love jihad

Maharashtra Winter Session 2022 : 'लव्ह जिहाद'वर बोलताना फडणवीसांची मोठी घोषणा, महाराष्ट्रात कायदा होणार?

Devendra Fadnavis On Love Jihad: श्रद्धा वालकरने आफताबविरोधात तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांवर दबाव होता. दबाव हा राजकीय होता का?, असा सवाल देखील भातखळकरांनी  (Atul Bhatkhalkar) उपस्थित केला.

Dec 20, 2022, 06:08 PM IST

"लव जिहाद करणाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणारे 'हे' लाभ ताबडतोब थांबवा"

"लव जिहाद करणाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या शासकीय योजनांचा फायदा देण्यात येऊ नये".

 

Dec 16, 2022, 10:27 PM IST