maharashtra news

देवेंद्र फडणवीसाचं अचूक टायमिंग आणि सरकारची धावाधाव...

एरव्ही सरकारला आज, आता, या क्षणी उत्तर हवंय अन्यथा... असे अनेकदा इशारे देणारे, अडचणीत आणणारे प्रश्न विचारून सरकारला घाम फोडणारे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस.. यांनी या अधिवेशनातही अचूक टायमिंग साधत सरकारसमोर अडचणी निर्माण केल्यात.

Mar 9, 2022, 08:44 PM IST

गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी सरकारने केली ही व्यवस्था, अशी मिळणार सुरक्षा

राज्यातील काही गडकिल्ले हे केंद्र तर काही राज्याच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहेत. या सर्व गड किल्यांच्या संवर्धनासोबतच यांची सुरक्षा करण्यात येणार आहे.

Mar 9, 2022, 07:01 PM IST

सफाई कामगारांना मिळणार का दिलासा, काय म्हणाले सामाजिक न्यायमंत्री?

राज्यातील पात्र सफाई कामगारांच्या वारसदारांसाठी अनुकंपा नियुक्ती योजना लागू आहे. परंतु, सफाई कर्मचाऱ्यांचे श्रम कसे कमी करता येईल याचा विचार करत आहोत. त्यासाठी... 

Mar 9, 2022, 06:23 PM IST

विधानसभा अध्यक्षपदाचा मार्ग खुला? आता प्रतीक्षा राज्यपालांच्या निर्णयाची...

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीच्या मतदानाच्या पध्दतीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने काँग्रेस नेत्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

Mar 9, 2022, 05:04 PM IST

सर्वसामान्यांच्या जे. जे. रुग्णालयात नियमबाह्य खरेदी? काय म्हणाले वैद्यकीय शिक्षण मंत्री

मुंबईतील सर्वसामान्यांचे रुग्णालय म्हणून ओळखले जाणाऱ्या जे. जे. रुग्णालयात नियमबाह्य यंत्रसामग्री खरेदी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Mar 9, 2022, 03:55 PM IST

माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना पडला प्रश्न आणि म्हणाले... नियम सांगा..

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एकेकाळचे विधानसभा अध्यक्ष... त्यामुळे त्यांना विधानसभा नियमावली माहित असणे अपेक्षित असताना नाना पटोले यांनीच सभागृहात मला एक प्रश्न पडलाय.. त्यासाठी नियम सांगा अशी मागणी केली.   

Mar 9, 2022, 01:26 PM IST

भाजप आमदारांनी दिली शिवसेनेची ही घोषणा; म्हणाले...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांना पहाताच शिवसेनेतून एकच आरोळी उठायची.. एक आ.. वा.. ज यायचा. आज तीच आरोळी विधानभवनात ऐकायला मिळाली. पण, हा आवाज होता भाजप आमदारांचा...

Mar 9, 2022, 12:34 PM IST

माझं नाव गेलं कुठं? प्रश्नातूनच आमदाराचं नाव गायब होतं तेव्हा...

विधानसभेत वातावरण कधी गंभीर तर कधी हलकं फुलकं असतं. काही आमदार आपले प्रश्न अत्यंत गंभीरपणे मांडत असतात. वातावरण गरम झालेलं असत अशावेळी एकदा दुसऱ्याला लहर येते आणि तो असं काही बोलून जातो की वातावरण चुटकीसरशी हलकं होतं.

Mar 7, 2022, 06:24 PM IST

तर, आणखी आत्महत्या होतील... फडणवीस यांनी का दिला सरकारला हा गर्भित इशारा

शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावरून विधानसभेत देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारच्या कारभारावर टीका केलीच. फडणवीस यांनी पंढपूर येथील आत्महत्या केलेल्या तरुणाचा दाखला देत सरकारला थेट इशाराच दिला.

Mar 7, 2022, 04:22 PM IST

या कारणामुळे फडणवीस म्हणाले, पवारांविरोधात हक्कभंग आणू

सरकारला सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे. पण, सरकारचंच सहकार्य मिळणार नसेल तर... अशा शब्दात फडणवीस यांनी सरकारवर टीका केलीय.

Mar 7, 2022, 03:24 PM IST

शेत वीज पंपावरून आजी अर्थमंत्री माजी अर्थमंत्र्याना काय म्हणाले?

विधिमंडळाच्या सभागृहात अनेक आमदार सरकारला विविध सूचना करत असतात. काही सूचनांवर कधी त्या त्या खात्याचे मंत्री सर्विस्तर उत्तर देतात. काही मंत्री अगदी त्रोटक तर काही मंत्री फक्त इतकंच म्हणतात जे आज आजी अर्थमंत्र्यांनी माजी अर्थमंत्र्याना सांगितलं... 

Mar 7, 2022, 01:40 PM IST

आमदार रवी राणा यांनी दिली भर सभागृहात धमकी... म्हणाले तर फाशी घेईन..

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे झालेल्या घटनेबाबत मुद्दा उपस्थित केला. आमदार रवी राणा यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला. यावर आपल्या भावना मांडताना आमदार रवी राणा यांनी थेट धमकीच दिली. 

Mar 7, 2022, 12:56 PM IST
24 Taas Afternoon On 6th March PT5M47S

VIDEO| 24 तास सुपरफास्ट | 6 मार्च

24 Taas Afternoon On 6th March

Mar 6, 2022, 03:25 PM IST

राणे पितापुत्रांची पोलिसांकडून झाडाझडती, असा झाला सवाल जबाब

दिशा सालियन हिची बदनामी केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र भाजप आमदार नितेश राणे यांची आज मालवणी पोलिसांनी चौकशी केली. नारायण राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी याबाबत माहिती दिलीय.

Mar 5, 2022, 08:55 PM IST