प्रेम, डेटिंग की पॉर्न... पुरुष कशाचा जास्त विचार करतात? पाहा...
प्रेम हा आयुष्याचा अविभाज्य भाग असला तरी पुरुषांना मात्र आणखी एक विषय जास्त जवळचा आहे... आणि तो आहे 'पॉर्न' व्हिडिओ पाहणं....
Jan 6, 2016, 01:33 PM ISTआपल्या 'पार्टनर'च्या या पाच गोष्टींचा तुम्हालाही आहे तिटकारा?
तुम्ही मुलगी असाल किंवा मुलगा... पण, तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये असाल तर आम्ही आता तुम्हाला जे सांगतोय, ते खूप ओळखीचं वाटेल... पण, हे आपल्या अगोदर का बरं लक्षात आलं नाही? असाही कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल.
Dec 19, 2015, 11:03 PM ISTनरेंद्र मोदी चक्क प्रेमात पडले...पाहा व्हिडिओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यक्रमासाठी चंदीगड येथे गेले असताना चक्क प्रेमात पडलेत. त्याचे असं झालं, लहान मुलांचा कार्यक्रम होता. त्यावेळी मोदींनी भेट दिली. एका मुलाने चक्क खुर्चीवर ठेका धरला. मोदी पाहतच बसले आणि त्यांनीही ठेका घेतला. उपस्थित मुलांनी त्यांचे टाळ्या वाजवून कौतुक केले.
Dec 19, 2015, 09:50 AM ISTमम्मीच्या वयाच्या महिलेत अडकले त्याचे मन
एका विद्यार्थ्यावर प्रेमाचं भूत असे काही होते की त्याने आपल्या मम्मीच्या वयाच्या महिलेमध्ये त्याचे मन अडकले. जेव्हा काही शक्य झाले नाही तेव्हा फोनवर अश्लिल मेसेज पाठवायला लागा.
Dec 3, 2015, 05:37 PM ISTमित्राला घरी आणणे नवऱ्याला पडले महागात
मित्रांला रोज-रोज घरी आणणे नवऱ्याला महागात पडले. नवऱ्यांच्या गैरहजेरीत मित्राचे बायकोसोबत प्रेम प्रकरण सुरू झाले. बऱ्याच वेळा शारीरिक संबंधही निर्माण केले. त्यानंतर मित्राला फसवून त्यांच्या बायकोला घेऊन पळाला. बऱ्याच शोधानंतर बायको पोलिसांना सापडली, पण तिने नवऱ्यासोबत राहण्यास नकार दिला आहे.
Nov 30, 2015, 06:25 PM ISTलग्नानंतरच समोर येतात या पाच गोष्टी!
लग्नाबाबत नेहमी असं बोललं जातं. 'लग्न हा एक असा लाडू आहे जो खाणारा पस्तावतो आणि न खाणाराही...' जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यांकडे बघून निष्कर्ष काढत असतो.
Nov 8, 2015, 06:30 PM ISTभाजप नेत्यांच्या बारामती प्रेमाला उकळी
भाजप नेत्यांच्या बारामती प्रेमाला उकळी
Nov 7, 2015, 12:52 PM ISTपुस्तकाचा दावा : इमरान-बेनझीरमध्ये प्रेम आणि शारिरीक संबंध
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि नेता इमरान खान पुन्हा एकदा आपल्या पर्सनल लाइफ संदर्भात चर्चेत आहे. इमरानच्या जीवनावर क्रिस्टोफर सँडफोर्ड या लेखकाने एक पुस्तक लिहीले आहे.
Oct 26, 2015, 08:52 PM ISTआपल्या पार्टनरला हे पाच प्रश्न विचारा
लग्न...विवाह... आयुष्यातील खूप महत्त्वाची आणि मोठी घटना. यानंतर दोघांचंही आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. विवाहानंतर जबाबदाऱ्या येतात... आपल्या स्वातंत्र्यावर गदा येते. पण लग्न ठरल्यावर आपल्याकडे जो वेळ असतो त्यात काही प्रश्न आपल्या पार्टनरला प्रत्येकानं विचारायला हवे... त्याचा फायदा तुमच्या पुढील आयुष्यासाठी होतो.
Oct 21, 2015, 08:38 PM IST'बिग बॉस' फेम मंदानाचा हा व्हिडिओ का वायरल होतोय.... ते तुम्हीच पाहा!
बिग बॉसमध्ये सध्या दिसणारी परदेशी मॉडेल आणि अभिनेत्री मंदना करीमी हिला अगोदरही पाहिलंय का? असा साहजिकच प्रश्न तुम्हाला पडला असेल.
Oct 13, 2015, 11:01 PM ISTलग्नानंतर लगेच चुकूनही या गोष्टी करू नका...
असे अनेक जोडपे आहेत ज्यांचं लग्नानंतर लगेच पटत नाही आणि नात्यात कटूता निर्माण होते. पहिले त्यांच्यात खूप चांगली मैत्री आणि विश्वास असतो, पण लग्नानंतर असं का होतं? जाणून घ्या अशाच काही गोष्टी ज्या लग्नानंतर लगेच करू नये, त्यामुळं आपलं नातं सांभाळायला मदत होईल.
Oct 8, 2015, 11:09 AM ISTमहिलांपेक्षा पुरुषच अधिक खोटं बोलतात, पाहा त्यांचे ५ असत्य वचन
नुकताच झालेला एक सर्व्हे सांगतो की, महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक खोटं बोलतात. यामुळं महिलांचा संशय बळावतो. जेव्हा आपल्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर मिळत नाही तेव्हा आपल्या पार्टनरला संशयाच्या दृष्टीनं पाहिलं जातं.
Sep 22, 2015, 08:56 PM ISTअभिनेत्री अर्शी खानने कबूल केले मी शाहिद आफ्रिदीशी प्रेम करते, ठेवला लग्नाचा प्रस्ताव
अभिनेत्री आणि मॉडेल अर्शी खान पाकिस्तानी खेळाडू शाहित आफ्रिदी याच्यासोबतच्या रिलेशनशीप संदर्भात सनसनी खुलासे करत आहेत. अर्शीने ट्विट केलेय, शाहिदबरोबर मी सेक्स केलाय. आता तर तिने म्हटलेय मी शाहिदवर प्रेम करत आहे. मी लग्नाचा प्रस्तावरही त्याच्यापुढे ठेवलाय.
Sep 11, 2015, 04:06 PM ISTघरगुती काम टाळण्यासाठी पुरुष हे देतात कारणं
घरात काम करायचं म्हटलं तर अधिकाधिक पुरुष पळून जातात. पत्नीनं काही काम सांगितलं तर लगेच नवऱ्यांचा चेहरा उतरतो.
Sep 1, 2015, 02:10 PM IST'ती' मज्जा करण्यासाठी हेडमास्तरने चक्क शाळेला दिली सुटी
दोघा शिक्षक प्रेमी युगुलाला प्रेम व्यक्त करण्यासाठी शाळेला सुटी द्यावी लागली. मात्र, मुल अचानक घरी आल्याने पालकांनी मुलांना दमात घेत पळून आलात का, असे विचारले. त्यावेळी मास्तरांनीच सुटी दिल्याचे सांगितले. त्यावेळी खातरजमा करण्यासाठी काही पालक शाळेत गेल्याने भलताच प्रकार पुढे आला.
Aug 21, 2015, 12:05 PM IST