maharashtra news

शिवसेनेच्या या मुद्द्याला जयंत पाटील यांनी दिला पाठिंबा... म्हणाले, एमआयएमने सिद्ध करायला हवं की...

शिवसेना खा. संजय राऊत यांनी एमआयएम हा भाजपचा टीम 'बी' असल्याचं म्हटलंय. शिवसेनेच्या या मुद्दयाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही दुजोरा दिलाय. सपाच्या पराभावला एमआयएम जबाबदार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलंय. 

Mar 19, 2022, 03:26 PM IST

उद्धवजींचं 'लॉलीपॉप'... आमदारांच्या नाराजीचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं हे कारण...

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल आघाडी सरकारमधील 25 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. तर, शिवसेना खा. संजय राऊत यांनी भाजपचे 50 आमदार आघाडी सरकारच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय. मात्र, या परस्पर दाव्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.

 

Mar 19, 2022, 01:17 PM IST

संजय राऊत यांचा भाजपवर मोठा आरोप.. म्हणाले एमआयएम म्हणजे

महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार आहे आणि तीन पक्षाचेच सरकार राहील, असे शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.

Mar 19, 2022, 12:06 PM IST

आमचे 25 तर तुमचे 50; कोणाचे आमदार कुणाच्या संपर्कात? काय म्हणाले राऊत?

शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी आमचे 25 नव्हे तर तुमचेच 50 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा पलटवार केलाय. 

 

Mar 19, 2022, 11:32 AM IST
 24 Taas Superfast Morning On 19th March PT11M34S

VIDEO| 24 तास सुपरफास्ट बातम्या| 19 मार्च

24 Taas Superfast Morning On 19th March

Mar 19, 2022, 09:30 AM IST

पवारांच्या त्या विधानाचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं समर्थन, म्हणाले..

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'भाजपला सत्तेत येऊ देणार नाही' या विधानाचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी समर्थन केलंय. धुळवड हा 365 दिवसांपैकी 2 दिवसांचा सण असला तरी सध्याची राजकीय धुळवड दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Mar 18, 2022, 07:48 PM IST

प्रवीण दरेकर यांना दिलासा, सत्र न्यायालयाने दिले हे निर्देश

मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाने दिलासा दिलाय.  

Mar 17, 2022, 04:48 PM IST

बड्या कंपन्यांनी 'या' बँकांवर घातलाय 'दरोडा', गृहमंत्र्यांनी केली यादी जाहीर

विविध बड्या कंपन्यांनी सुमारे तेरा राष्ट्रीयकृत बँकाचे पैसे बुडवले आहरेत. त्याची यादीच आज विधानसभेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केली.

Mar 16, 2022, 08:52 PM IST

नव्या अंगणवाडीसाठी राज्यसरकारने दाखविले केंद्राकडे बोट

राज्यात काही अंगणवाड्यांची कामे अपुर्ण असल्याची प्रकऱणे निदर्शनास आली आहेत.

Mar 16, 2022, 08:27 PM IST

स्पर्धा परीक्षांची तयारी करताय? तर ही बातमी वाचाच

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे.  

 

Mar 16, 2022, 07:53 PM IST

पीक विमा कंपन्यांबाबत अजित पवार घेणार हा मोठा निर्णय

केंद्र-राज्य आणि शेतकऱ्यांची एवढी मोठी रक्कम भरून शेतकऱ्यांना न्याय मिळणार नसेल... 

 

Mar 16, 2022, 06:25 PM IST

शेतकऱ्यांसाठी ऊर्जामंत्री राऊत यांची आणखी एक मोठी घोषणा

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काल विधानसभेत शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी आज आणखी एक मोठी घोषणा केलीय.

Mar 16, 2022, 03:45 PM IST

युवा सेना अध्यक्ष असाल म्हणून... शिवसेना भाजपात आता श्रेयवादाची लढाई

नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे लोकप्रतिनिधींच्या हक्कावर गदा आणण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

Mar 16, 2022, 03:14 PM IST

कोकणात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल? काय म्हणाले आरोग्यमंत्री

नाशिक आणि अमरावतीला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. तसेच आता कोकणात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल...

Mar 16, 2022, 12:18 PM IST

म्हाडा घरात घुसखोर दिसला तर... मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला हा इशारा

सरकारी यंत्रणेचा हात असल्याशिवाय घुसखोर घुसणार नाहीत. त्यामुळे संक्रमण शिबीरात असे घुसखोर आढळून आल्यास

Mar 15, 2022, 09:08 PM IST