सर्वात मोठी बातमी! शिवसेनेला मिळणार 'इतकी' मंत्रिपदं? फडणवीस-शिंदेंमध्ये जागावाटपावरुन खलबतं
Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रात्री उशिरा बैठक पार पडली. यावेळी खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
Dec 9, 2024, 09:54 AM IST
'थोड्या दिवसांसाठी तरी...', 'असंतुष्ट आत्मे' असा उल्लेख करत जयंत पाटलांचा टोला
Jayant Patil On Maharashtra Cabinet Expansion
Jul 18, 2024, 02:40 PM ISTअखेर मुहूर्त मिळाला! आजच होणार खातेवाटप, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ मात्र कायम
Maharashtra Cabinet Portifolios Allotment Today: शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये खातेवाटप कधी होणार यावरुन गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चांना उधाण आलं आहे. अखेर आज मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे कोणत्या नेत्याला कोणती खाती मिळणार याची उत्सुकता आहे.
Jul 13, 2023, 01:31 PM IST
मोठी बातमी! अजित पवारांच्या गटाकडे महत्त्वाची खाती?
maharashtra cabinet expansion ajit pawar group will get these Benifites
Jul 11, 2023, 06:25 PM ISTVideo | दोन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार; खातेवाटपाचा तिढा शिंदे फडणवीस सोडवणार
MLA Sanjay Sirsat On Maharashtra Cabinet Expansion and Portfolio Distribution
Jul 11, 2023, 03:45 PM ISTMaharashtra Politics : राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप लवकरच होणार, अजित पवारांकडे 'या' खात्याची शक्यता
अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यांनी गेल्या रविवारी म्हणजे 2 जुलेला शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला आता एक आठवडा उलटला, पण अद्यापही खातेवापट झालेलं नाही. त्यामुळे खातेावाटपावरुन तीन पक्षात वाद सुरु आहे का अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली आहे.
Jul 10, 2023, 01:43 PM ISTMaharashtra Cabinet । अजितदादा आले, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला?
Ajit Pawar joined the cabinet, Maharashtra cabinet expansion stalled
Jul 6, 2023, 09:25 AM ISTMaharashtra Cabinet । राज्यात मंत्रिमंडळ विस्तार जुलैच्या पहिल्याच आठवड्यात?
Cabinet expansion in the state of Maharashtra in the first week of July
Jun 30, 2023, 02:00 PM ISTVIDEO: शिवसेना वर्धापनदिनाआधी मंत्रिमंडळ विस्तार?
Maharashtra Cabinet Expansion Before Shiv Sena Foundation Day
Jun 6, 2023, 12:10 PM ISTठरलं! 'या' तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार, महिला आमदारांना स्थान मिळणार?
19 जूनआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून भाजपच्या मिशन 45 ला फायदेशीर मंत्र्यांनाच कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री दिल्लीचे गुलाम टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
Jun 5, 2023, 01:55 PM ISTसत्तासंघर्षाच्या निकालावर ठरणार शिंदे सरकार राहणार की जाणार? मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला
Maharashtra Cabinet Expansion Soon After Supreme Court Judgement
Apr 5, 2023, 01:45 PM ISTMaharashtra Politics : मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडच्या खात्यांची जबाबदारी विविध मंत्र्यांकडे सोपवली
मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर, मंत्रीमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर होणार, तर हिवाळी अधिवेशनात सभापतींची निवडणूकही होण्याची शक्यता
Dec 10, 2022, 03:34 PM ISTMaharashtra Cabinet Expansion : दिवाळीनंतर राज्यात आणखी एक राजकीय घडामोड; वर्षावरील चर्चेत मोठा निर्णय
Devendra Fadnavis Meet Chief Minister Eknath Shinde : शिंदे-फडणवीसांमध्ये वर्षावर जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकुणाला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
Oct 26, 2022, 07:38 AM ISTMaharashtra Cabinet Expansion : 'या' उद्योजकाला शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद
शिंदे-फडणवीस सरकारचा (Maharashtra Cabinet Expansion) मंत्रिमंडळ विस्तार झाला. शिंदे गटातून आणि भाजपमधून अशा प्रत्येकी 9 म्हणजे एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
Aug 9, 2022, 04:24 PM ISTMaharashtra : शिंदे - फडणवीस सरकारचा विस्तार, 18 मंत्र्यांनी घेतली कॅबिनेटची शपथ
Eknath Shinde government cabinet expansion : शिंदे - फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला. शिंदे फडणवीस सरकारच्या 18 मंत्र्यांनी आज मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
Aug 9, 2022, 12:40 PM IST