प्रेमविवाहासाठी आई वडिलांची परवानगी अनिवार्य; मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत
Gujarat Love Marriage : गुजरातमध्ये प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य केली जाण्याची शक्यता आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सरकार या प्रकरणाचा अभ्यास करणार असल्याचे म्हटलं आहे.
Aug 1, 2023, 11:22 AM ISTPalmistry Tips : तुमच्या हातावर 'या' रेखा असतील तर लव्ह मॅरेजची असते शक्यता
हस्तरेषा हा ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे.
Jul 28, 2023, 11:03 PM ISTMarriage Tips: लग्नाच्या पहिल्या रात्री स्त्रियांना हव्या असता 'या' गोष्टी!
Husband Wife Relationship: लग्न म्हणजे दोन जिवांचे आणि शरीराचे मिलन. या दोघांमुळे दोन कुटुंब एकत्र येतात आणि नव्या पाहुण्यांना आपलेसे करतात.
Jun 6, 2023, 12:15 PM ISTमुलगी प्रियकरासह पळून गेली, दुखावलेल्या कुटुंबाने घेतला धक्कादायक निर्णय; मृत्यूचे कार्ड छापले अन्...
Viral News: राजस्थानच्या (Rajasthan) भीलवाडामधील (Bhilwada) एक घटना चर्चेत आहे. येथे एका कुटुंबाने आपल्या मुलीला मृत घोषित केलं आहे. इतकंच नाही तर संपूर्ण समाजात मुलीचा मृत्यू झाल्याचे कार्ड वाटले होते. 13 जून रोजी त्यांनी मुलीच्या मृत्यू झाल्याचं सांगत भोजनाचंही आयोजन केलं आहे.
Jun 5, 2023, 11:39 AM IST
नाशिकमध्ये मुलीने प्रेमविवाह केला म्हणून तिच्या आईवडिलांनी केली आत्महत्या
In Nashik a girl parents committed suicide because of love marriage
May 29, 2023, 09:55 PM ISTलेकिनं प्रेमविवाह केला म्हणून आईवडिलांनी आयुष्य संपवलं, जावयाच्या दारातच रचलं सरण
मुलीने प्रेम विवाह केला म्हणून आई वडिलांनी आत्महत्या केलीय. इगतपुरी तालुक्यात ही घटना घडली. या नंतर या दोघांवर जावयाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आले. मन सुन्न करणारी अशी ही घटना आहे.
May 29, 2023, 06:18 PM ISTLove Marriage करणा-यांचे सर्वाधिक घटस्फोट होतात; सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचे निरीक्षण
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. पण आजच्या जमान्यात त्या गाठी तुटायला क्षुल्लक वाद आणि कारणही पुरेसं ठरत आहे. यामुळेच अलिकडे घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. त्यातचे प्रेम विवाह करणाऱ्याचे सर्वाधिक घटस्फोट होत आहेत.
May 17, 2023, 08:52 PM IST
Marriage and Law: कोर्ट मॅरेज आणि मॅरेज रजिस्ट्रेशन यामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या
Difference Between Court Marriage and Marriage Registration: अनेकदा अनेकांना हा प्रश्न पडतो की, कोर्ट मॅरेज आणि मॅरेज रजिस्ट्रेशनमध्ये (Marriage and Law) काय फरक आहे? तेव्हा या लेखातून थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू की या दोघांतला (How to know the difference Between Court Marriage and Marriage Registration) नेमका फरक काय?
Mar 19, 2023, 06:50 PM ISTViral Video : दीर आणि वहिनीच्या डान्सने स्टेजला लावली 'आग'...
Viral Video : नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये दीर आणि वहिनीची जोडी डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये भाभी हॉट स्टाइलमध्ये डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेटकरी वारंवार बघत आहेत.
Feb 22, 2023, 03:24 PM ISTभारतीय तरूण चिनी तरूणीसोबत अडकला लग्नबंधनात, लग्नाची एकच चर्चा
Indian Boy Chinese Girl Love Marriage:अनोख्या लग्नबंधनात अडकलेल्या कपलमधील भारतीय मुलाचे (Indian Boy) नाव अवी आहे. अवी हा हरियाणा राज्यातील रहिवासी आहे. तर सँडी ही चीनची(Chinese Girl) राजधानी बीजिंगची रहिवासी आहे. ऑगस्ट 2011 मध्ये फ्रान्समध्ये पहिल्यांदा दोघांची भेट झाली होती.
Feb 19, 2023, 01:54 PM ISTCrime News : पळून जाऊन लग्न अन् अवघ्या 3 महिन्यांचा संसार... प्रेमविवाहाचा धक्कादायक शेवट
Crime News : मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र दोघांच्याही कुटुंबियांचा या लग्नाला विरोध केला. विरोध झुकारून दोघांनी पळून जाऊन लग्न केले मात्र याचा शेवट हृदयद्रावक झाला आहे
Jan 31, 2023, 06:15 PM ISTVIDEO : लग्नानंतर राखीनं बदलला धर्म? हिजाब घालून...हे करतेय तरी काय
Rakhi Sawant Marriage : एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत हिने धर्म बदला आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे. तिचा केशरी रंगाचा हिजाब घालेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 16, 2023, 10:16 AM ISTHappy Birthday Kapil Dev: भल्याभल्यांना तंबुत पाठवणारे कपिल देव जेव्हा प्रेमात 'क्लिन बोल्ड' झाले!
Kapil Dev Romi Bhatia: कपिल देव आज आपला 64 वा वाढदिवस (kapil dev Birthday) साजरा करत आहेत. कपिल देव यांची क्रिकेटची इनिंग सर्वांना माहिती आहे, परंतू त्यांची प्रेमाच्या इनिंगबद्दल खुप थोड्या लोकांना माहिती आहे.
Jan 6, 2023, 04:14 PM ISTपिंकी आणि रिंकीचा नवरा एकच; ड्रायव्हरने का केलं दोन जुळ्या बहिणींशी लग्न?
सोलापुरमधील अकलूज तालुक्यातील माळशिरस इथे या जुळ्या बहिणीनीं लग्न सोहळा पार पडला. या दोघींनी एकाच मुलाशी लग्न केल आहे.
Dec 3, 2022, 08:46 PM ISTकॉलेजचं प्रेम आणि नंतर लग्न; 3 दिवसांपूर्वींच विवाहबंधनात अडकलेल्या तरुणाचा रिसेप्शनच्या दिवशीच मृत्यू
क्षणार्धात या नवविवाहित जोडप्यावर दुखःचा डोंगर कोसळलाय. लग्न घरासह संपूर्ण गावात शोककळा पसरलीय.
Dec 1, 2022, 12:04 PM IST