lpg

मोफत LPG नोंदणीसाठी यापुढे आधार कार्ड सक्तीचं

यापुढे गरीब महिलांना मोफत नवीन LPG कनेक्शनसाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलंय.

Mar 9, 2017, 11:42 AM IST

घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला

स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर पुन्हा महागला आहे. विनाअनुदानीत सिलिंडरची किंमत आज रात्री 12 वाजल्यापासून 86 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आता गृहिणींना सिलिंडरसाठी अधिक 86 रुपये मोजावे लागणार आहेत.

Mar 2, 2017, 12:14 AM IST

घरगुती सिलेंडरचे पैसे ऑनलाईन भरा, 5 रुपयांची सूट मिळवा

एलपीजी म्हणजेच घरगुती सिलेंडरचे पैसे ऑनलाईन भरल्यास ग्राहकांना पाच रुपयांची सूट देण्यात येणार आहे.

Jan 3, 2017, 09:43 PM IST

छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, करप्राप्त उत्पन्नात २ टक्के सूट

देशात नोटाबंदीला 42 दिवस पूर्ण होत असताना सरकारनं छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी डीजीटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना करप्राप्त उत्पन्नात दोन टक्के सूट दिली आहे.

Dec 20, 2016, 02:36 PM IST

घरगुती सिलेंडरच्या किंमती वाढल्या

ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी पुन्हा एकदा सब्सिडी आणि विना सब्सिडी गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. गुरुवारी कंपन्यांनी सब्सिडी वाले सिलेंडरवर 2.07 रुपये आणि बिना सब्सिडी वाल्या सिलेंडरवर 54.50 रुपये वाढवल्याची घोषणा केली आहे. दिल्लीत आता सब्सिडी वाला सिलेंडर 430.64 रुपयांवरुन 432.71 रुपये झाला आहे. बिना सब्सिडी वाला सिलेंडर 529.50 रुपयांऐवजी आता 584 रुपयांना मिळणार आहे.

Dec 1, 2016, 11:04 AM IST

अनुदानित सिलिंडर दोन रुपयांनी महागले

केंद्र सरकारने गृहीणींना दुसऱ्यांदा धक्का दिलाय. आधी विनाअनुदानित सिलिंडरमध्ये वाढ केली होती. आता अनुदानित सिलिंडरच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली आहे.

Nov 2, 2016, 08:00 AM IST

विनाअनुदानित सिलेंडरच्या किमतीमध्ये 38.50 रुपयांची वाढ

ऐन दिवाळीमध्ये सर्वसामान्यांच्या खिशाला चाट पडणार आहे. विनाअनुदानीत सिलेंडरच्या किमतीमध्ये तब्बल 38.50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. 

Oct 31, 2016, 10:10 PM IST

बॅड न्यूज, पेट्रोलनंतर अनुदानित सिलिंडर महागला

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आणखी एक दे धक्का दिलाय. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीपाठोपाठ आता अनुदानित सिलिंडरच्या दरातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाढ 2 रुपयांनी करण्यात आली आहे.

Sep 1, 2016, 02:40 PM IST

अनुदानित सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ

अनुदानित सिलेंडरच्या 14.2 किलोच्या किंमतीमध्ये 1.93 रुपयांनी वाढ झाली आहे.

Aug 1, 2016, 07:36 PM IST

एलपीजी स्वस्त, जेटच्या इंधन महागले

 हवाई जेट इंधन (एटीएफ)च्या दरात ५.५ टक्क्यांनी वाढले आहे. लगोपाठ पाचव्या महिन्यात या इंधनाच्या दरात वाढ झाली आहे.  तर विना सबसिडीच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत ११ रूपयांनी कपात करण्यात आली आहे. 

Jul 1, 2016, 04:47 PM IST

मी मजूर नंबर 1- पंतप्रधान

मी मजूर नंबर 1- पंतप्रधान

May 1, 2016, 07:45 PM IST

घरगुती विनाअनुदानित गॅस सिलिंडर स्वस्त

घरगुती वापरावयाचा गॅस सिलिंडरच्या किमतीत घट होणार आहे. मात्र, हा विनाअनुदानित सिलिंडर असून ६१.५० रुपयांनी तो स्वस्त होणार आहे.

Mar 1, 2016, 01:21 PM IST

आता, घरच्या गॅस सिलिंडरचे पैसेही ऑनलाईन भरा!

तुम्हीही घरी एलपीजी सिलिंडर वापरत असाल तर तुमच्या एक खुशखबर आहे. आता तुम्हाला घरी गॅस सिलिंडर आल्यावर डिलिव्हरी बॉयकडे पैसे द्यावे लागणार नाहीत... कारण, देशात पहिल्यांदाच गॅस सिलिंडरचे पैसे ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध होतेय. 

Nov 28, 2015, 02:10 PM IST