मॅगीवरची बंदीबाबत मुंबई उच्च न्यायालयात आज फैसला
मॅगीवरची बंदी उठवायची की नाही याबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात निर्णय येण्याची शक्यता आहे. अन्न आणि औषध नियंत्रण मंडळ अर्थात fssai च्या अधिकाऱ्यांनी मॅगीमध्ये शिश्याचं अतिरिक्त प्रमाण आढळल्यानं ही बंदी घातलीय.
Aug 13, 2015, 09:29 AM ISTमॅगी जाळण्यासाठी अंबुजाला २० कोटी रुपये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2015, 12:24 PM IST'भारतात तयार झालेली मॅगी खाण्यासाठी सुरक्षित'
ब्रिटनची खाद्य नियामक एजन्सी म्हणजेच 'एफएसए'नं भारतात तयार करून आयात केलेल्या नेस्ले कंपनीच्या मॅगीला हिरवा कंदिल दिलाय. ही मॅगी सुरक्षित असल्याचा निर्वाळा एफएसएनं दिलाय.
Jul 2, 2015, 10:43 AM ISTमॅगीच्या निर्यातीला परवानगी; देशात बंदी कायम
मुंबई उच्च न्यायालयाने मॅगी विक्रीवरील बंदी कायम ठेवली आहे. मात्र मॅगीला परदेशात निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. मॅगीने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली.
Jun 30, 2015, 06:12 PM ISTदेशभरातून परत मागवला जाणार डेटॉल, कोलगेटवरही कारवाईची शक्यता
ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवत औषध प्रशासनाने डेटॉलवर कारवाईची तयारी चालवली आहे. 2014 मध्ये आग्रामध्ये घेतलेल्या सॅम्पलचे वजन कमी असल्याची तक्रार आल्यावर प्रशासनाने कंपनीला नोटीस पाठवली असून त्या बॅचमधील सर्व माल परत मागवण्याची तयारी करत आहे. सोबतच कोलगेटवरही कारवाईची तयारी केली जातेय.
Jun 22, 2015, 06:09 PM ISTमहाराष्ट्रात मॅगीवरील बंदी कायम
महाराष्ट्रात मॅगीवरील बंदी कायम असणार आहे. मॅगी आरोग्याला घातक असल्याचा सरकारी अहवाल जाहीर झाला. तसेच अन्य राज्यातही मॅगीवर बंदी घातल्यात आली आहे.
Jun 13, 2015, 12:02 PM ISTमॅगीवरील बंदी उठवण्यास हायकोर्टाचा नकार
मॅगीवरील बंदी उठवण्यास हायकोर्टाचा नकार
Jun 12, 2015, 07:01 PM ISTबंदीविरोधात नेस्लेची कोर्टात धाव, मॅगीचं भविष्य ठरणार?
मॅगी नूडल्सवर अन्न सुरक्षा व प्रमाणिकरण प्राधिकरणानं घातलेल्या बंदीविरोधात नेस्ले इंडियानं मुंबई हायकोर्टात धाव घेतली असून न्यायालयीन हस्तक्षेपाची विनंती केली आहे. या बंदीसंदर्भात कोर्टानं योग्य तो निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नेस्लेनं केली आहे.
Jun 11, 2015, 06:13 PM ISTजाणून घ्या : 'त्या' मॅगीमागचं सत्य
देशभरात जिथं मॅगीच्या नावानं हा:हाकार माजलाय. तिथं काही दिवसांपासून सोशल मीडियावर योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली मॅगी आल्याचा फोटो वायरल होतोय. मात्र या फोटोमागचं सत्य वेगळंच आहे.
Jun 8, 2015, 09:51 AM ISTराज्यात मॅगीवर बंदी
Jun 5, 2015, 11:30 PM ISTराज्यात आजपासून मॅगीवर बंदी
मॅगीच्या सॅपलमध्ये तफावत आढळल्याने राज्यातील जनतेच्या आरोग्याचा विचार करून उद्यापासून राज्यभरात मॅगीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली.
Jun 5, 2015, 10:29 PM ISTमहाराष्ट्रात 'मॅगी'ला क्लीन चीट
देशभरात मॅगीवर संक्रांत आली असताना, महाराष्ट्रात मात्र मॅगीला चक्क क्लिन चीट मिळालीय.
Jun 5, 2015, 08:30 PM ISTमॅगी परत घेणार, नेस्ले सीईओ यांनी मांडली आपली बाजू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2015, 02:30 PM ISTमॅगी भारतीय बाजारपेठेतून मागे घेणार : नेस्ले
दोन मिनिटांत बनणारी मॅगी भारतीय बाजारपेठेतून मागे घेण्यात येणार आहे. मॅगीबाबत देशभर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नेस्ले कंपनीनं हा निर्णय घेतलाय.
Jun 5, 2015, 09:11 AM ISTमॅगी बंदी: आरोग्यमंत्र्यांनी बोलवली बैठक, उत्तराखंडमध्येही मॅगीवर बंदी
केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मॅगीच्या वादावर चर्चेसाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीत अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.
Jun 4, 2015, 01:05 PM IST