maharaj

व्हिडिओ : भय्यू महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी पत्नी-आई पोहचल्या

भय्यू महाराजांचे राजकीय संबंध बघता अनेक अतिमहत्वाच्या व्यक्ती इंदोरमध्ये येण्याची शक्यता आहे

Jun 13, 2018, 10:18 AM IST

भय्यूजी महाराजांवर येथे होणार अंत्यसंस्कार....

प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज त्यांच्या आत्महत्येची पोलिसांनी चौकशी सुरू...

Jun 13, 2018, 07:55 AM IST

शिवसेना-भाजप युतीबाबत भय्यूजी महाराज यांनी शेवटच्या मुलाखती पाहा काय म्हटले?

भय्यूजी महाराज यांनी नुकतीच मुलाखत दिली होती. हीच त्यांची अखेरची मुलाखत ठरली आहे. 

Jun 12, 2018, 06:49 PM IST

'मला महाराज म्हणू नका, महाराज एकच, शिवाजी महाराज'

 मला महाराज म्हणू नका, महाराज एकच, शिवाजी महाराज, असं म्हटलं आहे.

Feb 4, 2018, 03:52 PM IST

सुखवार्ता | गाडगेबाबांची आगळी वेगळी ऋणमोचन यात्रा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 15, 2018, 11:08 PM IST

२३० किलो चांदीच्या रथासहीत निवृत्तीनाथांच्या पालखीनं ठेवलं प्रस्थान

भागवत धर्माची पताका फडकविणारे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने आज पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलंय. ग्यानबा तुकारामाचा जयघोष करीत शेकडो किलोमीटरचे अंतर पार करून १४ जुलैला ही पालखी पंढरीत दाखल होणार आहे.

Jun 21, 2016, 06:22 PM IST

गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव

गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव

Jan 5, 2016, 10:23 AM IST

तुकोबांची पालखी रोटी घाटात तर माऊलींची वाल्ह्यात

जेजुरीतील मुक्कामानंतर माऊलींची पालखी वाल्हे गावाकडे मार्गस्थ झालीय. माऊलींचा आजचा मुक्काम हा वाल्ह्यात असणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी वाल्हेकरांनी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्यात. तसंच पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार गुढ्याही उभारण्यात आल्यात. 

Jul 15, 2015, 03:11 PM IST

आज रात्री होणार माऊलींच्या पालखीचं प्रस्थान

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज आळंदीतून प्रस्थान होणार आहे. 

Jul 9, 2015, 12:34 PM IST