maharashtra kesari competition

पैलवानांनो तयारीला लागा, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तारीख जाहीर!

अहमदनगर जिल्ह्यात यंदा महाराष्ट्र केसरीचा थरार रंगणार आहे. 

Dec 8, 2022, 10:38 PM IST

महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुन्हा वादाच्या भोव-यात; पैलवानांवरच होणार कारवाई

महाराष्ट्रातील कुस्तीपटुंनी बाळासाहेब लांडगे आयोजित करणार असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा भारतीय कुस्ती महासंघानं दिला आहे. 

Nov 26, 2022, 07:06 PM IST

पैलवानांनो तयारीला लागा, 'या' जिल्ह्यात रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार!

महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन कुठे होणार याची उत्सुकता राज्यभरातील मल्ल आणि कुस्ती शौकिनांना लागली होती.

Nov 21, 2022, 12:46 AM IST

कुस्तीच्या आखाड्यात राजकारण; शरद पवारच कसलेले पैलवान; महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या वादात मोठा ट्विस्ट

मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची नवी समिती बरखास्त केल्याने शरद पवार हेच अध्यक्ष राहतील, अस बाळासाहेब लांडगे म्हणाले.

Nov 11, 2022, 07:49 PM IST