कुटुंबियांनी मुलाचा दशक्रिया विधी केला पण तो मात्र प्रेयसीसोबत पळून गेला!
आळंदी जवळील चऱ्होली बुद्रुकमध्ये मित्राची हत्या करून स्वतः च्या मृत्यूचा बनाव रचला गेल्याची धक्कादायक घटना (Shocking News) समोर आली आहे. हा सर्व खटाटोप प्रेयसीसोबत पळून जाण्यासाठी केल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.
Dec 28, 2022, 05:21 PM ISTMaharashtra : प्रशासनाची एक चूक भोवली, कडाक्याच्या थंडीत एका गावातील 300 कुटुंब रस्त्यावर
Khasapur village : धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापुरी हे जेमतेम 300 कुटुंबांचे गाव. हे अख्खं गावच विस्थापित झालं आहे. गावातील सर्वच्या सर्व 300 कुटुंब रस्त्यावर आली आहेत
Dec 28, 2022, 01:57 PM ISTNashik News: सप्तशृंगीच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात
Accident Near Saptashrungi: वर्षाचा शेवटचा महिना सुरू झाला आहे त्यामुळे भाविक आता देवदर्शनाला गर्दी करत आहेत. अशातच कोरोनानं डोकं वर काढल्यानं आता देवदर्शनाला (Mask Complusory in Mandir) आपल्या भाविकांसाठीही मास्क स्कती करण्यात आली आहे.
Dec 27, 2022, 06:57 PM IST... तर 2 ते 3 मंत्र्यांवर सभागृहात बोलणं म्हणजे फुसका बार ठरेल - अजित पवार
Ajit Pawar on Maharashtra government allegations : राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. (Maharashtra Political News) खुद्द मुख्यमंत्री यांच्यावर जमीन व्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे.
Dec 27, 2022, 12:13 PM ISTSanjay Rathod : शिंदे सरकारमधील मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत
Political News : मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. (Minister Sanjay Rathod is once again in Trouble) संजय राठोड यांनी जमिनीबाबत दिलेल्या आदेशामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
Dec 27, 2022, 10:16 AM ISTशिंदे सरकारमधील मारकुटे मंत्री, आमदार संतोष बांगर यांच्यानंतर दादाजी भुसे यांची दादागिरी
Maharashtra News : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री आणि आमदार हात उचलत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Maharashtra Political News) या मंत्र्यांना आणि आमदारांना नक्की झालंय काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Dec 27, 2022, 08:34 AM ISTPune Crime: पुण्यात पुन्हा कोयता गॅंगची दहशत, भरवस्तीत दोघांवर जीवघेणा हल्ला
Pune Crime: सध्या पुण्यातही अनेक तऱ्हेच्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढू लागलं आहे. पुण्यात कोयत्यानं हाणामारी करण्याच्या घटनाही दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी रोड रोमिया, गॅंग, टोळ्या आणि मवालीपणाच्या घटना घडू लागल्या आहेत.
Dec 24, 2022, 08:09 PM IST40 जम्बो कढई आमटी आणि 65 क्विंटल बाजरीची भाकरी, लज्जत चाखण्यासाठी 'या' गावात लागते झुंबड!
महाराष्ट्रातील प्रसिध्द असेल्या जुन्नर (Junnar News) या तालुक्यातील आणे येथील ग्रामदैवत श्री रंगदास स्वामींचा पुण्यतिथी शतकोत्तर महोत्सव सोहळा सुरू झाला असून उत्सवानिमित्त 40 जंब्बो कढई चविष्ट चवदार आमटी (Amti) आणि 65 क्विंटल बाजरीच्या लाखभर भाकरीची लज्जत चाखण्यासाठी भाविक गर्दी करू लागले आहेत.
Dec 24, 2022, 07:21 PM ISTठाकरे गटाच्या रणरागिणी संजना घाडी संतप्त, AU वरुन राहुल शेवाळे यांना व्हिडिओतून प्रत्युत्तर
Sanjana Ghadi : स्वतः शिवसेनेतून मोठे झाल्यानंतर खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत, असे संजना घाडी म्हणत व्हिडिओही ट्विट केला आहे.
Dec 24, 2022, 03:44 PM ISTSanjay Raut : ठाकरे गट आक्रमक, नागपुरात येऊन मुख्यमंत्री शिंदे यांचा घोटाळा उघड करु - संजय राऊत
Sanjay Raut On CM Eknath Shinde Scam : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरच्या भूखंड घोटाळ्याच्या आरोपांवरुन ठाकरे गट आक्रमक झाला आहे. (Maharashtra Politics News)
Dec 24, 2022, 11:36 AM ISTSuccess Story : गायीच्या शेणानं बनवलं कोट्याधीश, या पट्ट्यानं असं केलं तरी काय?
Success Story of Prakash Imde:आज विज्ञान आणि तंत्रज्ञान झपाट्यानं पुढे जात आहे. त्यामुळे अगदी वेस्टपासून बेस्ट म्हणजेच कचऱ्यापासून (Waste Management) चांगले उत्पादनही करता येतं आणि त्यातून आज बाजारात पुष्कळ पैसाही कमावता येतो आहे. एवढंच नाही तर आता शेतकरीही (Farming) चांगला व्यवसाय करत आहेत.
Dec 23, 2022, 06:54 PM ISTNagpur Winter Session : विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
Nagpur Winter Session : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. (Maharashtra Political News) विरोधकांचा आक्रमक पवित्रा आजही कायम दिसून आला आहे.
Dec 23, 2022, 01:23 PM ISTVideo Viral : 'अरं मूर्खंय का?', टॉयलेटबाहेर फळं धुणाऱ्या ज्युसवाल्यावर संतापले अजित पवार
Video Viral : गेल्या काही दिवसांपासून व्हिडीओ व्हारयल होणं आणि मग त्याची बेसुमार चर्चा होणं या साऱ्याचं प्रमाण कमालीचं वाढलेलं दिसत आहे.
Dec 23, 2022, 01:12 PM ISTFact check : गायीच्या दूधामुळे कोरोना बरा होऊ शकतो? काय आहे सत्य...
Fact Check: गायीचं दूध प्या, कोरोनामुक्त व्हा? गायीच्या दुधात कोरोना प्रतिबंधक प्रोटीन्स? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? करोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभुमीवर नक्की हे सत्य आहे तरी काय, याची माहिती जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता असेल. तेव्हा जाणून घेऊया या मागील नेमंक सत्य काय?
Dec 22, 2022, 10:18 PM ISTडोकेबाज बाई; सोनं असं लपवलं की, Pune Airport वरील अधिकारी झाले Confuse
Pune Crime : सध्या विमानतळावरही धक्कादायक घटनांचा सिलसिला पाहायला मिळतो आहे. त्यात अशीच एक धक्कादायक (shocking news) घटना समोर आली आहे. पुणे विमानतळावर एका महिलेनं सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न (pune airport news) केला आहे.
Dec 22, 2022, 07:34 PM IST