love marriage

मुलीचा प्रेमविवाह ; आईवडिलांची रेल्वेखाली आत्महत्या

मुलीने पळून जाऊन प्रेमविवाह केला, यामुळे समाजात आपली बदनामी होत आहे, या नैराश्यात आई-वडिलांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली आहे.

Oct 28, 2017, 11:59 PM IST

मुलीने प्रेमविवाह केल्याने वडिलांनी केला तिच्या दिराचा खून

मुलीने कुटुंबियांच्या मर्जीविरुद्ध प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या वडिलांनी वधूच्या दिराचा खून केल्याची घटना येथे घडली.

Apr 5, 2017, 07:05 PM IST

जन्मतारीख सांगेल तुमचे लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज

असं म्हणतात की जन्मतारखेवरुन माणसाचा स्वभावाचा अंदाज लावला जाऊ शकतो. जाणून घ्या जन्मतारखेवरुन अशाच काही गोष्टी...तुमचे लव्हमॅरेज होणार की अरेंज हे सांगेल तुमची जन्मतारीख

Oct 7, 2016, 10:34 AM IST

प्रेम विवाहाला विरोध, पोलीस उपनिरीक्षकाने केली जावयाची हत्या

मुलीच्या प्रेम विवाहाला विरोध करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक सासऱ्याने जावयाची गळा दाबून हत्या केली. अमरावतीमधल्या संजय गांधी नगरमध्ये ही घटना घडली. 

Sep 13, 2016, 04:49 PM IST

लव्ह मॅरेजसाठी ती कुटुंबाबरोबर भांडली पण...

आपल्या प्रेमासाठी तिने आपल्या कुटुंबियांचा विरोध पत्करला. धमक्यांना भिक घातली नाही. आपल्या प्रेमावर ठाम राहत तिने विवाह केला. मात्र, नियतीला मान्य नव्हते. अवघ्या चार वर्षातच नियतीने सुखी संसार हिरावून घेतला. दुख असताना तिने धाडसी निर्णय घेत अनेकांना नवे आयुष्य दिलेय.

Jul 29, 2016, 07:10 PM IST

जेव्हा २७ वर्षीय मुलीच जडलं ६४ वर्षीय पुरूषावर प्रेम

एका ६४ वर्षाच्या व्यक्तीला फक्त २७ वर्षांची तरूणी आवडली. हे साधेसुधे प्रेमप्रकरण नाही. हे प्रकरण आहे शिक्षक आणि विद्यार्थीनी यांच्यातील लव्ह स्टोरीचं.  दोघांच्या वयामध्ये इतके अंतर आहे की मुलीचे पालक यासाठी तयार होत नाही आहेत. मुलीने घरच्यांची परवानगी न घेताच लपूनछपून शिक्षकाशी लग्न देखील केले. मात्र जेव्हा मुलीच्या घरच्यांना याबाबत समजले तेव्हा त्यांनी याला तीव्र विरोध दर्शवला.

Jun 6, 2016, 04:26 PM IST

प्रेमविवाह केल्याने मुलाच्या कुटुंबावर सशस्त्र हल्ला

भावकीतल्या मुलीशी प्रेम विवाह केल्याच्या रागातून मुलीकडच्या लोकांनी मुलाच्या कुटुंबावर हल्ला केलाय. त्यात मुलाच्या वडिलांसह तिघे जण जखमी झालेत. 

May 13, 2016, 05:31 PM IST

लव्ह मॅरेज करायचंय तर... ५० हजार तयार ठेवा!

तरुणांनो, सावधान! लग्नाआधीच तुम्हाला काही पैसे ठेव म्हणून जमा करावं लागणार आहे... होय, तुम्हाला जर घरच्यांच्या विरोधात जाऊन तुमच्या प्रेयसीबरोबर लग्न करायचं असेल तर कमीत कमी ५० हजार रुपये तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे... हे ५० हजार रुपये बँकेत फिक्स्ड डिपॉझिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रेयसीसोबत लग्न करता येईल, तसा आदेशच उच्च न्यायालयानं दिलाय.

Dec 25, 2013, 06:50 PM IST

प्रेमी युगुलाला काळं फासून गावकऱ्यांनी काढली धिंड!

मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. जिह्यातल्या बलवारी गावात प्रेमविवाह केल्यानं एका जोडप्याला गावकऱ्यांनी जहरी शिक्षा दिलीय.

Oct 16, 2013, 04:38 PM IST

लव्ह की अरेंज्ड मॅरेज....?

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा असा विषय असतो. प्रत्येकाला त्याच्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल उत्सुकता असते.

Jan 9, 2013, 07:50 AM IST

धावत्या ट्रेनमध्ये ओळख अन् तिथेच झाले लग्न

दिल्लीहून रेल्वेने प्रवास करताना दोघांना नव्हती एकमेकांची ओळख... दीड तासांचा अलिगढपर्यंतचा प्रवासात फिल्मी स्टाईलमध्ये झाले प्रेम.

Dec 12, 2012, 08:30 PM IST