maharashtra farmer

उन्हाळी हंगामात कोणती पिके घेतली जातात?

भारत हा शेतीप्रधान देश आहे. उन्हाळा जवळ येत आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यावीत. 

Feb 22, 2024, 04:27 PM IST

तीन टन कांदा विकूनही शेतकऱ्याने दिले व्यापाऱ्याला पैसे; पोशिंद्यावर का आली रडकुंडीची वेळ ?

Maharashtra Onion Farmer : शेतकऱ्यांची थट्टा; राज्यात अवकाळीनं थैमान घालून बळीराज्याच्या तोंडचा घास पळवलेला असतानाच आता पुन्हा एकदा याच शेतकऱ्याची थट्टा मांडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

 

May 24, 2023, 11:20 AM IST

डोक्याला बाशिंग! लग्नासाठी नवरी मिळत नसल्याने जळगावमधील शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन

सध्या तरुणांच्या लग्नाचा विषय काहीसा अवघड झाला आहे. मुलींच्या अपेक्षांमुळे अनेक तरुणांची लग्न रखडली आहे. विशेषत: ग्रामीण भागात आणि शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी नवरी मिळने कठीण झाले आहेत. 

May 12, 2023, 05:00 PM IST

Maharashtra Farmer : घरात बसून करतोय शेताची राखण; शेतकरी कधी काय करेल याचा नेम नाही

आतापर्यंत तुम्ही अधुनिक शेतीबद्दल ऐकलं असेल, शेतक-यांचे अभिनव प्रयोगही पाहिले असतील. पण इथं तर या शेतक-यानं चक्क शेतातच सीसीटीव्ही कॅमेरे लावून कमाल केली आहे. 

May 8, 2023, 09:20 PM IST

Maharashtra Farmer: वांग्याला मिळाला एक रुपये किलोचा भाव; संतप्त शेतकऱ्यांनी केलं असं काही की संपूर्ण बाजार बघत राहिला

Maharashtra Farmer: सध्या कोणत्याच भाजीपाल्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी कमालीचा हैराण झाला आहे. जालना येथील रेणुकाई पिंपळगाव येथील आठवडी बाजारात वांग्यांना केवळ एक रुपया किलोचा दर मिळाला आहे. 

Mar 22, 2023, 08:11 PM IST

Maharashtra farmer : रासायनिक खत खरेदी करताना सांगावी लागतेय जात; शेतकरी आक्रमक

Maharashtra farmer : शेतमाल मातीमोल दराने विकावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत. दुसरीकडे नुकसान भरपाईबाबत सरकारकडून कोणतेही आश्वासन मिळालेले नाही. विविध अडचणी असताना आता खत खरेदी करताना जात सांगावी लागते असल्याने शेतकरी संतापले आहेत. 

Mar 9, 2023, 07:05 PM IST

कांद्याने पुन्हा रडवले; 1 लाख रुपये खर्च केल्यानंतर मिळाला एक रुपया!

Onion Price : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर सातत्याने कोसळत असल्याने शेतकऱ्यांचे जगणं मुश्किल झालं आहे. त्यामुळे शेतकरी सध्या मोठ्या चिंतेत आहे. याआधीही मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री केल्यानंतर शेतकऱ्याच्या हातात दोन रुपयांचा चेक आला होता 

Mar 3, 2023, 01:28 PM IST

Maharashtra Farmer : एका क्षणात शेतकरी उद्ध्वस्त! डोळ्यादेखत 200 एकरवरील पीक नष्ट

 कीटकनाशक फवारणी केल्यामुळे तब्बल 200 एकरवरील हरभरा पिक उध्वस्त झाल्याचा प्रकार नांदेड जिल्ह्यात घडला आहे. कृषी विभागाने पिकांचा पंचनामा करून कीटकनाशक विक्रीवर बंदी घातली आहे. 

Jan 13, 2023, 07:24 PM IST

'साई मंदिराच्या मागे...' मोबाईवर स्टेटस ठेवत तरुणाने जीवन संपवलं, मन सून्न करणारं कारण

राजकारणतून वेळ मिळाला की राज्यातील शेतकऱ्यांची स्थितीही पाहा.. आणखी किती तरुण जीवन संपवणार? हिंगोलीतली मन्न सुन्न करणारी घटना

Nov 27, 2022, 06:12 PM IST

मंत्रालयातल्या जाळीवर का चढला तरूण? युवकाचं मंत्रालयात आंदोलन

मुंबईत एका नागरिकाने मंत्रालयामध्ये आंदोलन केलं आहे.

Nov 17, 2022, 03:07 PM IST

सत्तेच्या खेळात शेतकरी वाऱ्यावर, राज्यातील 9 लाख हेक्टरवरील पिकं पाण्यात

अस्मानी संकटानं शेतकरी पुरता हवालदिल, राज्यात मात्र सत्तेचा खेळ 

 

Jul 25, 2022, 09:30 PM IST

प्रशासनाचा भोंगळ कारभार! जिवंत शेतकरी दाखवला मयत, पीएम किसान योजनेपासून वंचित

पीएम किसान योजनेचा लाभ घेणारा शेतकरी जिवंत असताना मृत घोषित, येवला तालुक्यातील चिचोंडी गावातील शेतकऱ्याची व्यथा

Jun 20, 2022, 02:07 PM IST