Good News : मागासवर्गीयांना मोफत एलपीजी गॅस जोडणी
देशातल्या सर्व दलित आणि मागासवर्गीयांना मोफत एलपीजी गॅस जोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Apr 21, 2018, 08:08 AM ISTLPG च्या दरात मोठी कपात, सिलेंडर देखील झाले स्वस्त
गृहिणींना आजच्या दिवसातील सर्वात मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. आता त्यांच किचन बजेट जास्त स्वस्त होणार आहे. आणि याला कारण म्हणजे सिलेंडरच्या दरात झालेली कपात. सब्सिडी नसलेल्या सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे.
Apr 2, 2018, 09:00 AM ISTया बँक खात्यावर मिळणार नाही LPG सबसिडी
सरकारकडून एलपीजी गॅस सिलेंडरची सबसिडी लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाते.
Nov 16, 2017, 03:51 PM IST'या' बँकेत खातं असल्यास मिळणार नाही LPG गॅस सिलिंडर सबसिडी
तुमच्याकडेही LPG गॅस सिलिंडर कनेक्शन आहे आणि घरगुती गॅस सिलिंडरवरील सबसिडीचा लाभ तुम्ही घेता? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
Nov 16, 2017, 12:09 PM ISTसिलिंडरवरील या आकड्याचा अर्थ काय?
रोज वापरात येणाऱ्या किंवा नेहमी पाहण्यात येणाऱ्या काही वस्तूंवरील माहितीकडे आपण दुर्लक्ष करत असतो.
Oct 20, 2017, 06:11 PM ISTघरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ, जेट इंधनही महागले
घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ झालीये. गॅस सिलिंडरच्या किंमतीत १.५० रुपयांची वाढ करण्यात आलीये. तसेच विमान प्रवासही महागलाय. विमान इंधन एटीएमच्या दरात सहा टक्क्यांची वाढ झालीये.
Oct 1, 2017, 07:58 PM ISTस्वयंपाकाचा गॅस सिलिंडर महागला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2017, 03:16 PM ISTसिलेंडरचं अनुदान मार्च २०१८ पर्यंत बंद करणार
सरकारने या आर्थिक वर्षात सिलेंडरवरील अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ त्याचाच एक भाग आहे.
Sep 1, 2017, 05:57 PM ISTगॅस सिलिंडर ८ रुपयांनी महागला
फळ-भाज्यांचे दर वाढले असतानाच आता सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा महागाईची झळ सोसावी लागणार आहे. कारण, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
Sep 1, 2017, 05:12 PM ISTघरगुती गॅस सिलिंडर महिन्याला ४ रुपयांनी महागणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2017, 11:47 AM ISTएलपीजी टँकर उलटल्यामुळे घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2017, 09:27 PM ISTएलपीजी टँकर उलटल्यामुळे घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2017, 08:02 PM ISTपेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती कमी होणार?
अमेरिकेसहीत आणखी काही देशांत उत्पादन वाढल्यानं जागतिक पातळीवर इंधनाचा पुरवठा वाढलाय. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या महिन्याभरता कच्च्या तेलाच्या किंमती १० टक्क्यांहून कमी झाल्यात.
Apr 29, 2017, 01:53 PM ISTपेट्रोल - डिझेल आता मिळणार घरपोच...
लवकरच इंधनासाठी पेट्रोल पंपावर लागणाऱ्या रांगा दिसेनाशा होणार आहेत. कारण, अशाच एका योजनेवर सध्या केंद्र सरकार विचार करत आहे.
Apr 21, 2017, 09:33 PM ISTविना अनुदानित गॅस सिलेंडर 14.5 रुपयांनी स्वस्त तर अनुदानित साडेपाच रपयांनी महागला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews