Loksabha | निवडणुकीत पैशांचा पाऊस, सर्वात मोठी कारवाई
Loksabha 2024 Election Commission Big Action
Apr 16, 2024, 08:35 PM ISTसांगलीत मशाल विरुद्ध विशाल! ठाकरेंच्या पैलवानाला पाटलांचं ओपन चॅलेंज
Loksabha 2024 : सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतलाय. जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज भरले. विशाल पाटलांच्या या बंडामुळं महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.
Apr 16, 2024, 07:14 PM IST'नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात'
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्प्याचं मतदान दोन दिवसांवर आलंय. पण अद्याप महायुतीत काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. विशेषत: रत्नागिरी-सिंधुदर्ग जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे.
Apr 16, 2024, 02:04 PM ISTLoksabha | 18 एप्रिलला सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे उमेदवारी अर्ज दाखल करणार
Loksabha 2024 Supriya Sule and Amol Kolhe Election Form
Apr 15, 2024, 09:10 PM ISTNagpur | देवेंद्र फडणवीसांकडून शिष्टाईचा प्रयत्न, भेटायला अनेक नेत्यांची रिघ
Loksabha 2024 Nagpur Devendra Fadanvis Meet Leaders
Apr 15, 2024, 09:05 PM ISTSangli | सांगलीत विशाल पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करु, नाना पटोले यांचं वक्तव्य
Loksabha 2024 Sangli Constituency Nana Patole on Vishal Patil
Apr 15, 2024, 09:00 PM ISTSolapur | 'ही निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्याची' प्रणिती शिंदे
Loksabha 2024 MVA Solapur Candidate Praniti Shinde Press Confarance
Apr 15, 2024, 08:55 PM ISTLoksabha | काँग्रेसने किती जागा मिळतील हे जाहीर करावं, रामदास आठवले यांचं आव्हान
Loksabha 2024 Ramdas Athawale Challenge to Congress Rahul Gandhi
Apr 15, 2024, 08:50 PM ISTपक्षात प्रवेश करा, लोकसभेचं तिकीट घ्या...'या' पक्षात आयाराम गयारामांना पायघड्यांसह उमेदवारी
Loksabha 2024 : निवडणूक आली की आयाराम गयाराम यांची संख्या वाढते. यंदाही तोच प्रकार होताना दिसतोय. सर्वच राजकीय पक्षांनी यावेळी आयाराम गयाराम यांना उमेदवारी दिली आहे. पक्षातील निष्ठावंताच्या हाती मात्र पुन्हा एकदा निराशा आलीय
Apr 15, 2024, 08:11 PM ISTMadha Solapur | मोहिते पाटील बंडखोरीमुळे भाजप करणार शक्तिप्रदर्शन
Loksabha 2024 Madha Solapur BJP Candidate Election Form
Apr 15, 2024, 06:30 PM ISTकोल्हापुरात मंडलिक, मानेंचं शक्तिप्रदर्शन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित
Kolhapur Mandlik Mane Loksabha Seat
Apr 15, 2024, 04:25 PM ISTआताची मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तामिळनाडूत झडती
Loksabha 2024 : देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. तामिळनाडूमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली. राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात असताना ही घटना घडली.
Apr 15, 2024, 02:36 PM ISTरत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी महायुतीचं 'वेट अँड वॉच'चं धोरण, राणेंच्या घराणेशाहीवर शिंदे गटाकडून सवाल
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दिवस जवळ आलेक तरी काही जागांवरुन महयुतीत तिढा कायम आहे. विशेषत: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
Apr 15, 2024, 01:58 PM ISTMumbai Loksabha 2024: दक्षिण मुंबईत कुणाचा जोर ?
South Mumbai Loksabha 2024 Update in marathi
Apr 14, 2024, 03:50 PM ISTLoksabha 2024 : निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या संकल्प पत्राचा जाहीरनामा, मोफत वीज, पाणी कनेक्शनची घोषणा
Manifesto of BJP resolution, announcement of free electricity, water connection in the wake of elections
Apr 14, 2024, 03:40 PM IST