LPG ते UPI... 1 जानेवारी 2025 पासून होणार हे 5 बदल; गरिब नाही तर श्रीमंतांवर देखील होणार परिणाम
Rule Change in 2025 : 1 जानेवारी 2025 पासून काही नियम बदलणार आहेत. यात LPG ते UPI तसेच पेन्शनधारक आणि शेतकऱ्यांवर देखील या बदलांता परिणमा होणार आहे.
Dec 25, 2024, 07:21 PM ISTLPG : दिवाळीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडरचे वाढले दर, किती आहे किंमत?
ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी लोकांना महागाईचा मोठा धक्का बसला असून तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 48.5 रुपयांनी वाढ केली आहे.
Oct 1, 2024, 11:14 AM ISTआजपासून महागला LPG गॅस सिलिंडर, मुंबई-दिल्लीत किती रुपयांनी वाढले दर?
LPG Cylinder Latest Price: देशात पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत किती असतील दर वाचा
Sep 1, 2024, 07:47 AM ISTLPGGas | व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट, नवे दर लागू
Reduction in the Price of Commercial LPG Gas Cylinders
Apr 1, 2024, 10:00 PM ISTLPG Gas Price: एकदोन नव्हे, तब्बल 30.50 रुपयांनी गॅस सिलेंडर स्वस्त; काय आहेत नवे दर?
LPG Gas Cylinder Price Today: निवडणुकीच्या धर्तीवर केंद्राचा मोठा निर्णय. गॅस सिलेंडर दरात मोठी घट. काय आहेत नवे दर? पाहा सविस्तर वृत्त
Apr 1, 2024, 08:36 AM IST
गॅस लीक होताच त्यातून दुर्गंधी का येते?
Interesting Facts : अनावधानानंही जर या गॅस सिलेंडरच्या वापरामध्ये एखादी चूक घडली, तर मात्र मोठं संकट ओढावू शकतं.
Mar 8, 2024, 04:27 PM ISTLPG Cylinder : आता Whatsapp वरुन बुक करा गॅस सिलेंडर, कसं ते जाणून घ्या
LPG Gas Booking:एलपीजी सिलिंडर बुक करणे म्हणजे एकप्रकारचे कठीण काम मानले जाते. मात्र आता ग्राहकांचा त्रास कमी करण्यासाठी गॅस कंपन्यांनी काही दिवसांपूर्वीच मोठा निर्णय घेतला आहे. आता एलपीजी गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअॅपचा वापर करु शकतो. तुम्ही गॅस सिलेंडर कसं बुक कराल ते जाणून घ्या...
Jan 7, 2024, 02:47 PM ISTLPG Price: नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी झटका; गॅस सिलेंडरचे दर 'इतक्या' रुपयांनी वाढले
LPG Price: नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी काही नियम बदलणार असल्याची पूर्वसूचना यापूर्वी देण्यात आली होती. ज्याची प्रचिती या महिन्याच्या पहिल्याच दिवशी आली.
Nov 1, 2023, 07:23 AM IST
LPG नंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दरही होणार कमी? सरकार काय निर्णय घेणार? जाणून घ्या
Petrol and Diesel Price Cut: घरगुती गॅसच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरमध्ये कपात होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबद्दल जाणून घेऊया.
Sep 1, 2023, 03:28 PM ISTगॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त, मोदी सरकारचा मोठा निर्णय
महागाईने त्रासलेल्या जनतेला केंद्र सरकार मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकार घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांनी घट केली आहे. 1 तारखेपासून हे नवे दर लागू होणार आहेत.
Aug 29, 2023, 02:42 PM IST
सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? कसे ओळखाल?
LPG Gas Cylinder Level: घरगुती गॅस सिलेंडर हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य भाग झाला आहे. अचानक एखाद्या वेळेस जर घरातील गॅस सिलेंडर संपला कर आपली पंचायत होते. अशावेळी गॅस सिलेंडरमध्ये किती गॅसस शिल्लक आहे हे तपासण्यासाठी जाणूण घ्या उपयुक्त ट्रिक्स.
Aug 24, 2023, 12:48 PM ISTगॅस सिलेंडरला आग लागल्यास कशी विझवायची? याकडे दुर्लक्ष करु नका
घरात स्वयंपाक करताना अनेकदा दुर्घटना होण्याची भीती असते. जर घरात कधी आग लागली तर गॅस सिलेंडर फुटण्याची भीती असते. अशा स्थितीत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यांचा अवलंब करत दुर्घटना टाळली जाऊ शकते.
May 10, 2023, 07:39 PM IST
चांगली बातमी! हजार रुपयांचा एलपीजी सिलिंडर 500 रुपयांना, 'या' तारखेपासून मिळणार लाभ
सर्वसामान्यांना दिलासा मिळणार, आगामी अर्थसंकल्पात महागाईचा भार कमी करण्यासाठी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Dec 20, 2022, 09:09 AM ISTLPG Gas Cylinder बूक करताना मिळवा 10 टक्के कॅशबॅक, जाणून घ्या कसं ते
LPG Gas Cylinder Booking: स्वयंपाक गॅस सिलेंडरची किंमत परवडणारी नसली तरी बूक करताना तुम्ही कॅशबॅक मिळवू शकता अनेक राज्यांमध्ये 14.2 किलो गॅस सिलेंडरची किंमत 1000 ते 1100 रुपयांदरम्यान आहे. काही अॅप्सच्या माध्यमातून सिलेंडर बूक करताना कॅशबॅक ऑफर मिळवू शकता.
Dec 14, 2022, 02:54 PM ISTLPG Gas Rates: महागाईतून दिलासा, LPG सिलेंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त, हे आहेत नवे दर
Commercial LPG Gas Rates Reduced : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेलाच सरकारकडून दिलासा देणारी बातमी समोर आली.
Nov 1, 2022, 07:24 AM IST