा गुंडांच्या बैठकांनाच जास्त हजेरी, फडणवीसांची वायफळ...'; ठाकरेंचा हल्लाबोल

Abhishek Ghosalkar Shoot Dead: लढवय्या तरुण कार्यकर्त्यावर एका गुंडाने बेछूटपणे गोळ्या झाडून हत्या केली. राज्यातील घटनाबाह्य सरकार गुंडांच्या हातचे बाहुले झाल्यानेच राज्यात अशी गुंडगिरी बिनधास्त सुरू आहे.

Feb 10, 2024, 07:38 AM IST

हाडवैर की राजकीय शत्रुत्व? मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली?

Abhishek Ghosalkar Murder Case : मुंबईतल्या दहिसरमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला. मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली. पूर्ववैमनस्य, मतदार संघावरचा दावा, तुरुंगवारी की आणखी काही. हत्येमागे अनेक प्रश्न आहेत. 

Feb 9, 2024, 07:38 PM IST

'लोक म्हणतात तुझे Thighs खूपच…’ अभिनेत्री मृणाल ठाकूरने सांगितला 'सेक्सी' शब्दाचा अर्थ!

Mrunal Thakur : लोकप्रिय अभिनेत्री मृणाल ठाकूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या शरीरावर आणि वजन कमी करण्यावर त्याशिवाय सेक्सी शब्दाच्या अर्थाविषयी सांगितलं आहे. 

Feb 9, 2024, 05:05 PM IST