महाराष्ट्रातील नेत्यांना राजकीय आजाराची लागण! अजित पवारांच्या आजारावर खातेवाटपाचं औषध?
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवसांपासून नॉट रिचेबल होते. खाते वाटप न झाल्याने अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती.
Dec 18, 2024, 11:10 PM IST'शिंदे, अजित पवारांचे पक्ष राहतील की नाही...'; RSS चा उल्लेख करत राऊतांचा टोला
Winter Session Sanjay Raut: संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळांपासून ते ठाकरे-फडणवीस भेटीपर्यंत अनेक विषयांवर भाष्य केलं.
Dec 18, 2024, 11:11 AM IST'पूजा चव्हाण मृत्यूसंदर्भात फडणवीसांची...', ठाकरेंनी सगळंच काढलं; मोदींच्या 'त्या' इच्छेचाही उल्लेख
Maharashtra Cabinet Expansion: "सरपंच संतोष देशमुखच्या हत्येचे रक्त ज्यांच्यावर उडाले आहे अशा धनंजय मुंडे यांना मंत्री करण्यात आले आहे," असंही ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
Dec 18, 2024, 07:13 AM IST'कोणी कितीही आपटली तरी...', नाराजांवरुन ठाकरेंच्या सेनेचा टोला; म्हणाले, 'महाराष्ट्र आता...'
Maharashtra Cabinet Expansion Uddhav Thackeray Shivsena Reacts: "नाराज मंडळींच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी नव्या सरकारने एखादे महामंडळ स्थापन करायला हरकत नाही," असा खोचक टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.
Dec 18, 2024, 06:40 AM ISTमोठी बातमी! अखेर महायुतीचे खाते वाटप ठरलं; गृहमंत्री, अर्थ खातं कोणाकडे पाहा संपूर्ण यादी
Maharashtra Cabinet Expansion Portfolio : महायुतीच्या खातेवाटपासंदर्भात खात्रीदायक माहिती समोर आली आहे. कोणाच्या पदरात काय पडलं पाहा संपूर्ण यादी.
Dec 17, 2024, 10:31 PM ISTमंत्रिपद नाही आम्हाला, निघालो आम्ही गावाला, मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांनी गाठलं गाव
मंत्रिपदाची संधी न मिळाल्यानं अनेक आमदार नाराज झालेत. या नाराज आमदारांची संख्या बरीच मोठी आहे. मंत्रिपदाच्या आशेवर नागपुरात गेलेले इच्छुक आता रुसून आपापल्या मतदारसंघात परत गेलेत. मतदारसंघात परत गेलेल्या आमदार लोकहिताशी प्रतारणा करत असल्याचा आरोप होऊ लागलाय.
Dec 17, 2024, 08:34 PM ISTमोठी बातमी! अजित पवार आहेत कुठे? 'पुन्हा नॉट रिचेबल?' मागील 24 तासांपासून ते...
Maharashtra Winter Session: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पहिल्या दोन्ही दिवशी अजित पवार कार्यवाहीत सहभागी झाले नाहीत.
Dec 17, 2024, 01:45 PM IST'मंत्रिपद मिळालं नाही म्हणून...'; फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन राज ठाकरेंच्या मनसेचा टोला
Raj Thackeray MNS On Maharashtra Cabinet Expansion: राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन निशाणा साधला आहे.
Dec 17, 2024, 01:07 PM IST'मी काही हातातलं लहान खेळणं नाही', भुजबळ संतापले; रोख अजित पवारांकडे?
Chhagan Bhujbal: मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने छगन भुजबळ हे नाराज असल्याचे समोर आले आहे. लवकरच ते मोठा निर्णय घेण्याची तयारीत असल्याचे चर्चा आहेत.
Dec 17, 2024, 12:22 PM ISTमहाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याला मिळाले 4 कॅबिनेटमंत्री; 17 जिल्ह्यांना प्रतिनिधीत्वच नाही
फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक बाबी प्रकर्षानं समोर आल्यात. मंत्रिमंडळ विस्तारात एकट्या सातारा जिल्ह्याला एक दोन नव्हे चार कॅबिनेटमंत्रिपदं मिळालीयेत. हे कमी की काय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा साताऱ्याचे भूमिपूत्र आहेत.
Dec 16, 2024, 08:43 PM ISTशिवसेनेत नाराजीचा स्फोट! आमदारांची धुसफुस एकनाथ शिंदेंसाठी डोकेदुखी ठरणार?
Shivsena : मंत्रिमंडळात वर्णी लागली नसल्यानं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, नाराजीच्या चर्चांवर दोन्ही नेत्यांनी स्पष्टीकरण दिलयं.
Dec 16, 2024, 08:25 PM ISTछगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार? मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची नेमकं कारणं काय? समजून घ्या
भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही? छगन भुजबळांच्या नाराजीची कारणं काय आहेत. छगन भुजबळ भविष्यात कोणती पावलं उचलणार?
Dec 16, 2024, 08:07 PM IST'आमच्याकडून चूक झाली, माफी मागतो',रामदास आठवलेंच्या नाराजीची अखेर भाजपकडून दखल
BJP Apology to Ramdas Athawale: निवडणूक प्रचारात मला सगळीकडे घेऊन गेले मात्र शपथविधीवेळी मला आमंत्रण दिले नाही. माझ्या पक्षाने महायुतीला सहकार्य केले. पण आम्हाला एकत्री मंत्रिपद दिले नाही, असे त्यांनी म्हटले होते.
Dec 16, 2024, 07:30 PM ISTमंत्रिमंडळ विस्तार झाला आता खातेवाटप कधी? अजित पवारांनी दिलं उत्तर
Maharashtra Cabinet Expansion DCM Ajit Pawar On Portfolio Distribution Soon
Dec 16, 2024, 12:45 PM ISTफडणवीसांच्या मंत्रिमंडळात कोणकोणत्या लाडक्या बहिणींना स्थान? पाहा यादी
Cabinet Minister Expansion Women Ministers In Maharashtra
Dec 16, 2024, 12:35 PM IST