Maharashtra Recruitment : शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येवर शिक्षणमंत्र्यांचा तोडगा; विधानसभेत केली 'हि' मोठी घोषणा
Maharashtra Teacher Recruitment : नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीला उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांच्या बाबतीत लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे
Dec 22, 2022, 06:23 PM ISTहे असं असतं Live-in-Relationship? girlfriend नं झोपेतून उठवलं म्हणून पार्टनरने चक्क तिच्यावर...
Pune Live in Relationship Crime: सध्या चर्चा आहे ती लिव्ह इन रिलेशनशिप्सची. आफताब आणि श्रद्धा वालकरच्या प्रकरणावरून लिव्ह इन रिलेशनशिप (Live in Relationship) हा शब्द सर्वात जास्त चर्चेत होता. याचे फायदे आणि तोटे यांवर आता सगळीकडे बोललं जात आहे.
Dec 22, 2022, 05:18 PM ISTअमोल मिटकरी यांनी व्हिडिओ ट्विट केला; अजित पवार संतापलेत, म्हणाले - किती हा नालायकपणा?
Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आमदार निवासातील एक धक्कादायक व्हिडिओ ट्वीट केला आहे. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) संतप्त झाले आहेत.
Dec 22, 2022, 02:13 PM ISTMaharashtra Winter Session : अधिवेशातन सत्ताधाऱ्यांचा गोंधळ, कामकाजात व्यत्यय - नाना पटोले, अजित पवार
Winter Session 2022 : नागपूर येथील हिवाळी अधिवेशात सत्ताधारीच गोंधळ घातल आहेत. (Maharashtra Political News) अधिवेशनाच्या कामकाजात व्यत्यय आणत आहेत. अनेक मुद्द्यावरुन लक्ष हटविण्यासाठी शिंदे - फडवणवीस सरकारचा पळ काढत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
Dec 22, 2022, 01:30 PM ISTGondia Fire : दिव्याची ज्योत उंदीरानं पळवली अन् संपूर्ण घरच...
Gondia News: देवांजवळ सायंकाळी दिवा लावण्याची आपल्या सगळ्यांकडेच प्रथा आहे. परंतु या दिव्याची ज्योत उंदारानं नेल्याने घराला चक्क आग लागली आहे. या घटनेमुळे आगीत संपुर्ण (House on fire) घर जळून खाक झालं आहे. या आगीत अन्नधान्य साहित्य ही जळून खाक झाल्यानं लाखोंचं नुकसान झालं आहे.
Dec 22, 2022, 01:06 PM ISTSamruddhi Mahamarg : अरे बापरे ... समृद्धी महामार्गावर 10 दिवसांत 29 अपघात, एकाचा मृत्यू तर 33 जखमी
Mumbai Nagpur expressway : मोठा गाजावाजा करत समृद्धी महामार्गाचे (Maharashtra Samruddhi Mahamarg) उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, गेल्या दहा दिवसात शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) अपघातांच्या मालिका घडत आहेत.
Dec 22, 2022, 12:49 PM ISTSt bus मध्ये आग लागल्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी खिडक्या-दरवाज्यातून मारल्या उड्या, सिंधुदूर्गमधील धक्कादायक घटना
sindhudurg news: सध्या एसटी बसेसचे लहान-सहान अपघात होताना आपण पाहतच असतो. सध्या याच पार्श्वभुमीवर आता अजून एक घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. सिंधुदुर्ग (sindhudurg news) परिसरात ही घटना घडली आहे.
Dec 21, 2022, 02:36 PM IST"फंड गोळा करणे म्हणजे भीक मागणे"; प्रबोधनकारांचे पुस्तक भेट देत चंद्रकांत पाटलांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
Chandrakant Patil : आपण जे म्हटलो आहे ते बरोबरच होते असे दाखवण्याचा कुठेतरी प्रयत्न चंद्रकांत पाटील यांनी यानिमित्ताने केला आहे
Dec 20, 2022, 12:34 PM ISTUmesh Kolhe : उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर; NIAने केला महत्त्वाचा खुलासा
Umesh Kolhe Murder Case : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याची पोस्ट केल्यानंतर अमरावतीमधी उमेश कोल्हे यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती
Dec 20, 2022, 10:18 AM ISTShirdi News: शिर्डीत 109 कोटींचं दर्शन कॉम्प्लेक्स; साईभक्तांसाठी मोठा दिलासा!
AC Darshan Complex: साईबाबा संस्थानच्या (Shri Saibaba Sansthan Trust) या नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शनरांगेत 11 हजार भाविक बसू शकतील असं वातानुकूलीन हॉल बनवण्यात आले आहेत.
Dec 20, 2022, 01:19 AM ISTMumbai Local Viral Video : पुन्हा तेच! धावती ट्रेन पकडताना माय-लेकी पडल्या आणि मग...
Viral Video : वारंवार सांगून सुद्धा आजही अनेक प्रवासी धावती ट्रेन पडकण्याचा नादात आपल्या जीव धोक्यात घालतात, पुन्हा एकदा धावती ट्रेन पडकताना माय लेकी पडल्या आणि मग...
Dec 19, 2022, 12:36 PM ISTBorder Dispute : सीमावादावर राजकार तापलं, आंदोलक आणि कर्नाटक पोलिसांमध्ये झटापट
कर्नाटक सरकारकडून बेळगावात कलम 144 लागू, अमित शहा यांच्या तहाला कर्नाटक सरकारकडून हरताळ, विधानसभेतही उमटले पडसाद
Dec 19, 2022, 11:28 AM IST"मी कुठे म्हटलं..."; मविआचा मोर्चा एवढा मोठा नव्हताच म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांना संजय राऊत यांचे प्रत्युत्तर
‘मविआ’चा मोर्चा एवढा मोठा नव्हताच. त्यामुळे राऊतांना दुसऱ्या मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट करावा लागला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर आता संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे
Dec 19, 2022, 11:10 AM ISTMumbai Crime: मध्य रेल्वेच्या टीसीवर ब्लेडने हल्ला, 'या' स्थानकातील धक्कादायक घटना
Mumbai Crime: आंबिवली रेल्वे स्थानकात टीसी तिकिट तपासत असताना प्रवाशाने अचानक ब्लेडने हल्ला केला, यामुळे रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ उडाला
Dec 19, 2022, 10:27 AM ISTMaharashtra Politics: Taxi Richshaw बंद न ठेवता लोकशाही मार्गाने एकाच वेळी देशभरात आंदोलन?
Baba Kamble: ऑटो रिक्षा, दुचाकी चालकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांची चर्चा केंद्र व राज्य स्तरावर होणे गरजेचे आहे. हिवाळी अधिवेशनात (winter session) संसदेत आणि विधानभवनात हे प्रश्न लोकप्रतिनिधींनी उपस्थित करावे यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
Dec 18, 2022, 06:20 PM IST