lsg

IPL 2023: Virat- Gautam च्या वादात पोलिसांची उडी; प्रकरणाला 'गंभीर' वळण?

#KohliGambhir : विराट कोहली आणि गौतम (#KohliGambhir) गंभीरमधील वाद संपण्याचा नाव घेत नाही आहे. या वादात आता पोलिसांचीही एन्ट्री झाली आहे. या दोघांच्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ट्वीट करत...

May 3, 2023, 11:08 AM IST

"मला ते करावे लागले तर..." विराट - गौतममधील वाद मिटवण्यासाठी 'ही' व्यक्ती पुढाकार घेण्यास तयार

Kohli Gambhir Fight: आयपीएल सुरु झाल्यापासून सोमवारी (01 May 2023) झाला सामना सर्वात अधिक गाजतोय. कारणही तसंच आहे, या आयपीएलमधील सगळ्यात मोठा राडा या सामन्यात झाला. दोन दिग्गज खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) एकमेकांशी भिडले. 

May 3, 2023, 09:14 AM IST

"माझ्या कुटुंबाला शिवी दिलीस," गंभीरने सुनावल्यानंतर विराट म्हणाला "मग त्यांना सांभाळून ठेव"; जाणून घ्या भांडणातील प्रत्येक शब्द

IPL 2023 Controversy: बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि लखनऊ (Lucknow Super Giants) यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान मैदानात गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात राडा झाल्यानंतर क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा रंगली आहे. यावरुन चाहत्यांमध्येही दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

May 3, 2023, 07:21 AM IST

नवीन आणि विराटच्या वादात गंभीरने का घेतली उडी? अखेर खुलासा झालाच

Gautam Gambhir vs Virat Kohli: लखनऊचा खेळाडू नवीन-उल-हक आणि विराट कोहली यांच्यामध्ये वाद झाला होता. मात्र त्यानंतर कोहलीचा गंभीरसोबतही वाद झाला. यावेळी गंभीरने (Gautam Gambhir) वादात उडी का घेतली असा सवाल उपस्थित होतोय. 

May 2, 2023, 07:30 PM IST

IPL 2023: नियम म्हणजे नियम! विराट- गौतमला स्वप्नातही विचार केला नसेल इतकी 'गंभीर' शिक्षा

Gautam Gambhir Virat Kohli fined : चुकीला माफी नाही... मग ते कोणीही असो! विराट आणि गौतम गंभीरमध्ये झालेल्या वादानंतर या दोघांनाही मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

May 2, 2023, 08:38 AM IST

IPL 2023: गौतम गंभीरच्या 'त्या' एका कृतीवर विराटनं उगवला सूड, दोघंही मैदानातच का भिडले? अखेर कारण समोर

Gautam Gambhir Vs Virat Kohli in IPL 2023 at Lucknow: भारतीय संघात एकत्र खेळूनही विराट आणि गौतम यांच्यात असणारं वैर कोणापासूनही लपलेलं नाही. किंबहुना त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर येईल याची कल्पनाही कोणी केली नसावी. 

 

May 2, 2023, 06:31 AM IST

IPL Highest Team Score : आयपीएल इतिहासातील सर्वोच्च टीम स्कोर कोणता? जाणून घ्या टॉप 8 सामने!

Indian Premier League 2023: आयपीएलमधील (Highest Team Score in IPL history) हा सर्वोत्तम सांधिक धावसंख्या आहे का? असा सवाल विचारला जातो. जाणून घ्या सर्वकाही...

Apr 29, 2023, 07:19 PM IST

IPL 2023 : ‘आशू पा यांचा फोन आला आणि...’; गुजरात नव्हे, लखनऊची ऑफर आलेली म्हणत हार्दिकचा गौप्यस्फोट

IPL 2023 : 2022 मध्ये आयपीएलचं जेतेपद पटकावल्यानंतर, यंदाच्या वर्षीसुद्धा त्याच्य नेतृत्त्वाखाली गुजरातच्या संघानं दणक्यात सुरुवात केली आहे. सुरुवातीपासूनच हा संघ दमदार कामगिरी करताना दिसला. पण, आयपीएल अर्ध्यावरही आलेलं नसताना हार्दिकनं केला एक गौप्यस्फोट

Apr 16, 2023, 12:09 PM IST

MS Dhoni : प्लीज कर्णधारपद सोडू....; विमानात पायलटने केली धोनीबाबत खास अनाऊंसमेंट!

पुढच्या सिझनमध्ये धोनी खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान अनेक चाहते तसंच क्रिकेटमधील तज्ज्ञ व्यक्ती धोनीला कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली आहे. मुख्य म्हणजे पायलटने विमानामध्येच अनाऊंसमेंट करताना ही विनंती केली. 

Apr 9, 2023, 05:41 PM IST

IPL 2023 Points Table: कोणती टीम अव्वल स्थानावर? 'या' 5 संघांनी फोडला भोपळा!

IPL 2023 News: सर्व संघाच्या पहिल्या सामन्यानंतर आता आयपीएलच्या अंकतालिकेत (IPL 2023 Points Table) सर्वात अव्वल स्थानावर राजस्थान रॉयल्सचा (RR) संघ आहे. राजस्थानने हैदराबादचा (SRH) पराभव करत 3.600 अंकाची लीड घेतलीये.

Apr 3, 2023, 05:45 PM IST

IPL 2023 Auction : आयपीएलच्या 15 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दिसणार 'हा' धडाकेबाज खेळाडू!

Joe Root IPL 2023: आयपीएलच्या गेल्या 15 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक स्टार खेळाडू जगातील सर्वात श्रीमंत T20 क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.

Dec 24, 2022, 12:38 AM IST

IPL Auction 2023: विरेंद्र सेहवागच्या भाच्याची आयपीएलमध्ये एन्ट्री; कोटींची लागली बोली

आयपीएलच्या 16 व्या सिझनचं आज मिनी ऑक्शन (IPL Auction 2023) पार पडलं. कोचीच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये हे ऑक्शन झालं होतं. ज्यामध्ये अनेक खेळाडूंवर आज बोली लावण्यात आली. 

Dec 23, 2022, 09:32 PM IST

IPL Auction 2023: Rohit sharma चं टेन्शन संपलं... पोलार्ड-हार्दिकची जागा भरून काढणार 'हा' एकटा खेळाडू

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात एका तगड्या प्लेअरची एन्ट्री केली आहे. मुख्य म्हणजे हा खेळाडू किरण पोलॉर्ड (Kieron Pollard) आणि हार्दिक पंड्यापेक्षा (Hardik Pandya) अनेक पट धोकादायक असल्याचं, अनेकांचं मत आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स सहावी ट्रॉफी जिंकणार असल्याची चर्चा आहे.

Dec 23, 2022, 07:54 PM IST

Mukesh Kumar: बापाला वाटायचं पोरगं काय करणार नाय! एक मॅच...अन् पोराला लागली कोट्यावधींची लॉटरी!

IPL Auction 2023 Mukesh Kumar : सध्या सुरू असलेल्या आयपीएल लिलावमध्ये मुकेशला दिल्लीने (Delhi Capitals) त्याच्या मूळ किंमतीपेक्षा 27 पट जास्त किंमत देऊन खरेदी केलंय.

Dec 23, 2022, 07:38 PM IST

IPL Auction 2023 : ना नाव ऐकलं ना गाव, 13.25 कोटींचा जॅकपॉट लागलेला Harry Brook आहे तरी कोण ?

Harry Brook sold to Sunrisers Hyderabad: अखेरच्या षटकात मैदानात उतरून समोरच्या गोलंदाजाच्या नांग्या ठेचण्याचं काम करणाऱ्या हॅरी ब्रुक्स पाकिस्तानविरुद्ध वादळी खेळी केली होती. त्यावेळी...

Dec 23, 2022, 05:59 PM IST