ह्युजनं प्रेयसीसाठी पाठवलेले हेच ते अंतिम शब्द...
‘लव्ह यू... मिस यू... लव्ह यू... मिस यू’ हेच ते शब्द आहेत जे दिवंगत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्युजनं आपल्या प्रेयसीसाठी – मिगन सिम्पसन हिच्यासाठी पाठवले होते... हेच शब्द मिगनसाठी ह्युजचे शेवटचे शब्द ठरले...
Dec 7, 2014, 06:27 PM ISTविराट आणि अनुष्काचे खुल्लमखूल्ला प्रेम..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2014, 09:40 AM ISTमाझा विश्वास प्रेमावर, 'लव्ह जिहाद'वर नाही - करीना
अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत विवाहबंधनात अडकलेली अभिनेत्री करीना कपूर खान हिनं आपला ‘लव्ह जिहाद’वर विश्वास नसल्याचं सांगितलंय.
Nov 7, 2014, 03:43 PM ISTबॉलिवुडची नवीन रिअल लाइफ जोडी अर्जुन - सोनाक्षी
हो... मीडियामध्ये आलेल्या बातम्यांना जर खरे मानले तर बॉलिवूडचा ‘गुंडे’ फेम अर्जुन कपूर आणि ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा एकमेकांच्या प्रेमात आहेत. अर्जुन आणि सोनाक्षी हे एकमेकांचे शेजारी आहेत तसेच दोघे जण अनेक महिन्यांपासून सुट्टी एकत्र घालवित आहेत.
Oct 8, 2014, 05:03 PM ISTअखेर... दीपिकानं रणवीरबद्दलचं प्रेम केलं व्यक्त!
अभिनेत्री दीपिका पादूकोणनं अखेर अभिनेता रणवीर सिंगबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलंच... ही ‘प्रेमा’ची व्याख्याही दीपिकानं स्वत:ची आणि स्वत:साठी बनवलीय.
Aug 22, 2014, 08:00 AM ISTकसा झालाय विराट आणि युवराजचा लव्ह गेम?
Jul 20, 2014, 08:12 PM ISTटिंगल करणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्यांची आभारी - पूनम पांडे
नेहमी वादाच्या भोवऱ्यात असणारी हॉट मॉडेल पूनम पांडे आता एका ट्विटने पुन्हा चर्चेत आली आहे. माझी टिंगल करणाऱ्या आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची मी आभारी आहे. त्याचे धन्यवाद, असे पूनमने म्हटले आहे.
Jul 10, 2014, 04:18 PM ISTअर्थमंत्री अरुण जेटली यांचे 100 कोटींचे प्रेम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत मांडला. 2014-2015च्या अर्थसंकल्पात अरुण जेटली यांचे 100 कोटींचे प्रेम दिसून आले. त्यांनी अनेक प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची भरघोस तरतूद केली आहे. देशात 100 स्मार्ट शहरे बनविण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे जेटली यांनी सांगितले. त्यासाठी 7 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
Jul 10, 2014, 03:10 PM ISTधर्माचं बंधन झुगारून त्यांनी मंदिरात केला निकाह!
उत्तर प्रदेशमध्ये प्रेमासमोर मोठ्या विरोधाचा अखेर पराभव झालाय. धर्माचं बंधन तोडत एका प्रेमीयुगुलाचा निकाह चक्क मंदिरात झाला. या विवाहाला काजी साहेबांसोबत दोन्ही तरुणांचे कुटुंबिय आणि आप्तेष्ट उपस्थित होते.
Jun 18, 2014, 04:32 PM ISTनगरमध्ये प्रेम प्रकरणातून १२वीच्या विद्यार्थ्याची हत्या
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून १२वीच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. शाळेत गळा आवळून गावातील एका झाडाला तरुणाला लटकवल्याचा धक्कादाय प्रकार उघड झाला. या हत्या प्रकरणी तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Apr 30, 2014, 09:21 AM ISTसलमानची बहिण अर्पिता पडलीय प्रेमात
अभिनेता अर्जुन कपूरनंतर आता सलमान खानची बहिण अर्पिताला नवा मित्र मिळालाय. अर्पिताच्या खास मित्राचं नाव आहे आयुष शर्मा... दोघांची मैत्री इतकी खास झालीय की आता चर्चा साखरपुड्यापर्यंत पोहोचलीय.
Apr 21, 2014, 05:09 PM ISTप्रेमाचा विरोध केला म्हणून आईला पाजला विषारी चहा
मुरादाबादच्या मझोला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शाहपूर इथं एक धक्कादायक प्रकार घडलाय. प्रेमाला विरोध करणाऱ्या आईला मुलीनं विषारी चहा पाजला. गुरूवारी सकाळी हा प्रकार घडल्यानंतर महिलेच्या शेजाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती केलंय. त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे.
Mar 14, 2014, 06:19 PM ISTरोमानियाची लूलिया वान्तुरसोबत सलमान खान करणार लग्न?
बॉलिवूडचे दबंग खान सलमानचं लग्न म्हणजे राष्ट्रीय चर्चेचा विषय असतो. प्रत्येक व्यक्ती सलमान कोणासोबत लग्न करणार आहे याची उत्सुकता लागलेली आहे. याबाबतच आता एक महत्त्वाची बातमी येतेय. ती म्हणजे सलमान खान येत्या काही दिवसात आपल्या लग्नाची घोषणा करू शकतो. एका मीडिया कटन्क्लेवमध्ये सलमाननं तसे संकेत दिले आहेत.
Mar 9, 2014, 08:19 PM ISTतर, असं खूश कराल आपल्या `लेडी लव्ह`ला!
आपल्या `लेडी लव्ह`ला खूश करण्यासाठी तुम्हीही अनेक प्रयत्न करून थकला असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी...
Feb 24, 2014, 08:12 AM IST'फेसबुक'वर प्रेमात पडली, गोवऱ्या थापणं 'लाईक' करतेय
अमेरिकेतील हायफाय लाईफ स्टाईल सोडून एक महिला भारतात आली आहे. एड्रियाना पेरल ही ४१ वर्षीय महिला फेसबुकवरून भारतीय तरूणाच्या प्रेमात पडली आहे.
Jan 29, 2014, 07:05 PM IST