उन्हाळ्यात ही पिके देतात कमी खर्चात जास्त उत्पन्न, जाणून घ्या

भारत शेतीप्रधान देश

भारत हा शेतीप्रधान देश आहे. उन्हाळा जवळ येत आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यावीत.

उन्हाळा जवळ येतोय? अशावेळी शेतकऱ्यांनी शेतात कोणतं पिक लावावं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

उन्हाळ्यात ही पिके ही सर्वाधिक उत्पन्न मिळवून देतात

या पिकांमुळे शेतकरी होतीत मालामाल...

मिरची

गवार

वांगी

पावटा

काकडी

भेंडी

झेंडू

टोमॅटो

VIEW ALL

Read Next Story