Lok Sabha Election 2024 | जिथे पिकत नाही तिथे मी पिकवतो हे माझं नाविण्य, नारायण राणेंची प्रतिक्रिया
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha seat BJP Narayan Rane reaction
Jun 4, 2024, 07:00 PM ISTLok Sabha Election 2024 | उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड विजयी
Lok Sabha Election Results 2024 mumbai north east varsha gaikwad win
Jun 4, 2024, 06:50 PM ISTLok Sabha Election Results | ठाण्यातील मतदारांचे आभार मानतो, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Lok Sabha Election Results 2024 thane eknath shinde reaction Thanks to the voters
Jun 4, 2024, 06:40 PM ISTShare Market Collapsed: 4 तासांत तब्बल 30000000000000 चा चुराडा; 2020 नंतरची सर्वात मोठी पडझड
Stock Market Crash: लोकसभा निवडणुकीच्या कलांचा प्रभाव भारतीय शेअर मार्केटवर दिसत आहे. दुपारी 12 वाजता सेन्सेक्स 5000 अंकांनी कोसळला होता. दुपारी 1.30 वाजेपर्यंत सेन्सेक्स 4 हजारांनी कोसळलेला होता.
Jun 4, 2024, 02:12 PM IST
NDA च्या जागा कमी होऊ लागल्याने शेअर मार्केटमध्ये भूकंप, सेन्सेक्स 5700 अंकांनी कोसळला
LokSabha Nivadnuk Nikal: लोकसभा निवडणुकीचे कल जसजसे हाती येऊ लागले आहेत त्यानुसार इंडिया आघाडीने मोठी आघाडी घेतली असून एनडीएला 300 पार करणंही कठीण झालं आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला असून भूकंप आला आहे.
Jun 4, 2024, 12:27 PM IST
Sangli Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: सांगलीचा 'पाटील' कोण? विशाल पाटील आघाडीवर
Sangli Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: सांगलीमधील निकाल महाविकास आघाडीसाठी महत्वाचा आहे. कारण काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली असून अपक्ष निवडणूक लढत आहेत.
Jun 4, 2024, 10:19 AM IST
LokSabha Nivadnuk Nikal 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर, काँग्रेसचे अजय राय यांनी घेतली आघाडी
LokSabha Nivadnuk Nikal 2024: वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर असून काँग्रेसचे अजय राय यांनी आघाडी घेतली आहे.
Jun 4, 2024, 09:31 AM IST
Lok Sabha Nivadnuk Nikal: शेअर बाजार कोसळला, सुुरुवातीच्या कलांनंतर गुंतवणूकदारांचा निरुत्साह
LokSabha Nivadnuk Nikal: एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या विजयाचे आणि सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यामुळे गुंतवणूकदार आर्थिक वाढीच्या अपेक्षा करत असून सोमवारी शेअर मार्केटमध्ये उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र रुपया स्थिर राहिला होता.
Jun 4, 2024, 08:53 AM IST
'नरेंद्र मोदी जिंकले तर भारत हिंदू राष्ट्र....', निकालाआधी काय म्हणाले पाकिस्तानचे माजी राजदूत?
एक्झिट पोलमध्ये व्यक करण्यात आलेल्या अंदाजानुसार 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे. दरम्यान भाजपा बहुमतासह सत्तेत येणं पाकिस्तानसाठी चिंतेची बाब आहे असं पाकिस्तानचे माजी राजदूत म्हणाले आहेत.
Jun 4, 2024, 07:54 AM IST
मोदी ध्यानाला बसले तो प्रचार नव्हता का?; संजय राऊत संतापले; EC ला म्हणाले 'उद्या संध्याकाळनंतर तुम्हाला...'
Sanjay Raut on PM Narendra Modi: केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यावर व्यक्त होताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला आहे.
Jun 3, 2024, 06:01 PM IST
'हिंदू राष्ट्रवादी नेते नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास...,' Exit Poll ची पाकिस्तानसह वर्ल्ड मीडियाने घेतली दखल
LokSabha Election Exit Poll: एक्झिट पोलनुसार, भाजपाला देशात बहुमत मिळत आहे. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होत ऐतिहासिक विजयाची नोंद करणार आहेत. यानंतर जगभरातील मीडियाने याची दखल घेतली आहे.
Jun 3, 2024, 03:51 PM IST
सुजय विखे पाटील 'फिक्स खासदार'! शिर्डीत झळकले बॅनर्स
Shirdi Banner Sujay Vikhe Patil Before Lok Sabha Election Result
Jun 3, 2024, 01:10 PM ISTShare Market | एक्झिट पोल जाहीर होताच शेअर बाजारात तेजी; तुम्ही गुंतवणूक केलीय?
Mumbai Sharemarket Pushed To New Heights Day Before Lok Sabha election
Jun 3, 2024, 10:45 AM ISTएनडीएला 310 तर 'इंडिया' आघाडीला 188 जागा; झी न्यूजची AI अॅंकर Zeenia चा एक्झिट पोल
Exit Poll Results Lok Sabha Election 2024: झिनीयाच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 310 जागा मिळतील. तर 'इंडिया' 188 जागा मिळू शकतात. तर इतर पक्षांना 45 जागा मिळतील.
Jun 2, 2024, 08:45 PM ISTलोकसभा निवडणुकांचे आज एक्झिट पोल, Exit Poll म्हणजे काय.. भारतात याची कधी सुरवात झाली
Loksabha 2024 Exit Poll : लोकसभा निवडणुकीचा येत्या 4 जूनला निकाल लागणार आहे. त्याआधी आज एक्झिट पोल जाहीर केले जाणार आहेत. देशात पुन्हा मोदी की राहुल गांधी...? महाराष्ट्रात कुणाची सरशी, मविआ की महायुती...? याचा कौल लक्षात येईल.
Jun 1, 2024, 04:34 PM IST