जुनैद खान स्वत: ला म्हणाला Useless; तर आमिर खाननं दिला पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला
आमिर खानचा मुलगा आणि अभिनेता जुनैद खान, जो सध्या त्याच्या पहिल्या थिएटर प्रोजेक्ट 'लवयापा'साठी तयारी करत आहे, त्याने एका मुलाखतीत आपल्या कुटुंबातील काही मजेदार आणि व्यक्तिगत अनुभव शेअर केले. त्याने सांगितले की, इरा खानच्या लग्नात त्याला कोणतेही कर्तव्य सोपवले गेले नव्हते आणि त्यामुळे तो लग्नाच्या समारंभात बाहेर बसला होता.
Jan 25, 2025, 12:21 PM IST
'लापता लेडीज', 'लाल सिंह चड्ढा'साठी ऑडिशन दिल्यानंतरही आमिर खानच्या मुलाला किरण रावनं का दिला नकार?
आमिर खानचा मुलगा जुनैद खानने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे आणि त्याचे आगामी चित्रपट चर्चेत आहेत. यापूर्वी त्याच्या डेब्यू चित्रपट 'महाराज'मध्ये झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर तो आता श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरसोबत 'लवयापा'मध्ये दिसणार आहे. परंतु, जुनैदने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले की त्याला त्याच्या करिअरच्या प्रारंभात दोन मोठ्या चित्रपटांसाठी ऑडिशन दिल्या होत्या. पण दोन्ही चित्रपटांमध्ये त्याला संधी मिळाली नाही.
Jan 6, 2025, 01:20 PM ISTशिवाजी महाराजांचा 'तो' किल्ला ज्याने इंग्रजांना टेकायला लावले गुडघे
Harihar Fort in Maharashtra: शिवाजी महाराजांचा 'तो' किल्ला ज्याने इंग्रजांना टेकायला लावले गुडघे. महाराजांचा किल्ला ज्याने इंग्रजांना गुडघे टेकायला लावले . हा भक्कम किल्ला गडप्रेमींना फार आवडतो. नाशिकमधील हरिहर हा किल्ला जगातील भक्कम किल्ल्यांपैकी एक मानला जातो. हा किल्ला खुप प्रसिध्द आहे.
Aug 28, 2024, 06:12 PM ISTPalakhi | 28 जूनला तुकोबा महाराजांच्या पालखीचं प्रस्थान
Tukoba Maharaj Palkhi Sohla in 28th June
Apr 25, 2024, 10:00 PM IST'राजकारणी पैसे खातात हे सर्वांना माहिती, हा सिस्टिमचाच भाग'; अवधुत गुप्तेचं स्फोटक विधान
Avadhoot Gupte : अवधूत गुप्तेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राजकारण आणि मतदान अशा सगळ्या गोष्टींवर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
Apr 24, 2024, 03:42 PM IST'आपले महाराजही हुकूमशहा होते! पण...' मुलाखतीत हे काय बोलून गेला अवधूत गुप्ते?
Avadhoot Gupte : अवधूत गुप्तेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर चर्चा करत असताना महाराजांचा ही उल्लेख केला आहे, नक्की तो असं का म्हणाला एकदा वाचा...
Apr 24, 2024, 01:50 PM ISTवाघनखांमागोमाग आता महाराजांची 'जगदंबा' तलवारही भारतात येणार? केंद्रासह राज्य शासनही प्रयत्नशील
Chhatrapati Shivaji Maharaj Talwar : परराष्ट्रामध्ये नेमकं काय घडतंय? छत्रपती शिवरायांची तलवार भारतात आणण्यासाठीच्या घडामोडींना वेग. पाहा कुठवर आली ही प्रक्रिया
Oct 13, 2023, 08:07 AM ISTBJP Protest Againts NCP | अजित पवारांच्या विरोधात भाजपचा आक्रमक पवित्रा; पाहा व्हिडिओ
Mumbai BJP Protest Against Ajit Pawar
Jan 3, 2023, 01:00 PM ISTधर्मवीर महाराजांची जयंती उत्साहात साजरी
Pune Dharmaveer Maharaj Birth Ceremony
Jun 11, 2022, 04:00 PM ISTVIDEO| संत निवृत्तीनाथांना चंदनाचं लेपन, वारकऱ्यांना निवृत्तीनाथ समाधीचं दर्शन
Nivruttinath Maharaj Coated By Sandlewood
Apr 26, 2022, 07:45 PM ISTVideo | शिवसेनेच्या बॅनरबाजीवर भाजपची टीका, पाहा काय आहे कारण?
Dombivali Clarification On Sambhaji Maharaj Photo On Shiv Jayanti Banner By Shivsena
Mar 22, 2022, 06:10 PM ISTVideo | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन नवीन वाद
Pune Shivaji Maharaj Statue Tiles
Mar 7, 2022, 08:35 PM ISTछत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं आज अनावरण, पाहा व्हिडीओ
Aurangad Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Feb 18, 2022, 09:30 PM ISTVideo । महंत नरेंद्र गिरी महाराज मृत्यू प्रकरण
Nashik Bhakti Charandas Maharaj Demand Inquiry On Death Of Narendra Giri Suicide Death
Sep 21, 2021, 08:35 AM ISTVideo | आनंदवारी, तुकोबांचे अभिषेक, आरती आणि सजावट पाहा
Sant Tukaram Maharaj Palkhi Prasthan Sohla In Presence Of Limited Warkar
Jul 1, 2021, 12:40 PM IST