शाही इमाम बुखारीच्या मुलाशी लग्नासाठी हिंदू मुलीने स्वीकारला इस्लाम?
दिल्लीच्या जामा मशीदीचे 2014मध्ये औपचारीक नायाब इमाम बनलेल्या शबान बुखारी आता हिंदू मुलीशी लग्न करीत आहेत. मीडियामध्ये आलेल्या बातम्यानुसार जामा मशीदचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचा मुलगा शबान बुखारी गाजियाबादच्या हिंदू मुलीशी निकाह करणार आहे. या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून संबंध होते. ही बातमी अनेक हिंदी आणि इंग्रजी साइट्सवर प्रकाशित करण्यात आली आहे.
Oct 5, 2015, 04:58 PM IST'लव्ह जिहाद'च्या मुद्यावर विहिंपला करायचीय करीनाची 'घर वापसी'!
'लव्ह जिहाद'च्या मुद्यावर विहिंपला करायचीय करीनाची 'घर वापसी'!
Jan 8, 2015, 03:19 PM IST'लव्ह जिहाद'च्या मुद्यावर विहिंपला करायचीय करीनाची 'घर वापसी'!
विश्व हिंदू परिषदेशी संबंधित हिमालय ध्वनी नियतकालिकामध्ये 'लव्ह जिहाद'शी संबंधित वादग्रस्त फोटो छापण्यात आलाय. मॅगझिनच्या कव्हरपेजवर असलेल्या या फोटोत अर्धा चेहरा करिना कपूरचा आणि उरलेला आर्धा भाग बुरख्यामध्ये झाकलेला दाखवण्यात आलाय.
Jan 8, 2015, 11:48 AM ISTमाझा विश्वास प्रेमावर, 'लव्ह जिहाद'वर नाही - करीना
अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत विवाहबंधनात अडकलेली अभिनेत्री करीना कपूर खान हिनं आपला ‘लव्ह जिहाद’वर विश्वास नसल्याचं सांगितलंय.
Nov 7, 2014, 03:43 PM ISTलव्ह जिहादला छगन भुजबळांचे उत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 12:27 PM IST'लव्ह जिहाद'ला भुजबळांचे उत्तर... 'लव्ह सनातन'
देशात लव्ह जिहादवरुन जोरदार राजकारण केले जात आहे. लव्ह जिहादला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जोरदार उत्तर दिले आहे. हिंदू मर्दाने मुस्लीम तरुणीशी विवाह केला तर त्याला तुम्ही लव्ह सनातन, असे म्हणाल का?, असा टोला भाजपला भुजबळ यांनी हाणला.
Sep 24, 2014, 12:12 PM IST'लव्ह जिहाद रोखण्यासाठी मुलींवर गोमूत्र शिंपडा'
पोटनिवडणुकांमध्ये ‘लव्ह जिहाद’चं भांडवल केल्यामुळे भारतीय जनता पार्टीला तोंडावर पडावं लागलंय, असं म्हटलं जातंय. लोकसभा निवडणुकीत आघाडीवर असलेल्या भाजपला उत्तरप्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीत जनतेनं सरळ सरळ नाकारलंय.
Sep 18, 2014, 10:39 AM ISTलव्ह जिहाद हे काय आहे? - राजनाथ सिंग
काही भाजपचे नेते यांनी लव्ह जिहादचा वादग्रस्त मुद्दा उपस्थित करीत असताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी, हे काय असते, असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे याबाबत त्यांना काहीही माहिती नसल्याचे दाखवून दिले आहे.
Sep 12, 2014, 07:32 PM IST‘लव्ह जिहाद करणाऱ्यांना ठार मारायला हवं’
गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात कथित ‘लव्ह जिहाद’वर चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. ‘ऑल इंडिया पर्सनल लॉ’ बोर्डाचे उपाध्यक्ष आणि शिया धर्मगुरु कल्बे सादिक यांनी आता याच मुद्द्यावर एक वादग्रस्त विधान केलंय.
Sep 12, 2014, 02:34 PM ISTविरारमध्ये ‘लव्ह जिहाद’चा धक्कादायक प्रकार उघड
विरारमध्ये एक धक्कादायक लव्ह जिहादचा प्रकार समोर आला आहे. एका १५ वर्षाच्या मुलीला २६ वर्षाच्या मुस्लीम मुलाने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा मुलगी गरोदर राहिली तेव्हा धर्म परिवर्तन कर तेव्हा मी लग्न करणार अशी अट घातली. पण मुलीने नकार दिल्यावर हा युवक फरार झाला. या बाबत पीडित मुलीनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Sep 12, 2014, 01:42 PM IST'लव्ह जेहाद' विषयी मोहन भागवत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2014, 04:18 PM IST'लव्ह जिहाद'चा अर्थ हिंदू मुलींना समजावून सांगा - मोहन भागवत
हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नानंतर धर्म परिवर्तनसाठी दबाव टाकणाऱ्या लव्ह जिहादला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तीव्र विरोध दर्शवलाय. हिंदू मुलींना लव्ह जिहादचा अर्थ आणि धोके समजवा, जेणेकरून त्या फसणार नाहीत, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
Sep 7, 2014, 02:15 PM IST'लव्ह जिहाद' की 'लव्ह सनातन'? - भुजबळ
'लव्ह जिहाद' की 'लव्ह सनातन'? - भुजबळ
Sep 6, 2014, 08:18 PM ISTलव्ह जिहाद: रकीबुलच्या घरावर छापा, 15 मोबाईल, 36 सिमकार्ड जप्त
रांची पोलिसांनी रविवारी तारा सहदेव केसमध्ये कारवाई करत रणजीत कोहली उर्फ रकीबुल हसनच्या घरावर छापा घातला. पोलिसांनी रकीबुलच्या घरातून 15 मोबाइल फोन, 36 सिमकार्ड, 4 प्रिंटर, 1 पेन ड्राइव्ह, 2 एअर गन आणि 1 प्रोजेक्टर जप्त केलंय. रकीबुलच्या घरी तारा सहदेवसोबत झालेल्या लग्नाचे कागदपत्रही मिळाले.
Aug 31, 2014, 04:06 PM IST‘लव्ह जेहाद’ करून पतीनं ‘तिच्या’ अंगावर कुत्रं सोडलं
राष्ट्रीय रायफल शूटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या तारा सहदेव या तरुणीची एका मुस्लिम तरुणानं आपला धर्म लपवून हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे लग्न करून फसवणूक तर केलीच, पण नंतर ‘इस्लाम’ स्वीकारण्यासाठी तिचा अतोनात छळ केला. यासंदर्भात तिनं पोलिसांकडे रीतसर तक्रार केली असून झारखंड राज्य महिला आयोगानंही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
Aug 25, 2014, 08:21 AM IST