Madha | माढाचा उमेदवार बदलणार नाही? भाजप रणजित निंबाळकरांच्या नावावर ठाम
Loksabha Election No Any Change In Mhadha Candidates Name
Mar 21, 2024, 10:55 PM ISTVIDEO | अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीनाट्य? वरिष्ठांना डावललं जात असल्याची चर्चा
Ajit Pawar ncp group dispute on decision making
Mar 21, 2024, 10:35 PM ISTसाताऱ्यात कौल कोणाला? महायुतीचं पारडं जड की शरद पवारांचा प्रभाव कायम राहणार?
Satara Loksabha Constituency : साताऱ्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणाराय. मात्र दोन्ही बाजूनं अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. इथं नेमकं काय राजकीय चित्र आहे, पाहूयात हा पंचनामा सातारा मतदारसंघाचा....
Mar 21, 2024, 08:29 PM IST'त्याने भावांना, वडिलांनाही...', संजय राऊत मोदींना औरंगजेब म्हणाल्याने एकनाथ शिंदे संतापले 'याचा सूड...'
Eknath Shinde on Sanjay Raut: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला असून हा देशद्रोह असल्याचं म्हटलं आहे.
Mar 21, 2024, 06:40 PM IST
राज ठाकरेंमुळे महायुतीत जागावाटपाचा तिढा? CM शिंदेनी केला खुलासा, म्हणाले 'अनेक...'
Eknath Shinde on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार की नाही याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. दरम्यान आज राज ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बैठक पार पडली. या बैठकीत काय झालं याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
Mar 21, 2024, 06:00 PM IST
'...आता मला श्वास घ्यायलाही भीती वाटतेय', रजनीकांत यांच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
सुपरस्टार रजनीकांत यांनी 1995 मध्ये राजकारणात एंट्री केली होती. 'रजनी मक्कल मंद्रम' असे त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव होते. पण 2021 मध्ये त्यांनी राजकीय संन्यास घेत पक्ष विसर्जित केला होता.
Mar 21, 2024, 03:42 PM ISTतुम्हालाही Whatsapp वर 'विकसित भारत'चा मेसेज आलाय का? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Viksit Bharat Whatsapp Message : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक नागरिकांच्या मोबाईल 'विकसित भारत संपर्क'चा मेसेज पाठवण्यात आला होता. यावर आता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.
Mar 21, 2024, 03:34 PM IST
वंचित आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन बिनसलं? तरीही राऊत आशावादी
Sanjay Raut On Prakash Ambedkar Demand More Seats For LokSabha Election
Mar 21, 2024, 02:05 PM ISTसणवार तोंडावर असतानाच 'आनंदाचा शिधा' बंद; का घेण्यात आला हा निर्णय?
Loksabha Election 2024 : निवडणुकीच्या धामधुमीत ऐन सणावाराच्या दिवसांमध्ये आनंदाचा शिधा बंद करण्याचा निर्णय, सरकारच्या नियोजनाचे तीनतेरा...
Mar 21, 2024, 07:47 AM IST
VIDEO | लवकरच अनपेक्षित चेहरे दिसतील, उदय सामंतांचे सूचक विधान
Soon Unexpected faces in Maha Vikas Aghadi will change the party said uday samant
Mar 20, 2024, 08:45 PM ISTVIDEO | शिवतारेंना मावळमधून मुंबईत जाऊ देणार नाही, अजित पवार गटाचा इशारा
vijay shivtare should apologize to ajit pawar otherwise ncp will stop campaigning
Mar 20, 2024, 08:40 PM ISTVIDEO | सुजय विखेंनी घेतली अजित पवारांची भेट, लोकसभा निवडणुकीबद्दल चर्चा केल्याची माहिती
loksabha election 2024 Sujay Vikhe Patil meet ajit pawar photo viral
Mar 20, 2024, 08:30 PM ISTVIDEO | युगेंद्र पवारांना अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून घेराव, बदनामी करत असल्याचा आरोप
Ajit Pawar Workers being surrounded by Yugendra Pawar
Mar 20, 2024, 08:25 PM IST'ठाकरे बंधुंचं उदाहरण घ्या', अजितदादांवर टीका करणाऱ्या श्रीनिवास पवारांना भुजबळांचा सल्ला
Loksabha 2024 : अजित पवार यांना त्यांचे सख्खे बंधू श्रीनीवास पवार यांनी विरोध केलाय. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंचं उदाहरण देत श्रीनिवास पवार यांना सल्ला दिला आहे.
Mar 20, 2024, 08:01 PM ISTमाढात महायुती धर्मसंकटात! मोहिते पाटील ठाम, निंबाळकरांना फुटला घाम
Loksabha 2024 : माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची डोकेदुखी आणखी वाढलीय. एकीकडं मोहिते पाटील घराणं, दुसरीकंड रामराजे नाईक निंबाळकर, तिसरीकडे शिवसेना शिंदे गट अशा चक्रव्युहात ते अडकलेत. माढाचा हा तिढा सुटणार की वाढणार?
Mar 20, 2024, 07:32 PM IST