maharashtra news

हे तर मराठी भाषेचे विरोधक; संजय राऊत यांच्या टीकेचा रोख नेमका कुणाकडे?

जागतिक मराठी भाषा दिन महाराष्ट्रात साजरा होत आहे. महाराष्ट्राची मराठी जनता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची प्रतीक्षा करत आहे. असे असतानाच यावरून राजकारण होत असल्याची टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलीय.

 

Feb 27, 2022, 12:47 PM IST

इन्कम आणि टॅक्स फक्त महाराष्ट्रातच, बाकी राज्यात आलबेल - संजय राऊत

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आजही आयकर विभागाने छापा घातला. सतत तीन दिवस ही छापेमारी सुरु आहे. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. तर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केलीय. 

Feb 27, 2022, 11:43 AM IST
Zatpat Batmya At 03 Pm 26Th Feb 2022 PT6M30S

VIDEO| झटपट बातम्या| 26 फेब्रुवारी

Zatpat Batmya At 03 Pm 26Th Feb 2022

Feb 26, 2022, 06:35 PM IST

धक्कादायक! गुप्तधनाचा हव्यास नडला आणि जीव गमावून बसला

गुप्तधन मिळले, पैसे डबल होतील या आमिषाला तो भुलला आणि तिथेच तो फसला

Feb 26, 2022, 05:55 PM IST
24 Taas Superfast At 04 Pm 26Th Feb 2022 PT5M

लोकशाही विरुद्ध घराणेशाही अशी लढाई सुरु - आशिष शेलार

शेतकरी, कारखानदार, महिला, युवक या सगळ्यांना उभारी देण्यासाठी उभे राहावे ही प्राथमिकता असावी. मात्र, सरकारची प्राथमिकता दुसरीच आहे. सरकारचे डोळे बंद आहेत, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली.

Feb 25, 2022, 12:59 PM IST

त्या' बोगस उमेदवारांवर कारवाई व्हायलाच हवी; कोण करतंय ही मागणी?

राज्य शासनाने ''बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी" अहवालानुसार समर्पण योजनेस मान्यता दिली आहे. मात्र या योजनेला आता विरोध करण्यात येत आहे. 

 

Feb 24, 2022, 06:53 PM IST

कर्मचाऱ्यांविरोधात त्याने काढला जुलमी फतवा, महामंडळाने दाखविला त्याला घरचा रस्ता

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी खुलासा केल्यानंतरही संपकरी कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाईचे आरोपपत्र पाठविणाऱ्या आगार व्यवस्थापकावर एसटी महामंडळाने कठोर कारवाई केलीय.

 

Feb 23, 2022, 08:03 PM IST

मलिक यांनी कोर्टात केला ईडीवर हा आरोप...

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. येथील ५४ नंबर कोर्टात नवाब मलिक यांचे वकील अमित देसाई आणि ईडीचे वकील अनिल सिंग यांच्यात युक्तिवाद झाला.

Feb 23, 2022, 05:31 PM IST

अटकेनंतर नवाब मलिक यांची अशी आली पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

 ईडीकडून अटक झाल्यानंतर राष्टवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रिया ट्विट करून दिलीय.

Feb 23, 2022, 04:17 PM IST

Navab mailk : मुख्यमंत्र्याच्या चर्चेनंतर गृहमंत्र्यांनी दिली ही प्रतिक्रिया...

नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी बोलविल्यानंतर राज्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसत आहे. तर, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

Feb 23, 2022, 02:35 PM IST

ईडी चौकशीच्या निष्कर्षांची वाट पाहत आहोत... त्यानंतर... किरिट सोमैयांनी दिलं हे आव्हान

रायगड जिल्ह्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या १९ बंगल्याप्रकरणी आज राज्यपाल यांची भेट घेऊन त्यांना याप्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Feb 23, 2022, 01:23 PM IST

कोरोना निर्बंधाबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर केले हे नियम

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रसिद्धी पत्रक काढले आहे. यात राज्यातील नागरिकांसाठी महत्वाची माहिती देण्यात आलीय.

 

Feb 22, 2022, 08:06 PM IST

संपकऱ्यांबाबत काय होणार निर्णय? काय म्हणाले परिवहन मंत्री अनिल परब

एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये विलीनीकरण होणार की नाही याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठं विधान केलंय.  

 

Feb 22, 2022, 04:53 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीची सुनावणी पुढे ढकलली

ST कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याबाबत आज मंगळवारी होणाऱ्या न्यायालयाच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते.

Feb 22, 2022, 04:15 PM IST