नरेंद्र मोदी चक्क प्रेमात पडले...पाहा व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यक्रमासाठी चंदीगड येथे गेले असताना चक्क प्रेमात पडलेत. त्याचे असं  झालं, लहान मुलांचा कार्यक्रम होता. त्यावेळी मोदींनी भेट दिली. एका मुलाने चक्क खुर्चीवर ठेका धरला. मोदी पाहतच बसले आणि त्यांनीही ठेका घेतला. उपस्थित मुलांनी त्यांचे टाळ्या वाजवून कौतुक केले. 

Updated: Dec 19, 2015, 09:50 AM IST
नरेंद्र मोदी चक्क प्रेमात पडले...पाहा व्हिडिओ title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यक्रमासाठी चंदीगड येथे गेले असताना चक्क प्रेमात पडलेत. त्याचे असं  झालं, लहान मुलांचा कार्यक्रम होता. त्यावेळी मोदींनी भेट दिली. एका मुलाने चक्क खुर्चीवर ठेका धरला. मोदी पाहतच बसले आणि त्यांनीही ठेका घेतला. उपस्थित मुलांनी त्यांचे टाळ्या वाजवून कौतुक केले. 
पाहा व्हिडिओ :