lsg

IPL 2024 : लखनऊ सुपर जायंट्सला 'जोर का झटका', गंभीरनंतर 'या' दिग्गजाने सोडली साथ

Lucknow Super Giants : आगामी आयपीएल हंगामापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सला तगडा झटका बसला आहे. गौतम गंभीर याने लखनऊची साथ सोडली होती. त्यानंतर आता आणखी एका दिग्गजाने लखनऊला रामराम ठोकलाय.

Jan 2, 2024, 08:24 AM IST

IPL 2024 Auction: मिचेल स्टार्क, कमिन्स, डॅरिल मिचेलवर पैशांची बरसात...पाहा कोणता खेळाडू कोणत्या संघात

IPL 2024 Auction: आयपीएल 2024 साठी दुबईत झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये खेळाडूंवर करोडो रुपयांची बरसातझाली. 10  फ्रँचाईजीने  332 खेळाडूंमधून आपल्या संघांसाठी खेळाडू निवडले. या ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंना करोडपती बनवलं. कोणत्या खेळाडूला किती कोटी मिळाले आणि कोणत्या संघात गेला यावर नजर टाकूया

Dec 19, 2023, 03:55 PM IST

IPL 2024 Auction Live Streaming: पहिल्यांदाच दुबईत आयपीएल लिलाव, पाहा कधी सुरू होणार अन् कुठे पाहाल LIVE स्ट्रिमिंग?

IPL 2024 Auction Live Streaming: दुबईच्या वेळेनुसार आयपीएलचा लिलाव हा मंगळवार 19 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार हा लिलाव दुपारी 1 वाजता सुरू होईल.

Dec 18, 2023, 04:32 PM IST

IPL 2024 Auction: कोणत्या संघाकडे किती रक्कम बाकी? पाहा एका क्लिकवर!

Purse remaining at IPL 2024 auction : आयपीएलच्या यंदाच्या लिलावात सर्वात जास्त रक्कम ही आरसीबीकडे असणार आहे. त्यांच्याकडे 40.75 कोटी लिलावासाठी असतील.

Nov 26, 2023, 07:57 PM IST

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा कॅप्टन कोण? गौतम गंभीरने Hardik Pandya नाही तर घेतलं 'या' खेळाडूचं नाव!

Gautam Gambhir On India captain : पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) आयोजित केला जाईल. त्याआधी टीम इंडियाचा स्टार गौतम गंभीर याने मोठं वक्तव्य केलंय.

Nov 25, 2023, 03:53 PM IST

IPL 2024: वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या 'या' बड्या खेळाडूची LSG च्या हेड कोचपदी नियुक्ती!

Lucknow Super Giants, Justin Langer: जस्टिन लँगरने (Justin Langer) मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लखनऊ सुपर जायंट्सने एंडी फ्लावर (Andy Flower) यांचे आभार मानले आहेत.

Jul 14, 2023, 08:55 PM IST

शुभमन गिलने मोडली लाखो मनं, 15 वर्षांची प्रतिक्षा कायम...Virat kohli चा चेहरा उतरला!

RCB vs GT, IPL 2023: आरसीबीचा पराभव झाल्यानंतर मैदानावर एकच शांतता पसरली होती. तर विराट कोहलीचा चेहरा देखील उतरल्याचं दिसून आलं.

May 22, 2023, 12:54 AM IST

फक्त एवढं गणित जुळावं! ना RCB ना MI, नाकावर टिच्चून Rajasthan Royals क्वालिफाय करणार

IPL 2023 Playoff Qualification Scenarios: दोन गोष्टी जुळून आल्या तर राजस्थान रॉयल्स पुन्हा एकदा प्लेऑफ (IPL Playoffs) गाठू शकेल. मागील वर्षी फायनल गाठणाऱ्या राजस्थानच्या (Rajasthan Royals)  नशिबात प्लेऑफ तिकीट असेल का? हे पाहणं औत्सुकतेचं ठरेल.

May 21, 2023, 12:54 PM IST

खूप जास्त पैसे मिळाल्यामुळे युवा क्रिकेटपटू.... केएल राहुलचे मोठे विधान

KL Rahul On Young Cricketers : युवा क्रिकेटपटूंना जास्त पगाराचे करार मिळाल्यावर त्यांच्या कारकिर्दीपासून लक्ष विचलित होऊ शकते. विशेषत: जेव्हा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही नसते, असे मत केएल राहुलने मांडले आहे.

 

May 19, 2023, 10:20 AM IST

IPL 2023: Playoffs मध्ये पोहोचण्याची शक्यता किती? जाणून घ्या Mumbai Indians चं गणित!

IPL 2023 Playoffs Scenario MI: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता 80% आहे. यंदाच्या हंगामात आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या 12 सामन्यात 7 विजयासह 14 गुण मुंबईच्या खात्यावर आहेत.

May 16, 2023, 06:10 PM IST

KL Rahul आयपीएलमधून 'आऊट', LSG कॅप्टन्सीसाठी 'या' तीन नावाची चर्चा!

  लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आयपीएल (IPL 2023) मधून बाहेर पडला आहे. राहुलने स्वतः एक भावनिक पोस्ट करत माहिती दिली. जखमी असल्याने केएल राहूल जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधून (WTC) बाहेर पडला आहे. त्यामुळे आता राहूलच्या जागेवर कोणाला संधी मिळणार? यावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

May 5, 2023, 08:54 PM IST

WTC Final : शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीमधून 'हा' दिग्गज खेळाडू बाहेर

WTC Final: आयपीएल स्पर्धेनंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळवण्यात येणार आहे. पण त्यापूर्वीच भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा प्रमुख खेळाडू स्पर्धेतून बाहेर झालाय.

May 5, 2023, 06:39 PM IST

'भगोड़े अपनी अदालत चलाते हैं', Gautam Gambhir चा निशाणा कोणावर?

आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विराट कोहली (Virat Kohli) आणि लखनऊ सुपरजायंट्सचा मेटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात झालेल्या भांडणामुळे क्रिडाविश्वात एकच चर्चा रंगली आहे. अशातच यही कलयुग़ है जहां भगोड़े अपनी अदालत चलाते हैं, असं म्हणत गंभीरने हल्लाबोल केला आहे. गंभीरच्या निशाण्यावर यावेळी रजत शर्मा (Rajat Sharma) असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

May 4, 2023, 12:43 AM IST