lsg

MI vs LSG | मुंबईचा सलग सहावा पराभव, लखनऊचा 18 धावांनी विजय

शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या रंगतदार आणि तितक्याच थरारक सामन्यात लखनऊने (Lucknow Super Giants) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) विजय मिळवला आहे.

Apr 16, 2022, 07:37 PM IST

मुंबई इंडिन्यसकडून इतके कोटी खर्च, तरीही हा खेळाडू टीमवर ओझ्यासारखा

आयपीएलच्या 15 व्या  मोसमात (IPL 2022) सर्वात महागडा ठरलेल्या खेळाडूने (Ishan Kishan) पुन्हा निराशा केलीय.

 

Apr 16, 2022, 07:10 PM IST

Rohit Sharma | रोहितकडून पुन्हा चाहत्यांची निराशा, मुंबईची निराशाजनक सुरुवात

कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) पुन्हा निराशा केली आहे.

 

Apr 16, 2022, 06:12 PM IST

K L Rahul | लखनऊचा कॅप्टन केएल राहुलचा धमाका, मुंबई विरुद्ध शानदार शतक

K L Rahul Century | केएल राहुलने आयपीएल कारकिर्दीतील 100 व्या सामन्यात शानदार शतक ठोकलंय.

 

Apr 16, 2022, 05:23 PM IST

IPL 2022, MI vs LSG | कॅप्टन रोहित शर्माचा मोठा निर्णय, टीममध्ये मोठा बदल

मुंबईला (Mumbai Indians) आतापर्यंत या मोसमात सलग 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे लखनऊला (Lucknow Super Giants) पराभूत करत मुंबई पहिल्या विजयाची नोंद करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

Apr 16, 2022, 04:04 PM IST

IPL 2022 | गरीब घरात जन्मलेला हा खेळाडू पहिल्याच सामन्यात ठरला हिरो

गरीब घरात जन्मलेल्या कुलदीपने (Kuldeep Sen) वर्षानुवर्षे संघर्ष करत आता हे स्थान मिळवले आहे.

Apr 11, 2022, 01:40 PM IST

2 आठवडे 18 सामने आणि पॉईंट टेबलवरचं बदलेलं समीकरण, पाहा

बंगळुरुच्या विजयानं बदलली पॉईंट टेबलवरची क्रमवारी, पाहा कोण टॉपवर

Apr 10, 2022, 01:19 PM IST

मैदानाबाहेर कट्टर शत्रू IPL मुळे पक्के मित्र, एकमेकांना म्हणतात...

ज्याने करिअर संपवण्याची दिली धमकी त्याच्याशीच जवळीक, आता गळ्यात गळे घालून...

 

Apr 8, 2022, 12:55 PM IST

ऋषभ पंतला मोठा दिलासा, धडाकेबाज खेळाडूंची टीममध्ये एन्ट्री

दिल्ली टीममध्ये 2 खेळाडूंची एन्ट्री, इतर टीममध्ये दहशतीचं वातावरण, पाहा कोण ते दोन खेळाडू 

 

Apr 6, 2022, 04:03 PM IST

खतरनाक यॉर्कर आणि कृणाल पांड्याची दांडीगुल, बर्थ डे बॉयचा लाईव्ह मॅचमध्ये जलवा

एका गुगलीनं उडाली कृणाल पांड्याची विकेट, घातक बॉलरने सरावातही तोडलेला स्टंम्प

Apr 5, 2022, 08:41 AM IST

IPL 2022, M S Dhoni | अवघ्या 16 धावांची खेळी, धोनीचा नवा पराक्रम

महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) लखनऊ विरुद्ध 16 धावांची खेळी केली.

Mar 31, 2022, 10:29 PM IST

IPL 2022, LSG vs CSK | चेन्नईकडून लखनऊला विजयासाठी 211 धावांचं मजबूत आव्हान

 चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) लखनऊ सुपर जायंट्सला (lucknow super giants) विजयासाठी 211 धावांचे मजबूत आव्हान दिले आहे.

Mar 31, 2022, 09:30 PM IST

IPL 2022 | 8 बॅट्समन शून्यावर आऊट, 17 कोटींच्या खेळाडूचाही समावेश

आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आतापर्यंत जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे.

 

Mar 30, 2022, 08:13 PM IST

IPL 2022, GT vs LSG 2022 : युवा Ayush Badoniचा पदार्पणात धमाका, ठोकलं खणखणीत अर्धशतक

प्रत्येक खेळाडूचा आपल्या डेब्यूत (Debutant) शानदार कामगिरी करण्याचा मानस असतो. त्याचनुसार 22 वर्षाच्या आयुष बदोनीने (Ayush Badoni) आपल्या आयपीएल कारकिर्दीचा शानदार श्रीगणेशा केला.

 

Mar 28, 2022, 10:22 PM IST

IPL 2022, GT vs LSG : सुपरमॅन Shubaman Gill, हवेत झेपावत 'कॅच ऑफ द मॅच'

शुबमन गिलने (Shubhaman Gill) हवेत उडत असलेल्या बॉलवर नजर ठेवली. त्यानुसार शुबमनने उलट दिशेने धावत हवेत झेप घेत शानदार कॅच घेतला. 

Mar 28, 2022, 08:36 PM IST