अशी झाली प्रीती झिंटा आणि तिच्या पतीची भेट, पाहा कोण आहे जीन गुडइनफ
चोरी चुपके विवाहबंधनात अडकलेली प्रिटी गर्ल अभिनेत्री प्रीती झिंटा पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहे. तुम्हाला धक्का बसला, मात्र ती जीन गुडइनफ यांच्याबरोबर दुसऱ्यांदा लग्न करण्याची शक्यता आहे. तीही राजपूत रितीरीवाजानुसार.
Mar 2, 2016, 10:01 AM ISTसनी लिऑनला सर्वाधिक आवडतो 'लिलू'
पोर्न स्टार म्हणून प्रसिद्ध असलेली आणि आता बॉलिवूड स्टार झालेली सनी लिऑनचे अनेक चाहते आहेत. पण सनीला कोण आवडतं. याबाबतचं कुतूहल अनेकांना असेल. डॅनियल बेबर असं अनेकांचं उत्तर असेल पण हे चुकीचं आहे. सनीचं अधिक प्रेम आहे ते तिच्या लाडक्या लिलूवर.
Feb 17, 2016, 03:20 PM ISTकामदेवाचं अस्त्र जे माणसाच्या मनात प्रेम जागृत करतात
शास्त्रामध्ये वसंत पंचमीला मदनोत्सव देखील म्हटलं जातं. कारण कामदेवांचं एक नाव मदन हे देखील आहे. कामदेवांमुळे हृदयात प्रेमभाव निर्माण होतो.
Feb 15, 2016, 10:52 AM ISTव्हॅलेंटाइन स्पेशल: मुंबईच्या तरुणांसाठी प्रेम म्हणजे काय ?
व्हॅलेंटाइन डे हा तसा तर पाश्चिमात्य संस्कृतीमधून आलेला दिवस, पण भारतात देखील हा दिवस साजरा करणारे लोक कमी नाहीत. तुम्हाला हे ऐकूण नवल वाटेल की अमेरिकेपेक्षा भारतात हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा होतो. अमेरिकेतून सुरू झालेल्या या दिवसाचा उत्साह आता तेथे कमी झाला असला तरी भारतात त्याची क्रेझ वाढत आहे.
Feb 14, 2016, 04:04 PM ISTतुमची व्हॅलेंटाईन अशी तर नाही ना.
प्रेम हे पैशांसाठी केलं जातं, पैशांसाठी प्रेम.
Feb 11, 2016, 06:08 PM ISTमहेंद्र सिंह धोनीचं हे गुपीत कोणालाच कळलं नाही
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्र सिंग धोनी याची ओळख आहे. धोनीने त्याच्या नेतृत्वात अनेक सामने भारताला जिंकून दिले आहे. धोनीची कॅप्टनसीची चर्चा क्रिकेट विश्वात असते. धोनी कधी कोणता निर्णय घेईल हे इतरांना ही कधीच माहित पडत नाही.
Feb 8, 2016, 12:26 PM ISTकुणी शिकवलं रेखाला प्रेम करायला ?
सदाबहार अभिनेत्री रेखावर तिच्या चाहत्यांनी प्रचंड प्रेम केलं. पण रेखाला प्रेम करायला कुणी शिकवलं ? खुद्द रेखानंच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. मुंबईमध्ये झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यामध्य रेखानं हे उत्तर दिलं आहे.
Jan 28, 2016, 09:43 PM ISTपतीच्या या ५ गोष्टींमुळे चिडते पत्नी
पतींच्या अशा बहुतांशी सवयी असतात ज्या पत्नीला पसंद पडत नाही. या गोष्टी छोट्याच असतात पण त्या अशा स्तरांवर पोहचतात, त्याने वादाचे प्रसंग उद्भवू शकतात.
Jan 18, 2016, 07:59 PM IST'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये लव्ह, सेक्स आणि धोका
एका महिलेने तिचा लिव्ह-इन-पार्टनर भुवन भारवाड आणि कुटुंबीयांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुरतमधील ही घटना आहे.
Jan 18, 2016, 09:48 AM ISTतुम्हाला माहीत आहे गाल, हातांवर चुंबन देण्याचा अर्थ
प्रेम जाहीर कऱण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धती वापरतात. अनेकजण समोरच्या प्रती आपल्या मनात असलेले प्रेम दाखवण्यासाठी एकमेकांना चुंबन देतात. जेव्हा तुम्हाला समोरची व्यक्ती आवडते तेव्हा तिच्यासमोर प्रेम जाहीर करणं गरजेचं असत. तुमच्या भावना प्रकट करण आवश्यक असत. काही जण गिफ्ट देऊन प्रेम जाहीर करतात तर काही जण चुंबन देऊन.
Jan 17, 2016, 11:37 AM ISTजाणून घ्या प्रेमात पडण्यामागचं शास्त्र
व्हॅलेटाईन डे जवळ आला आहे, सर्व वातावरण प्रेममय झालं आहे. पण तुम्हाला याचं कधी आश्चर्य वाटलं आहे का की माणसं नेमकी प्रेमात कशी पडतात?, एक कुणी तरी खास जेव्हा तुमच्याकडे आकर्षित होतो.
Jan 13, 2016, 04:53 PM ISTराज लेक्चर विसरले, आता फक्त प्रेम ओतू जातंय...
मनसे पक्षाला विधानसभा निवडणुकीत एक जागा मिळाली. सुरूवातीला या पूर्वी झालेल्या विधानसभेत, मनसेचे अकरा आमदार निवडून आले होते.
Jan 12, 2016, 06:01 PM ISTत्याने लग्नाला दिला नकार म्हणून तिने फेकलं अॅसिड
बिजनौर ( उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमधील बिजनौरमध्ये एक वेगळी घटना उघडकीस आली आहे.
Jan 12, 2016, 04:23 PM IST5 गोष्टी सांगतील तुम्ही प्रेमात पडला आहात का ?
एखाद्या व्यक्तीबदल आपल्या मनात असणाऱ्या फिलिंग्स कशासाठी आहे. ते प्रेम आहे की आकर्षण याबाबत अनेक तरुण-तरुणी गोंधळात असतात. अनेकदा आपल्या मित्रासोबत वेळ घालवल्यानंतर आपण त्याच्या प्रेमात पडतो की केवळ ते त्याच्याबद्दल असणारे आकर्षण असतं हे आपल्याला समजत नाही.
Jan 10, 2016, 05:52 PM IST