रावेर लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?
रावेर... संत ज्ञानेश्वरांची भगिनी संत मुक्ताईची समाधी... देशातलं मोठं रेल्वे यार्ड... महर्षी व्यासांचं मंदिर... तापी, वाघूर नदीचं सानिध्य लाभल्यानं केळीच्या पिकाची बहरलेली बागायती शेती
Jul 6, 2018, 09:15 PM ISTअहमदनगर लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?
अहमदनगर दक्षिण मतदारसंघाचा विचार केला तर नगर जिल्ह्याच्या राजकारणात या मतदारसंघाचा कायम दबदबा राहिलाय.
Jul 6, 2018, 01:48 PM ISTरायगड लोकसभा लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?
कधीकाळी काँग्रेस आणि शेकापच्या पदरात आलटून पालटून दान टाकणाऱ्या रायगड लोकसभा मतदारसंघानं गेल्यावेळी शिवसेनेला साथ दिली. कधीही लाटेवर स्वार न होणारा मतदारसंघ अशी रायगड मतदारसंघाची ओळख.
Jun 27, 2018, 07:54 PM ISTमावळ लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?
राजकीय, ऐतिहासिक आणि भौगोलिक वैविध्य असलेल्या मावळ मतदारसंघाची हवा काय आहे.
Jun 27, 2018, 07:40 PM ISTमुंबई दक्षिण मध्य | लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात काय घडलंय.
Jun 26, 2018, 05:24 PM ISTमुंबई उत्तर मध्य लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?
सतत लाटेवर स्वार होत निकाल देणारा मतदारसंघ म्हणून मुंबईतल्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे.
Jun 25, 2018, 08:48 PM ISTशिर्डी लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?
साईनगरी शिर्डी मतदारसंघातली राजकीय हवा काय सांगतेय. २०१९ ला तिथे काय घडेल.पूर्वीचा
Jun 25, 2018, 11:25 AM ISTभिवंडी लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?
भिवंडी मतदारसंघाची हवा काय सांगते. तिथे काय राजकीय घडामोडी सुरू आहेत.
Jun 24, 2018, 10:01 PM ISTबीड लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?
आज वेध मतदारसंघाचामध्ये आढावा घेणार आहोत, बहीण भावाचा संघर्ष असलेल्या बीड जिल्ह्याचा.
Jun 24, 2018, 09:48 PM ISTनंदूरबार लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?
आता काय आहे या आदिवासी बहुल मतदारसंघाची स्थिती. पाहुया हा लेखाजोखा.
Jun 23, 2018, 08:39 PM ISTओळख राजकीय पंढरी बारामती लोकसभा मतदारसंघाची...
बारामती... देशाच्या राजकारणात या मतदारसंघाची ओळख राजकीय पंढरी अशी आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीकडं देशाचे विशेष लक्ष असतं.
Jun 19, 2018, 10:50 PM ISTपवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील समस्या
मतदारसंघात स्वच्छतेचे तीनतेरा वाजलेले आहेत.
Jun 19, 2018, 10:42 PM IST'२०१९ लोकसभा निवडणूक त्रिशंकू, भाजपच्या जागा कमी होणार'
२०१९ साली होणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या किमान ११० जागा कमी होतील.
Jun 8, 2018, 05:10 PM ISTवेध मतदारसंघाचा रामटेक ७ जून २०१८
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 7, 2018, 11:15 PM ISTवेध मतदारसंघाचा यवतमाळ, वाशिम ७ जून २०१८
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 7, 2018, 11:09 PM IST