पुण्यात प्रियकराकडून प्रेयसीचा खून करण्याचा प्रयत्न
पुण्यात प्रियकराकडून प्रेयसीचा खून करण्याचा प्रयत्न
May 7, 2016, 10:16 PM ISTसैफच्या मुलीचं मराठी नेत्याच्या नातवाशी झेंगाट ?
सैफ अली खानची मुलगी सारा खानचे एका मुलाबरोबरचे काही फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत.
May 6, 2016, 07:39 PM ISTजेव्हा एखाद्या मुलाला खरं प्रेम होत तेव्हा काय होत?
प्रेम हा असा शब्द आहे ज्याचं वर्णन शब्दात केलं जाऊ शकत नाही. प्रेमात पडल्यावर माणूस संपूर्ण बदलून जातो. मुली जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा त्या काय काय करतात यावर बरंचस लिहिलं जात.
Apr 29, 2016, 11:58 AM ISTचांगल्या मुलांचा प्रेमभंग का होतो?
अनेकदा खरं प्रेम करुनही त्या मुलाचा अथवा मुलीचा प्रेमभंग होतो. मात्र त्याची कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
Apr 17, 2016, 03:28 PM ISTगरीब तरुणाशी लग्नासाठी श्रीमंती धुडकावून तिने थाटला झोपडीत संसार
अहमदाबाद : प्रेमाला कसलंही बंधन नसतं असं म्हटलं जातं.
Apr 8, 2016, 03:45 PM ISTव्हिडिओ : हॉलिवूड अभिनेत्यानं उडवली बाबा राम रहीमची टर!
अभिनेता आणि डेरा सच्चा सौदाचे बाबा राम रहीम गुरमीत सिंह यांची मस्करी केली म्हणून नुकतंच किकू शारदा याला तुरुंगात जावं लागलं होतं, हे आठवत असेलच तुम्हाला? आता हॉलिवूडचा प्रसिद्ध अमेरिकन कॉमेडियन, अॅक्टर आणि टेलिव्हिजन होस्ट जिमी फॅलॉन याच्यासोबतही असंच होणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय.
Mar 31, 2016, 03:28 PM ISTअंकिता लोखंडे ब्रेकअपवर बोलली...सुशांत असा आहे?
अभिनेता सुशांत सिंग आणि टीव्हीस्टार अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपच्या बातम्या मीडियातून येत होत्या. मात्र, अंकिता लोखंडे हिने या अफवा असल्याचे म्हटले आहे. आमचे सहा वर्षांपासूनचे संबंध मजबूत असून तूटू शकत नाही, असे अंकिताने म्हटलेय.
Mar 31, 2016, 09:46 AM ISTआजच्या युगात प्रेम झालंय दुर्मिळ... ही आहेत पाच कारण!
बॉलिवूड सिनेमांत हिरो-हिरोईन प्रेम करतात... मग मध्ये कुणीतरी आडवं येत... आणि मग अशाच अनेक अडचणी पार करून अखेर ते दोघे विवाहबंधनात अडकतात... आणि मग 'अॅन्ड दे लिव्हड हॅपीली टुगेदर' अशी पाटी दिसते...
Mar 29, 2016, 01:39 PM ISTमुली प्रेमात पडल्यानंतर या ५ गोष्टी करतात
तरुण-तरुणी आजकल खूप लवकर प्रेमात पडतात. पण
Mar 20, 2016, 07:50 PM ISTआफ्रिदीच्या भारत प्रेमाविषयीचं खरं कारण
मॅच फिक्सिंग स्कँडल ते कोच बॉब वूल्मर यांचा 2007 च्या वर्ल्ड कप दरम्यान झालेला मृत्यू. गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तान क्रिकेट वादामध्येच राहिलं. पण या वादांपासून नेहमी लांब राहिलेला खेळाडू म्हणजे शाहिद आफ्रिदी.
Mar 14, 2016, 06:32 PM IST'आफ्रिदी तुझी लाज वाटते'
पाकिस्तानपेक्षा जास्त प्रेम आम्हाला भारतात खेळताना मिळतं हे वक्तव्य केलेल्या शाहिद आफ्रिदीवर पाकिस्तानमधून टीकेची झो़ड उठली आहे.
Mar 14, 2016, 04:50 PM ISTभारत प्रेम आफ्रिदीला भोवलं
पाकिस्तानपेक्षा जास्त प्रेम आम्हाला भारतात मिळतं असं वक्तव्य पाकिस्तानचा कॅप्टन शाहिद आफ्रिदीनं केलं होतं. पण या वक्तव्यावरुन आफ्रिदी चांगलाच गोत्यात आला आहे.
Mar 14, 2016, 03:43 PM IST'साध्वींवर प्रेम करतो, याला लव्ह जिहाद म्हणू नका'
उत्तर प्रदेशचे नगरविकास मंत्री आणि सपाचे नेते आझम खान हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.
Mar 13, 2016, 04:49 PM ISTओढ...प्रेम....आणि विरह हेमलकसातील एक प्रसंग
प्रकाश आमटें यांच्या सहवासात मुक्तपणे वाढलेल्या या बिबट्याच्या जोडीने अन्न-पाणी सोडलंय.
Mar 8, 2016, 08:41 AM ISTविराटने हे गाणं अनुष्कासाठी तर म्हटलं नसेल ना?
विराट कोहलीने स्टेजवर जाऊन एक गाणं म्हटलं.
Mar 3, 2016, 09:05 AM IST