maharashtra news

साईंच्या घोषणेने दुमदुमली साई"पंढरी"; शिर्डीकरांनी जागविला १११ वर्षानंतर पुन्हा तो इतिहास

गेली दोन वर्ष कोरोनामुळे बंद असलेली शिर्डी परिक्रमा आज काढण्यात आली. या परिक्रमेसाठी शिर्डीसह बाहेरील हजारो भक्त शिर्डीत दाखल झाले होते.

Mar 13, 2022, 04:54 PM IST

फडणवीस यांच्या पोलीस चौकशीवर गृहमंत्री म्हणाले.. या कारणामुळे दिली नोटीस

राज्य गुप्त वार्ता विभागाची गोपनीय माहिती बाहेर गेली. त्यामुळे काही अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

Mar 13, 2022, 02:58 PM IST
24Taas Superfast Afternoon On13th March PT2M10S

VIDEO| 24 तास सुपरफास्ट बातम्या | 13 मार्च

24Taas Superfast Afternoon On13th March

Mar 13, 2022, 02:10 PM IST

भाजपचे आंदोलन, फडणवीसांची चौकशी आणि संजय राऊत म्हणाले...

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस पाठविल्यानंतर भाजपने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु केलंय. यावरून शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत म्हणालेत.... 

Mar 13, 2022, 02:09 PM IST

देवेंद्र फडणवीसांची चौकशी संपली; ‘सागर’ बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकारी सागर बंगल्यावर दाखल झाले होते.  

Mar 13, 2022, 01:05 PM IST

आमदाराच्या स्तुतीवर भुजबळ म्हणाले, "त्यांना राग येतो"

जालना, कोल्हापूर, इगतपुरी, सोलापूर, नागपूर या जिल्ह्यातील आमदारांनी रेशनधान्य दुकानावरील काळाबाजारावर प्रश्न विचारला होता. 

Mar 11, 2022, 09:06 PM IST

नाना पटोले यांचा इशारा.. तर भाजप २ खासदारांचा पक्ष होईल

निवडणूक म्हटल्या की त्यात हार जीत असतेच. विजयाचा आनंद साजरा करा पण गर्व करू नका. इंदिराजी, वाजपेयीही निवडणूक हरले होते..  नाना पटोले यांनी सांगितली जुनी आठवण

Mar 11, 2022, 12:45 PM IST

तर.. आम्ही हे राज्य केंद्र सरकारकडे देऊ - सुधीर मुनगंटीवार

दरवेळी केंद्र सरकारकडे आपण  असाल तर हे राज्य केंद्र सरकारच्या ताब्यात द्यावे लागेल असा इशारा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

 

Mar 11, 2022, 12:13 PM IST

तुमच्या परवानगीने सभागृहात आलो नाही.. का संतापले आशिष शेलार?

कॉंग्रेस आमदार नाना पटोले आणि शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ निलंबित आमदारांच्या सभागृहातील उपस्थितीवरून प्रश्न उपस्थित केले. त्याला उत्तर देताना आशिष शेलार अचानक संतप्त झाले.  

Mar 10, 2022, 01:51 PM IST

दुकानांवर मराठीत पाट्या लावाव्याच लागणार; काय म्हटलंय नव्या विधेयकात?

‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना’ अधिनियमातील पळवाटीचा फायदा घेऊन दहापेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांकडून मराठी पाट्या लावण्यास विरोध दर्शवला जात होता. याला चाप लावण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागहांत मंजूर करण्यात आले.

Mar 9, 2022, 09:23 PM IST

देवेंद्र फडणवीसाचं अचूक टायमिंग आणि सरकारची धावाधाव...

एरव्ही सरकारला आज, आता, या क्षणी उत्तर हवंय अन्यथा... असे अनेकदा इशारे देणारे, अडचणीत आणणारे प्रश्न विचारून सरकारला घाम फोडणारे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस.. यांनी या अधिवेशनातही अचूक टायमिंग साधत सरकारसमोर अडचणी निर्माण केल्यात.

Mar 9, 2022, 08:44 PM IST

गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी सरकारने केली ही व्यवस्था, अशी मिळणार सुरक्षा

राज्यातील काही गडकिल्ले हे केंद्र तर काही राज्याच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहेत. या सर्व गड किल्यांच्या संवर्धनासोबतच यांची सुरक्षा करण्यात येणार आहे.

Mar 9, 2022, 07:01 PM IST

सफाई कामगारांना मिळणार का दिलासा, काय म्हणाले सामाजिक न्यायमंत्री?

राज्यातील पात्र सफाई कामगारांच्या वारसदारांसाठी अनुकंपा नियुक्ती योजना लागू आहे. परंतु, सफाई कर्मचाऱ्यांचे श्रम कसे कमी करता येईल याचा विचार करत आहोत. त्यासाठी... 

Mar 9, 2022, 06:23 PM IST

विधानसभा अध्यक्षपदाचा मार्ग खुला? आता प्रतीक्षा राज्यपालांच्या निर्णयाची...

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीच्या मतदानाच्या पध्दतीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने काँग्रेस नेत्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

Mar 9, 2022, 05:04 PM IST