lok sabha election result 2024

बहुमतासाठी 10 वर्षांत पहिल्यांदाच भाजपला मित्रपक्षांची गरज का पडली? RSS सोबतच्या दुराव्याचा फटका

2014 पासून 2 वेळा स्वबळावर 272चा आकडा पार करणारी भाजप यंदा 240 जागांवर अडकली. यामागचं RSSची भाजपवरची नाराजी असल्याचं बोललं जातंय. मात्र,  खरंच संघाची नाराजी आणि निवडणुकीत संघ सक्रीय नसल्यानं भाजपला इतका मोठा फटका बसलाय. 

Jun 6, 2024, 08:58 PM IST

Modi 3.0: मोदी अल्पमतात सरकार चालवू शकणार? या 6 मुद्द्यांमधून जाणून घ्या

Modi 3.0: मुख्यमंत्री ते पंतप्रधान अशी तब्बल 23 वर्ष सत्ता चालवण्याचा अनुभव नरेंद्र मोदी यांच्या गाठीशी आहे. प्रत्येक वेळी त्यांनी बहुमत प्राप्त केलं. पण यावेळी देशाची राजकीय परिस्थिती काहीशी वेगळी आहे. भाजपकडे सत्ता स्थापनेसाठी बहुमत नाहीए.

Jun 6, 2024, 06:01 PM IST

रायबरेली अन् वायनाडमध्ये राहुल गांधींनी उधळला विजयाचा गुलाल, अशी कामगिरी करणारे एकमेव खासदार

Wayanad Lok Sabha Result 2024 : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे यूपीच्या हायप्रोफाईल लोकसभा सीट असलेल्या रायबरेली येथून भाजप उमेदवार दिनेश प्रताप सिंग यांचा निवडणुकीत पराभव केला आहे. 

Jun 4, 2024, 04:51 PM IST

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा निकाल 2024: पडद्यामागचे सुत्रधार ते शिवसैनिकांचे भाऊ, कोण आहेत ठाकरे गटाचे विजयी शिलेदार अनिल देसाई?

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा निकाल 2024: शिवसेनेकडून राहुल शेवाळे तर शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई मैदानात उतरले आहेत. या मतदारसंघातही दोन शिवसैनिंकामधील कडवट लढत पाहायला मिळाली

Jun 4, 2024, 03:00 PM IST

नांदेड लोकसभा निकाल 2024: अशोक चव्हाणांच्या प्रतिष्ठेला धक्का? की भाजपचीच भाकरी फिरली? वसंतराव चव्हाण म्हणाले...

नांदेड लोकसभा निकाल 2024 News in Marathi: अशोक चव्हाणांच्या प्रतिष्ठेला धक्का? की भाजपचीच भाकरी फिरली? वसंतराव चव्हाण म्हणाले...: नांदेडचे भाजपचे उमेदवार प्रताप चिखलीकर आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. अशातच आता अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात (Nanded Loksabha) वसंतराव चव्हाणचा विजयाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. 

Jun 4, 2024, 02:59 PM IST