loksabha 2024

'एक पाऊल मागे घेतलं नसतं तर अमरावतीत...' बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

Loksabha 2024 : दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात शुक्रवारी मतदान होणार आहे. यामध्ये अमरावती, अकोला, नांदेड, परभणी, बुलढाणा, अकोला, वर्धा, यवतमाळमध्ये मतदान होणार आहे. यापैकी अमरावती लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. 

Apr 24, 2024, 02:11 PM IST

महायुतीत नाशिकवरुन पुन्हा ट्विस्ट, माघारीचा निर्णय छगन भुजबळ बदलणार?

Loksabha 2024 : उत्तर महाराष्ट्रावर राजकीय अर्थानं वर्चस्व मिळवायचं असेल तर नाशिक ताब्यात असणं अत्यंत गरजेचं आहे.. मात्र याच नाशिकमधला महायुतीचा जागावाटपाचा तिढा काही सुटत नाहीए.. आता तर भुजबळांमुळे नाशिकवरुन पुन्हा ट्विस्ट आलाय. 

Apr 23, 2024, 07:36 PM IST

'एकनाथ शिंदेंकडे कॅशचं गोडाऊन सापडलं होतं म्हणून ते...' आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट

Shinde vs Thackeray : मविआ सरकारच्या काळात भाजपच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट होता, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत केला होता. यावर आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

Apr 23, 2024, 04:50 PM IST

महायुती, मविआत 'या' जागांचा तिढा सुटेना, प्रचारासाठी वेळ मिळेल ना?

Loksabha 2024 : महायुतीत अजूनही 7 मतदारसंघांचा तिढा सुटलेला नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवारांचं टेन्शन वाढलंय. उमेदवारी घोषित होत नसल्याने प्रचार कसा करणार असा प्रश्न इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला आहे.

Apr 22, 2024, 08:33 PM IST

राज्यातील 8 मतदारसंघात शिवसेना vs शिवसेना; ठाकरे की शिंदे कोण बाजी मारणार?

Shivsena Vs Shivsena: महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होत आहेत. राज्यातील 8 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. 

Apr 22, 2024, 05:09 PM IST

माफी मागतो! 5 वर्षापूर्वी माझ्याकडून एक चूक झाली- भरसभेत असं का म्हणाले शरद पवार?

Uddhav Thackeray on Modi Guarantee: भाजप तुमचाच खिसा कापून तुम्हाला देतंय. राज्यात उद्योग आलेच नाहीत, अशी टिका अमरावती सभेत उद्धव ठाकरेंनी केली.

Apr 22, 2024, 01:16 PM IST
Lok Sabha Election 2024 Nashik Loksabha constituency special report PT4M41S

VIDEO | नाशिकमध्ये हवा कुणाची? पाहा राजकीय गणितं

Lok Sabha Election 2024 Nashik Loksabha constituency special report

Apr 21, 2024, 10:35 PM IST
Special Report wardha lok sabha constituency 2024 loksabha election PT19M46S

VIDEO | कौल 24 चा, रणसंग्राम लोकसभेचा : वर्धा लोकसभा मतदारसंघ

Special Report wardha lok sabha constituency 2024 loksabha election

Apr 21, 2024, 10:30 PM IST

शौचालयातून प्रवास, पाय ठेवायलाही जागा नाही; एसी बोगीचा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय रेल्वेचा एक व्हिडीओ शेअर करुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सामान्य माणसांना रेल्वेच्या शौचालयातून प्रवास करावा लागतोय असा आरोप राहुल गांधींनी केलाय.

Apr 21, 2024, 02:42 PM IST