loksabha election

Ajit Pawar Starts Meetings In Baramati For Loksabha Elections PT30S

सुनेत्रा पवारांसाठी अजित पवार अॅक्शन मोडवर, बारामतीत बैठकांना सुरुवात

सुनेत्रा पवारांसाठी अजित पवार अॅक्शन मोडवर, बारामतीत बैठकांना सुरुवात

Mar 20, 2024, 06:40 PM IST

मुंडे बहीण-भावाला बीडचा अवघड पेपर! पवारांकडे 2 हुकमी एक्के, मराठा कनेक्शन निर्णायक?

Loksabha Election 2024 Beed Constituency: बीड मतदारसंघामधून भाजपाने पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली आहे. अजित पवार गटाचे नेते आणि पंकजा यांचे बंधू धनंजय मुंडेंचं समर्थन त्यांना असलं तरी ही निवडणूक त्यांना कठीण जाईल असं चित्र दिसत आहे.

Mar 20, 2024, 02:57 PM IST

आम्ही काय दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायचं का? उद्धव ठाकरे न भेटल्याने महिला कार्यकर्त्या संतापल्या, खैरेंनी दिली तंबी

LokSabha: उद्धव ठाकरेंची भेट न झाल्याने महिला आघाडी नाराज झाली आहे. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये ताटकळत ठेवल्याचा आरोप केला आहे. त्यांनी थेट कॅमेऱ्यासमोर आपली नाराजी व्यक्त केली. 

 

Mar 20, 2024, 02:21 PM IST

Loksabha 2024 : बारामतीच्या जागेवरून महायुतीत पेच कायम, विजय शिवतारे लढण्यावर ठाम...

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होऊन तीन दिवस झालेत, पण अद्यापही महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम आहे. विशेषत: बारामती मतदारसंघात अजित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे विजय शिवतारे यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. 

Mar 20, 2024, 01:45 PM IST

Maharastra Politics : रोहित पवारांनी काढली अमोल मिटकरींची लायकी, राज ठाकरेंना सल्ला देत म्हणाले...

Rohit Pawar On Amol Mitkari : अमोल मिटकरींनी श्रीनिवास पवारांवर केलेल्या वक्तव्यावर बोलताना आता रोहित पवारांनी अमोल मिटकरींची लायकी काढली. तर राज ठाकरेंना एक सल्ला दिलाय.

Mar 19, 2024, 10:29 PM IST

तारीख आणि ठिकाण ठरलं, 'या' दिवशी मविआचे उमेदवार जाहीर होणार, शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात?

Maharashtra MVA Seat Sharing : महायुतीतला प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने महाराष्ट्रात लोकसभेसाठी वीस उमेदवारांची घोषणा केली आहे. इतर 28 जागांवर अद्याप चर्चा सुरुच आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीही येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. 

Mar 19, 2024, 09:00 PM IST

राज ठाकरेंची भाजपशी हातमिळवणी? मनसेच्या येण्याने महायुतीला फायदा होणार?

Loksabha 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी भेट घेतली. तब्बल 30 मिनिटं अमित शाहांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरे दिल्लीतून निघाले. या बैठकीचा तपशील समोर आला नसला तरी मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय.

Mar 19, 2024, 07:10 PM IST

Maharastra Politics : 'कपटी भाजपचं लक्ष्य...', अजितदादांचे कान टोचत रोहित पवारांची चंद्रकांत पाटलांवर टीका, म्हणाले...

Rohit Pawar On Chandrakat Patil : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर रोहित पवारांनी संताप व्यक्त केला अन् अजित पवारांचे कान टोचले आहेत.

Mar 19, 2024, 04:50 PM IST